Corona in Maharashtra : आज राज्यात पुन्हा एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, २४ तासांत आढळले १८८५ रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

राज्यात आज कोरोनाचे १ हजार ८८५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ७७४ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ४७ हजार १११ वर पोहोचली आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात आज कोरोनाचे १ हजार ८८५ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ वर पोहोचला आहे.
  • गेल्या २४ तासांत ७७४ रुग्ण बरे झाले आहेत

Corona in Maharashtra : मुंबई : राज्यात आज कोरोनाचे १ हजार ८८५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ७७४ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ४७ हजार १११ वर पोहोचली आहे. राज्यात आज बी.ए. ४ व्हेरियंटचे तीन आणि  बी ए.५ व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे. सर्व रुग्ण होम क्वारंटाईनमधून असून बरे झाले आहेत. सध्या राज्यात १७ हजार ४८० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १७४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०८०९४३

१०५००३९

१९५७३

११३३१

ठाणे

७७३०२८

७५७८७६

११९१९

३२३३

पालघर

१६४३४२

१६०४५६

३४०७

४७९

रायगड

२४५६७६

२४०१०२

४९४६

६२८

रत्नागिरी

८४४८४

८१९१८

२५४६

२०

सिंधुदुर्ग

५७२००

५५६४०

१५३३

२७

पुणे

१४५६६९०

१४३४९३७

२०५४५

१२०८

सातारा

२७८२४५

२७१५१६

६७१५

१४

सांगली

२२७०९८

२२१४१७

५६६६

१५

१०

कोल्हापूर

२२०५०५

२१४५९६

५९०४

११

सोलापूर

२२७०९३

२२१२०३

५८७९

११

१२

नाशिक

४७३०३८

४६४०३९

८९११

८८

१३

अहमदनगर

३७७७८८

३७०५०६

७२४२

४०

१४

जळगाव

१४९५६५

१४६७९२

२७६१

१२

१५

नंदूरबार

४६६१८

४५६५५

९६२

१६

धुळे

५०७७९

५०१०७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५८०

१७२२७८

४२८४

१८

१८

जालना

६६३३४

६५१०९

१२२४

१९

बीड

१०९२२४

१०६३३५

२८८५

२०

लातूर

१०४९५१

१०२४२८

२४८९

३४

२१

परभणी

५८५७६

५७२९६

१२७९

२२

हिंगोली

२२१८०

२१६६५

५१४

२३

नांदेड

१०२६८७

९९९७३

२७०४

१०

२४

उस्मानाबाद

७५१७४

७३०३४

२१३९

२५

अमरावती

१०५९७७

१०४३४५

१६२४

२६

अकोला

६६२०३

६४७१४

१४७०

१९

२७

वाशिम

४५६६३

४५००६

६४१

१६

२८

बुलढाणा

९२०३७

९११९०

८३६

११

२९

यवतमाळ

८१९८४

८०१६३

१८२०

३०

नागपूर

५७६७१८

५६७३०१

९२१५

२०२

३१

वर्धा

६५६८७

६४२७८

१४०८

३२

भंडारा

६७९५७

६६८०६

११४२

३३

गोंदिया

४५४२४

४४८३६

५८७

३४

चंद्रपूर

९८८७२

९७२६३

१५९२

१७

३५

गडचिरोली

३६९९८

३६२६१

७२६

११

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७९१२४६२

७७४७१११

१४७८७१

१७४८०

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १८८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१२,४६२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१११८

१०८०९४३

१९५७३

ठाणे

२९

११८४२२

२२८९

ठाणे मनपा

१६७

१९१८८०

२१६३

नवी मुंबई मनपा

१९२

१६९११८

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

३२

१७६६३३

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५७६

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१६७

४९६

मीरा भाईंदर मनपा

२९

७७२३२

१२२७

पालघर

६४७५२

१२४४

१०

वसईविरार मनपा

२७

९९५९०

२१६३

११

रायगड

४२

१३८८०८

३४६४

१२

पनवेल मनपा

५७

१०६८६८

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

१७०३

२२६३९८९

३९८४५

१३

नाशिक

१८३७९२

३८१४

१४

नाशिक मनपा

१५

२७८२३२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१६०

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६२८

१६४५

१८

धुळे

२८४७१

३६७

१९

धुळे मनपा

२२३०८

३०३

२०

जळगाव

११३९३९

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२६

६७२

२२

नंदूरबार

४६६१८

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

२४

१०९७७८८

२०५४६

२३

पुणे

१३

४२६०२८

७२०४

२४

पुणे मनपा

७४

६८२४८५

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२

३४८१७७

३६२७

२६

सोलापूर

१८९९१४

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७९

१५५६

२८

सातारा

२७८२४५

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

११०

१९६२०२८

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६३

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३४२

१३२६

३१

सांगली

१७४८११

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२८७

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७२००

१५३३

३४

रत्नागिरी

८४४८४

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९२८७

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१५

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७६५

२३४३

३७

जालना

६६३३४

१२२४

३८

हिंगोली

२२१८०

५१४

३९

परभणी

३७७४९

८१५

४०

परभणी मनपा

२०८२७

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६७०

७३०१

४१

लातूर

७६५४८

१८३५

४२

लातूर मनपा

२८४०३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१७४

२१३९

४४

बीड

१०९२२४

२८८५

४५

नांदेड

५१९४८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३९

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९२०३६

१०२१७

४७

अकोला

२८२९३

६७३

४८

अकोला मनपा

३७९१०

७९७

४९

अमरावती

५६३२७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६५०

६१९

५१

यवतमाळ

८१९८४

१८२०

५२

बुलढाणा

९२०३७

८३६

५३

वाशिम

४५६६३

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१८६४

६३९१

५४

नागपूर

१५१०५९

३०९८

५५

नागपूर मनपा

२०

४२५६५९

६११७

५६

वर्धा

६५६८७

१४०८

५७

भंडारा

६७९५७

११४२

५८

गोंदिया

४५४२४

५८७

५९

चंद्रपूर

६५६३१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४१

४८५

६१

गडचिरोली

३६९९८

७२६

 

नागपूर एकूण

३१

८९१६५६

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१८८५

७९१२४६२

१४७८७१

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी