Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ११७९० कोरोना Active, आज १८७७ रुग्ण, ५ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 11, 2022 | 19:32 IST

Corona Cases in Maharashtra on 11 august 2022 : महाराष्ट्रात आज १८७७ रुग्ण आणि ५ मृत्यू यांची नोंद झाली तर १९७१ जण बरे झाले. राज्यात ११७९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 11 august 2022
राज्यात ११७९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १८७७ रुग्ण आणि ५ मृत्यू यांची नोंद झाली तर १९७१ जण बरे झाले
  • राज्यात ११७९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ६६ हजार २४३ कोरोना रुग्णांपैकी ७९ लाख ०६ हजार २९१ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 11 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १८७७ रुग्ण आणि ५ मृत्यू यांची नोंद झाली तर १९७१ जण बरे झाले. राज्यात ११७९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ६६ हजार २४३ कोरोना रुग्णांपैकी ७९ लाख ०६ हजार २९१ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १६२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३५ लाख ५० हजार ४६८ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ६६ हजार २४३ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६५ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०२ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२९०४६

११०५५६६

१९६६२

३८१८

ठाणे

७९६१२८

७८२९५२

११९५७

१२१९

पालघर

१६७३६४

१६३७१३

३४१९

२३२

रायगड

२५३१८७

२४८०११

४९६०

२१६

रत्नागिरी

८५२५६

८२६२२

२५५३

८१

सिंधुदुर्ग

५७७५०

५६१७२

१५३६

४२

पुणे

१४९१६१७

१४६८६१८

२०५८२

२४१७

सातारा

२७९७६४

२७२९४६

६७४१

७७

सांगली

२२८४०५

२२२६१२

५६६६

१२७

१०

कोल्हापूर

२२१२९५

२१५२६०

५९१४

१२१

११

सोलापूर

२२८८९८

२२२९११

५८८९

९८

१२

नाशिक

४७७१४४

४६७७३७

८९१६

४९१

१३

अहमदनगर

३८००४८

३७२५१७

७२५१

२८०

१४

जळगाव

१५०११९

१४७३३३

२७६२

२४

१५

नंदूरबार

४६८९४

४५८८३

९६३

४८

१६

धुळे

५१३६०

५०६३१

६७०

५९

१७

औरंगाबाद

१७८३४९

१७३९५६

४२८८

१०५

१८

जालना

६७३७१

६६११६

१२२५

३०

१९

बीड

१०९६२९

१०६७१०

२८८८

३१

२०

लातूर

१०६०६५

१०३३९८

२४८९

१७८

२१

परभणी

५८७४४

५७४३४

१२८०

३०

२२

हिंगोली

२२४२१

२१८८३

५१५

२३

२३

नांदेड

१०३१७५

१००४२५

२७०४

४६

२४

उस्मानाबाद

७६२९१

७३९६१

२१३९

१९१

२५

अमरावती

१०६८४२

१०५११२

१६२५

१०५

२६

अकोला

६६८२९

६५३२७

१४७५

२७

२७

वाशिम

४७२१६

४६४९०

६४१

८५

२८

बुलढाणा

९३०२९

९२१४२

८३९

४८

२९

यवतमाळ

८२५५८

८०६९९

१८२०

३९

३०

नागपूर

५८४५७४

५७४५३७

९२१८

८१९

३१

वर्धा

६६२२६

६४७७३

१४०९

४४

३२

भंडारा

६९५४२

६८११९

११४२

२८१

३३

गोंदिया

४५८७४

४५१७५

५८७

११२

३४

चंद्रपूर

९९६६५

९७९११

१५९५

१५९

३५

गडचिरोली

३७४२४

३६६०८

७२९

८७

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०६६२४३

७९०६२९१

१४८१६२

११७९०


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६८३

११२९०४६

१९६६२

ठाणे

२०

१२०२९८

२२९०

ठाणे मनपा

६६

१९९७४४

२१८३

नवी मुंबई मनपा

८८

१७७३४३

२०९४

कल्याण डोंबवली मनपा

२४

१७९११६

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०४०

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३३६

४९६

मीरा भाईंदर मनपा

२४

७९२५१

१२३१

पालघर

११

६५४७३

१२४४

१०

वसईविरार मनपा

२७

१०१८९१

२१७५

११

रायगड

४१

१४२९४५

३४७५

१२

पनवेल मनपा

२५

११०२४२

१४८५

ठाणे मंडळ एकूण

१०२१

२३४५७२५

३९९९८

१३

नाशिक

५१

१८५५५०

३८१७

१४

नाशिक मनपा

३१

२८०४८३

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११११

३४५

१६

अहमदनगर

३०

२९८८९१

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८११५७

१६४७

१८

धुळे

२८६७५

३६७

१९

धुळे मनपा

१८

२२६८५

३०३

२०

जळगाव

११४३३१

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७८८

६७२

२२

नंदूरबार

४६८९४

९६३

नाशिक मंडळ एकूण

१४२

११०५५६५

२०५६२

२३

पुणे

५८

४३२२४३

७२१४

२४

पुणे मनपा

१७५

७०२८३८

९७३८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

८४

३५६५३६

३६३०

२६

सोलापूर

२०

१९११०८

४३२८

२७

सोलापूर मनपा

३७७९०

१५६१

२८

सातारा

१२

२७९७६४

६७४१

पुणे मंडळ एकूण

३५४

२०००२७९

३३२१२

२९

कोल्हापूर

१६२४९६

४५८७

३०

कोल्हापूर मनपा

११

५८७९९

१३२७

३१

सांगली

२०

१७५५१६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२८८९

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७७५०

१५३६

३४

रत्नागिरी

८५२५६

२५५३

कोल्हापूर मंडळ एकूण

५२

५९२७०६

१५६६९

३५

औरंगाबाद

६९३९७

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८९५२

२३४४

३७

जालना

६७३७१

१२२५

३८

हिंगोली

२२४२१

५१५

३९

परभणी

३७८४६

८१६

४०

परभणी मनपा

२०८९८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

१९

३२६८८५

७३०८

४१

लातूर

२२

७७४९८

१८३५

४२

लातूर मनपा

२८५६७

६५४

४३

उस्मानाबाद

२६

७६२९१

२१३९

४४

बीड

१०९६२९

२८८८

४५

नांदेड

५२२२९

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९४६

१०४६

लातूर मंडळ एकूण

६२

३९५१६०

१०२२०

४७

अकोला

२८५११

६७६

४८

अकोला मनपा

३८३१८

७९९

४९

अमरावती

५६७४१

१००६

५०

अमरावती मनपा

५०१०१

६१९

५१

यवतमाळ

८२५५८

१८२०

५२

बुलढाणा

२४

९३०२९

८३९

५३

वाशिम

४७२१६

६४१

अकोला मंडळ एकूण

४०

३९६४७४

६४००

५४

नागपूर

३१

१५३७४०

३०९९

५५

नागपूर मनपा

५५

४३०८३४

६११९

५६

वर्धा

६६२२६

१४०९

५७

भंडारा

६५

६९५४२

११४२

५८

गोंदिया

४५८७४

५८७

५९

चंद्रपूर

१०

६६२०१

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४६४

४८७

६१

गडचिरोली

३७४२४

७२९

नागपूर एकूण

१८७

९०३३०५

१४६८०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८७७

८०६६२४३

१४८१६२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी