Aurangabad : भर पावसात औरंगाबादेत दुचाकीने घेतला पेट, जीवितहानी नाही, सुदैवाने जीवितहानी नाही

इलेक्ट्रॉनिक बाईक्सला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असताना औरंगाबादमध्ये एका बाईकला आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

Bike Fire : औरंगाबाद : इलेक्ट्रॉनिक बाईक्सला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असताना औरंगाबादमध्ये एका बाईकला आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील वसई जळकी येथे वायर टच होऊन अचानक चालत्या गाडीला आग लागली सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. ऋषिकेश हिवाळे हे वसई वाडी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येत असता वसई वाडी जवळच वायर टच होऊन अचानक गाडीला आग लागली. त्यांनी वेळीच गाडी थांबून पावसाच्या पडलेल्या पाण्याने गाडी विझवण्याचा प्रयत्न केला यामध्ये गाडीला आग लागून मोठ्या प्रमाणात दुचाकीचे नुकसान झाले आहे. सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी