BMC Election 2022 : मुंबई : मुंबईची एकूण लोकसंख्या १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ही ८० लाख ३ हजार २३६ इतकी आहे. तर १२ लाख ९ हजार ६५३ एवढी लोकसंख्या अनुसुचित जमातींची आहे. मुंबईत २३६ वॉर्ड असून ५० टक्के म्हणजेच ११८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी १५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी ८ जागा या अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी एक जागा महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर २१९ जागा या खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
प्राधान्यक्रम १ (५३ )प्रभाग क्रमांक- २, १०, २१, २२, २३, २५, ३३, ३४, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६१, ८६, ९०, ९५, ९८, १००, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२१, १२२, १३४, १४४, १४५, १५०, १५६, १५९, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७८, १८२, १८४, १८९, १९१, १९२, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१८, २२९, २३० व २३६
प्राधान्य क्रम २ (३३) प्रभाग क्रमांक- ५, २८, २९, ३९, ४५, ४६, ६४, ६७, ६९, ७४, ८०, ९२, १०३, १२०, १२५, १३१, १४२, १४७, १५१, १६३, १६८, १७७, १८१, १८६, १८७, १९६, २२०, २२५, २२६, २२७, २३१, २३३ व २३४
प्राधान्य क्रम ३ (६३ ) प्रभाग क्रमांक - ३, ६, ७, ९, ११, १२, १३, १४, १६, १९, २७, ३०, ३२, ४१, ४२, ४३, ४४, ५०, ५३, ६२, ७०, ७५, ७७, ७९, ८१, ८२, ८३, ८४, ८७, ८८, ९१, ९३, ९६, ९९, १०१, १०२, ११७, १३०, १३२, १३६, १३७, १४६, १४८, १५४, १५५, १५८, १६०, १६४, १६६, १६७, १७६, १७९, १८५, १८८, १९९, २००, २०३, २१४, २१६, २१७, २२२, २२३ व २३२
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.