Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ७२४ कोरोना Active, आज १२४ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 13, 2022 | 22:55 IST

Corona Cases in Maharashtra on 13th April 2022 : महाराष्ट्रात आज १२४ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ११३ जण बरे झाले. राज्यात ७२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 13th April 2022
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ७२४ कोरोना Active, आज १२४ रुग्ण, १ मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १२४ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ११३ जण बरे झाले
  • राज्यात ७२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७५ हजार ४४८ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २६ हजार ९०३ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 13th April 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १२४ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ११३ जण बरे झाले. राज्यात ७२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७५ हजार ४४८ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २६ हजार ९०३ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८२१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ७ कोटी ९७ लाख ६० हजार ९४८ कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ७५ हजार ४४८ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.८७ टक्के, रिकव्हरी रेट ९८.११ टक्के आहे.

Best Sleeping Position : रात्री झोप येत नाही मग करा ही सोपी कृती

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५७६४५

१०३७७५४

१९५६०

३३१

ठाणे

७६६७३६

७५४७८१

११९१२

४३

पालघर

१६३६०२

१६०१८९

३४०७

रायगड

२४४३११

२३९३६०

४९४५

रत्नागिरी

८४४१७

८१८६७

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४९

५५६१५

१५३२

पुणे

१४५३०३३

१४३२२६४

२०५३८

२३१

सातारा

२७८२१०

२७१४९०

६७१३

सांगली

२२७०४७

२२१३८१

५६६५

१०

कोल्हापूर

२२०४७३

२१४५६५

५९०४

११

सोलापूर

२२७०४२

२२११६२

५८७६

१२

नाशिक

४७२८१८

४६३९०३

८९०८

१३

अहमदनगर

३७७६२५

३७०३५३

७२४२

३०

१४

जळगाव

१४९५१७

१४६७५६

२७६१

१५

नंदूरबार

४६६१४

४५६५२

९६२

१६

धुळे

५०७२७

५००५४

६७०

१७

औरंगाबाद

१७६५११

१७२२२४

४२८४

१८

जालना

६६३१९

६५०९४

१२२४

१९

बीड

१०९१५७

१०६२६७

२८८२

२०

लातूर

१०४९१६

१०२४२७

२४८९

२१

परभणी

५८५४४

५७२६५

१२७६

२२

हिंगोली

२२१६८

२१६५४

५१४

२३

नांदेड

१०२६६०

९९९५४

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४८

७३००९

२१३९

२५

अमरावती

१०५९४२

१०४३१४

१६२३

२६

अकोला

६६१७७

६४७००

१४७०

२७

वाशिम

४५६१८

४४९७६

६४१

२८

बुलढाणा

९२००५

९११७१

८३३

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३७२

५६७१४९

९२१४

३१

वर्धा

६५६६९

६४२६१

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४१९

४४८३०

५८७

३४

चंद्रपूर

९८८१९

९७२२७

१५९२

३५

गडचिरोली

३६९७४

३६२४६

७२५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८७५४४८

७७२६९०३

१४७८२१

७२४


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७३

१०५७६४५

१९५६०

ठाणे

११८०२७

२२८७

ठाणे मनपा

१८९५२३

२१६०

नवी मुंबई मनपा

१६६७१३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१७६

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२४

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४४

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६२९

१२२७

पालघर

६४६६५

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३७

२१६३

११

रायगड

१३८२९०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०२१

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

८१

२२३२२९४

३९८२४

१३

नाशिक

१८३७३४

३८१२

१४

नाशिक मनपा

२७८०७४

४७५१

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०६३

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५६२

१६४५

१८

धुळे

२८४४२

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९०३

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१४

६७२

२२

नंदूरबार

४६६१४

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७३०१

२०५४३

२३

पुणे

४२५५०९

७२०३

२४

पुणे मनपा

६८०१२८

९७०८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२

३४७३९६

३६२७

२६

सोलापूर

१८९८७५

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६७

१५५६

२८

सातारा

२७८२१०

६७१३

 

पुणे मंडळ एकूण

२७

१९५८२८५

३३१२७

२९

कोल्हापूर

१६२१४४

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२९

१३२६

३१

सांगली

१७४७८५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४९

१५३२

३४

रत्नागिरी

८४४१७

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०८६

१५६४७

३५

औरंगाबाद

६८७९३

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१८

२३४३

३७

जालना

६६३१९

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४३

८१२

४०

परभणी मनपा

२०८०१

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५४२

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४८

२१३९

४४

बीड

१०९१५७

२८८२

४५

नांदेड

५१९३७

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२३

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१८८१

१०२१४

४७

अकोला

२८२८१

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३११

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३१

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९२००५

८३३

५३

वाशिम

४५६१८

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७२१

६३८७

५४

नागपूर

१५०९४४

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४२८

६११६

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१९

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७४

७२५

 

नागपूर एकूण

८९११९४

१४६६८

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१२४

७८७५४४८

१४७८२१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी