Car Drowned : रायगडमध्ये तलावात बुडाली कार, सुदैवाने जिवीतहानी नाही, क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली कार

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक कार तलावात कोसळली. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने ही कार तलावात बुडाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. क्रेनच्या साहाय्याने ही कार तलावातून बाहेर काढण्यात आली.

थोडं पण कामाचं
  • रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक कार तलावात कोसळली.
  • चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने ही कार तलावात बुडाली.
  • सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Car Drowned : रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक कार तलावात कोसळली. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने ही कार तलावात बुडाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. क्रेनच्या साहाय्याने ही कार तलावातून बाहेर काढण्यात आली.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंनी 'हा' निर्णय घेतला तर शिवसेनेतील खासदारांचा बंड होणार थंड; नाहीतर सेनेत पूर्ण खिंडार

मिळालेल्या माहितीनुसार  रविवारी ११ जुलै कल्याण वरुन पेण ज्या दिशेने येत असताना एका कार चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले. ही गाडी थेट तलावात बुडाली. ही गाडी जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी गाडीतून बाहेर काढले.

अधिक वाचा :ढसाढसा रडलेल्या आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई, शिवसेनेकडून मोठा दणका

त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दादर सगारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोविंदराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलाकर भऊड आदी पोलिसांनी घटनास्थळी त्वरित हजर राहून क्रेन टोचनच्या सहाय्याने तलावातून काढण्यात आली.

अधिक वाचा : डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी