Corona in Maharashtra : कोरोनाची चौथी लाट दारात? राज्यात कोरोनाचे आढळले २९२२ रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

कोरोनाची चौथी लाट आली की काय अशी शंका सर्वसामान्यांतून उपस्थित आहे. त्याचे कारण गेल्या २४ तासांत तब्बल २ हजार ९२२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८६८ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ३९२ रुग्ण बरे झाले आहेत.

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोनाची चौथी लाट आली की काय अशी शंका सर्वसामान्यांतून उपस्थित आहे.
  • त्याचे कारण गेल्या २४ तासांत तब्बल २ हजार ९२२ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे,

Corona in Maharashtra : मुंबई : कोरोनाची चौथी लाट आली की काय अशी शंका सर्वसामान्यांतून उपस्थित आहे. त्याचे कारण गेल्या २४ तासांत तब्बल २ हजार ९२२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८६८ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ३९२ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख ४४ हजार ९०५ वर पोहोचली आहे. राज्यात पुन्हा बी ए.५ चा व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण इंग्लंडहून प्रवास करून आला होता. या रुग्णाने कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत.  सध्या राज्यात कोरोनाचे १४ हजार ८५८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १४८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०७८०२२

१०४८४०४

१९५७१

१००४७

ठाणे

७७१९३४

७५७५५५

११९१९

२४६०

पालघर

१६४२४१

१६०४५६

३४०७

३७८

रायगड

२४५४३९

२४००२४

४९४५

४७०

रत्नागिरी

८४४७८

८१९१३

२५४६

१९

सिंधुदुर्ग

५७१९७

५५६४०

१५३३

२४

पुणे

१४५६४०६

१४३४८४३

२०५४५

१०१८

सातारा

२७८२४३

२७१५१४

६७१५

१४

सांगली

२२७०९१

२२१४१४

५६६६

११

१०

कोल्हापूर

२२०५०३

२१४५९६

५९०४

११

सोलापूर

२२७०९०

२२११९९

५८७९

१२

१२

नाशिक

४७३००३

४६४०२२

८९११

७०

१३

अहमदनगर

३७७७८१

३७०५०६

७२४२

३३

१४

जळगाव

१४९५५७

१४६७८४

२७६१

१२

१५

नंदूरबार

४६६१८

४५६५५

९६२

१६

धुळे

५०७७७

५०१०६

६७०

१७

औरंगाबाद

१७६५७५

१७२२७५

४२८४

१६

१८

जालना

६६३३३

६५१०९

१२२४

१९

बीड

१०९२२३

१०६३३२

२८८५

२०

लातूर

१०४९४२

१०२४२८

२४८९

२५

२१

परभणी

५८५७६

५७२९६

१२७९

२२

हिंगोली

२२१७९

२१६६४

५१४

२३

नांदेड

१०२६८४

९९९७१

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१७२

७३०२८

२१३९

२५

अमरावती

१०५९७६

१०४३४५

१६२४

२६

अकोला

६६१९८

६४७१४

१४७०

१४

२७

वाशिम

४५६६०

४५००३

६४१

१६

२८

बुलढाणा

९२०३३

९११८७

८३६

१०

२९

यवतमाळ

८१९८४

८०१६३

१८२०

३०

नागपूर

५७६६५०

५६७२९२

९२१५

१४३

३१

वर्धा

६५६८५

६४२७१

१४०८

३२

भंडारा

६७९५०

६६८०६

११४२

३३

गोंदिया

४५४२३

४४८३६

५८७

३४

चंद्रपूर

९८८७१

९७२६२

१५९२

१७

३५

गडचिरोली

३६९९३

३६२६१

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७९०७६३१

७७४४९०५

१४७८६८

१४८५८

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २९२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,०७,६३१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७४५

१०७८०२२

१९५७१

ठाणे

३०

११८३६१

२२८९

ठाणे मनपा

१८५

१९१४६३

२१६३

नवी मुंबई मनपा

२३८

१६८६८३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

६१

१७६५५२

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५६३

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१६१

४९६

मीरा भाईंदर मनपा

५४

७७१५१

१२२७

पालघर

१०

६४७३८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९०

९९५०३

२१६३

११

रायगड

६२

१३८७११

३४६३

१२

पनवेल मनपा

७७

१०६७२८

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

२५५५

२२५९६३६

३९८४२

१३

नाशिक

१८३७८३

३८१४

१४

नाशिक मनपा

१५

२७८२०६

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१५६

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६२५

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२३०७

३०३

२०

जळगाव

११३९३४

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२३

६७२

२२

नंदूरबार

४६६१८

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

२७

१०९७७३६

२०५४६

२३

पुणे

३१

४२५९८९

७२०४

२४

पुणे मनपा

१४०

६८२२९९

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५१

३४८११८

३६२७

२६

सोलापूर

१८९९१४

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७६

१५५६

२८

सातारा

२७८२४३

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

२२८

१९६१७३९

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६३

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३४०

१३२६

३१

सांगली

१७४८०९

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२८२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१९७

१५३३

३४

रत्नागिरी

८४४७८

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१६

५८९२६९

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१५

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७६०

२३४३

३७

जालना

६६३३३

१२२४

३८

हिंगोली

२२१७९

५१४

३९

परभणी

३७७४९

८१५

४०

परभणी मनपा

२०८२७

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६६३

७३०१

४१

लातूर

७६५४२

१८३५

४२

लातूर मनपा

२८४००

६५४

४३

उस्मानाबाद

७५१७२

२१३९

४४

बीड

१०९२२३

२८८५

४५

नांदेड

५१९४८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३६

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

१३

३९२०२१

१०२१७

४७

अकोला

२८२९१

६७३

४८

अकोला मनपा

३७९०७

७९७

४९

अमरावती

५६३२७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४९

६१९

५१

यवतमाळ

८१९८४

१८२०

५२

बुलढाणा

९२०३३

८३६

५३

वाशिम

४५६६०

६४१

 

अकोला मंडळ एकूण

१५

३९१८५१

६३९१

५४

नागपूर

२१

१५१०४०

३०९८

५५

नागपूर मनपा

३६

४२५६१०

६११७

५६

वर्धा

६५६८५

१४०८

५७

भंडारा

६७९५०

११४२

५८

गोंदिया

४५४२३

५८७

५९

चंद्रपूर

६५६३०

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४१

४८५

६१

गडचिरोली

३६९९३

७२६

 

नागपूर एकूण

६४

८९१५७२

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२९२२

७९०७६३१

१४७८६८

 

(टी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी