Eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. भाजपसोबत शिवसेनेने सत्ता स्थापन करावी अशी अट शिंदे यांनी ठेवली आहे. दरम्यान नेटकरी या सगळ्यात सक्रिय झाले असून सोशल मीडियावर याबद्दलचे मीम्स पोस्ट केले आहेत.

viral meme
व्हायरल मीम  |  फोटो सौजन्य: BCCL

Eknath Shinde : मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. भाजपसोबत शिवसेनेने सत्ता स्थापन करावी अशी अट शिंदे यांनी ठेवली आहे. दरम्यान नेटकरी या सगळ्यात सक्रिय झाले असून सोशल मीडियावर याबद्दलचे मीम्स पोस्ट केले आहेत. अनेकांनी २०१९ च्या राजभवनची परिस्थिती आठवली असून राज्यपाल कोश्यारी यांनी जास्त दूध मागवल्याची मीम्सही व्हायरल झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी