Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १६५५३ कोरोना Active, आज २२२९ रुग्ण, ४ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 14, 2022 | 19:22 IST

Corona Cases in Maharashtra on 14 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २२२९ रुग्ण आणि ४ मृत्यू यांची नोंद झाली तर २५९४ जण बरे झाले. राज्यात १६५५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 14 July 2022
राज्यात १६५५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २२२९ रुग्ण आणि ४ मृत्यू यांची नोंद झाली तर २५९४ जण बरे झाले
  • राज्यात १६५५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख १२ हजार ४५२ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ४७ हजार ८९४ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 14 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २२२९ रुग्ण आणि ४ मृत्यू यांची नोंद झाली तर २५९४ जण बरे झाले. राज्यात १६५५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख १२ हजार ४५२ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ४७ हजार ८९४ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ००५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २५ लाख २० हजार १७४ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख १२ हजार ४५२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९५ टक्के आहे.

कोरोना काळात DOLO मेडिसीन डॉक्टर का लिहून द्यायचे?, इन्कम टॅक्सच्या छाप्यात उलगडले 1000 कोटींच्या गिफ्टचे रहस्य!

Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे नऊ महत्त्वाचे निर्णय

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११९२५०

१०९६८१८

१९६२७

२८०५

ठाणे

७९१७२७

७७८२३३

११९३५

१५५९

पालघर

१६६६७८

१६२९८२

३४१७

२७९

रायगड

२५१६००

२४६१०७

४९५५

५३८

रत्नागिरी

८४९७७

८२३३०

२५४९

९८

सिंधुदुर्ग

५७५२३

५५९१४

१५३४

७५

पुणे

१४७६७७०

१४५०१३२

२०५५५

६०८३

सातारा

२७८९७६

२७२००७

६७२०

२४९

सांगली

२२७५४३

२२१७५०

५६६६

१२७

१०

कोल्हापूर

२२०७९४

२१४७८७

५९०७

१००

११

सोलापूर

२२७८५१

२२१६७७

५८८६

२८८

१२

नाशिक

४७४७८६

४६५२५५

८९१४

६१७

१३

अहमदनगर

३७८५१०

३७०९२५

७२४५

३४०

१४

जळगाव

१४९८८६

१४७०५५

२७६२

६९

१५

नंदूरबार

४६६९६

४५७०५

९६३

२८

१६

धुळे

५०९९८

५०२३२

६७०

९६

१७

औरंगाबाद

१७७५५५

१७२८८९

४२८८

३७८

१८

जालना

६६९३६

६५३४२

१२२४

३७०

१९

बीड

१०९३४८

१०६४३९

२८८५

२४

२०

लातूर

१०५३४१

१०२७२०

२४८९

१३२

२१

परभणी

५८६३७

५७३४२

१२७९

१६

२२

हिंगोली

२२२६५

२१७१६

५१४

३५

२३

नांदेड

१०२८४८

१००१०८

२७०४

३६

२४

उस्मानाबाद

७५५४१

७३२६७

२१३९

१३५

२५

अमरावती

१०६२६८

१०४५३१

१६२५

११२

२६

अकोला

६६५५८

६४९६१

१४७१

१२६

२७

वाशिम

४६५४१

४५५७४

६४१

३२६

२८

बुलढाणा

९२३६५

९१३६४

८३६

१६५

२९

यवतमाळ

८२२३१

८०३२६

१८२०

८५

३०

नागपूर

५७९३२८

५६९१६४

९२१५

९४९

३१

वर्धा

६५८६५

६४४०४

१४०८

५३

३२

भंडारा

६८३१२

६७०५८

११४२

११२

३३

गोंदिया

४५५१०

४४९१२

५८७

११

३४

चंद्रपूर

९९१४७

९७४६१

१५९२

९४

३५

गडचिरोली

३७१४७

३६३७६

७२८

४३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८०१२४५२

७८४७८९४

१४८००५

१६५५३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३३९

१११९२५०

१९६२७

ठाणे

१२

११९९१६

२२८९

ठाणे मनपा

६३

१९८४७८

२१७२

नवी मुंबई मनपा

७३

१७५६३२

२०९२

कल्याण डोंबवली मनपा

२३

१७८७१२

२९७६

उल्हासनगर मनपा

२६९२३

६८३

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९३

४९६

मीरा भाईंदर मनपा

१४

७८७७३

१२२७

पालघर

२०

६५२६७

१२४४

१०

वसईविरार मनपा

१६

१०१४११

२१७३

११

रायगड

४८

१४१९२९

३४७२

१२

पनवेल मनपा

३३

१०९६७१

१४८३

 

ठाणे मंडळ एकूण

६४६

२३२९२५५

३९९३४

१३

नाशिक

२९

१८४४५३

३८१६

१४

नाशिक मनपा

४५

२७९२५३

४७५३

१५

मालेगाव मनपा

११०८०

३४५

१६

अहमदनगर

४४

२९७७०१

५५९९

१७

अहमदनगर मनपा

१३

८०८०९

१६४६

१८

धुळे

२८५६३

३६७

१९

धुळे मनपा

१७

२२४३५

३०३

२०

जळगाव

११४१५६

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७३०

६७२

२२

नंदूरबार

४६६९६

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

१८३

११००८७६

२०५५४

२३

पुणे

१०६

४२९४५७

७२१०

२४

पुणे मनपा

४४१

६९४५२१

९७१७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८४

३५२७९२

३६२८

२६

सोलापूर

३२

१९०२९४

४३२५

२७

सोलापूर मनपा

११

३७५५७

१५६१

२८

सातारा

२८

२७८९७६

६७२०

 

पुणे मंडळ एकूण

८०२

१९८३५९७

३३१६१

२९

कोल्हापूर

१६२२७४

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८५२०

१३२७

३१

सांगली

१६

१७५०२१

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२०

५२५२२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

२८

५७५२३

१५३४

३४

रत्नागिरी

१८

८४९७७

२५४९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९५

५९०८३७

१५६५६

३५

औरंगाबाद

१५

६९०३६

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

२५

१०८५१९

२३४४

३७

जालना

४५

६६९३६

१२२४

३८

हिंगोली

१०

२२२६५

५१४

३९

परभणी

३७७७७

८१५

४०

परभणी मनपा

२०८६०

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

९८

३२५३९३

७३०५

४१

लातूर

१०

७६८६७

१८३५

४२

लातूर मनपा

२८४७४

६५४

४३

उस्मानाबाद

२५

७५५४१

२१३९

४४

बीड

१०

१०९३४८

२८८५

४५

नांदेड

५२०१६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८३२

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

५८

३९३०७८

१०२१७

४७

अकोला

२८३९५

६७३

४८

अकोला मनपा

३८१६३

७९८

४९

अमरावती

५६४२३

१००६

५०

अमरावती मनपा

२८

४९८४५

६१९

५१

यवतमाळ

१५

८२२३१

१८२०

५२

बुलढाणा

२०

९२३६५

८३६

५३

वाशिम

७२

४६५४१

६४१

 

अकोला मंडळ एकूण

१४४

३९३९६३

६३९३

५४

नागपूर

३०

१५१८८६

३०९८

५५

नागपूर मनपा

११३

४२७४४२

६११७

५६

वर्धा

११

६५८६५

१४०८

५७

भंडारा

१६

६८३१२

११४२

५८

गोंदिया

४५५१०

५८७

५९

चंद्रपूर

१२

६५८१८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

१२

३३३२९

४८५

६१

गडचिरोली

३७१४७

७२८

 

नागपूर एकूण

२०३

८९५३०९

१४६७२

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२२२९

८०१२४५२

१४८००५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी