Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १२१४८ कोरोना Active, आज ११८९ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 15, 2022 | 23:01 IST

Corona Cases in Maharashtra on 15 august 2022 : महाराष्ट्रात आज ११८९ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ११४२ जण बरे झाले. राज्यात १२१४८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 15 august 2022
राज्यात १२१४८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ११८९ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ११४२ जण बरे झाले
  • राज्यात १२१४८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ७३ हजार ५२९ कोरोना रुग्णांपैकी ७९ लाख १३ हजार २०९ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 15 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज ११८९ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ११४२ जण बरे झाले. राज्यात १२१४८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ७३ हजार ५२९ कोरोना रुग्णांपैकी ७९ लाख १३ हजार २०९ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १७२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३६ लाख ६४ हजार ८१७ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ७३ हजार ५२९ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६५ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०१ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११३२२५०

११०७३६८

१९६६४

५२१८

ठाणे

७९७२७३

७८३६५३

११९५८

१६६२

पालघर

१६७५१०

१६३८१७

३४१९

२७४

रायगड

२५३४११

२४८१७४

४९६१

२७६

रत्नागिरी

८५२८८

८२६६४

२५५३

७१

सिंधुदुर्ग

५७८००

५६२२२

१५३६

४२

पुणे

१४९२५०१

१४६९९५७

२०५८४

१९६०

सातारा

२७९८०३

२७३०००

६७४२

६१

सांगली

२२८५०१

२२२६९६

५६६६

१३९

१०

कोल्हापूर

२२१३३८

२१५३३५

५९१४

८९

११

सोलापूर

२२८९२८

२२२९५३

५८९१

८४

१२

नाशिक

४७७४२१

४६८०७९

८९१६

४२६

१३

अहमदनगर

३८०१७८

३७२६९७

७२५१

२३०

१४

जळगाव

१५०१३३

१४७३६१

२७६२

१०

१५

नंदूरबार

४६९१६

४५९२५

९६३

२८

१६

धुळे

५१३७०

५०६५८

६७०

४२

१७

औरंगाबाद

१७८३९७

१७४०३७

४२८८

७२

१८

जालना

६७३८८

६६१३४

१२२५

२९

१९

बीड

१०९६५६

१०६७३१

२८८८

३७

२०

लातूर

१०६१२३

१०३५०९

२४८९

१२५

२१

परभणी

५८७५१

५७४६०

१२८०

११

२२

हिंगोली

२२४२८

२१९०५

५१५

२३

नांदेड

१०३२०२

१००४५७

२७०४

४१

२४

उस्मानाबाद

७६३६३

७४१५७

२१३९

६७

२५

अमरावती

१०६८५९

१०५२०४

१६२५

३०

२६

अकोला

६६८४७

६५३४१

१४७५

३१

२७

वाशिम

४७२३३

४६५६७

६४१

२५

२८

बुलढाणा

९३०४९

९२१८४

८३९

२६

२९

यवतमाळ

८२५८६

८०७४२

१८२०

२४

३०

नागपूर

५८४८७५

५७५१६१

९२१८

४९६

३१

वर्धा

६६२६९

६४८०८

१४०९

५२

३२

भंडारा

६९६३०

६८२७२

११४२

२१६

३३

गोंदिया

४५८९९

४५२४४

५८७

६८

३४

चंद्रपूर

९९७२९

९८०३५

१५९५

९९

३५

गडचिरोली

३७४८०

३६६७१

७३०

७९

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०७३५२९

७९१३२०९

१४८१७२

१२१४८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५८४

११३२२५०

१९६६४

ठाणे

१२

१२०३८०

२२९०

ठाणे मनपा

६७

२००१३०

२१८३

नवी मुंबई मनपा

७४

१७७७४४

२०९५

कल्याण डोंबवली मनपा

३६

१७९२४३

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०५१

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३५०

४९६

मीरा भाईंदर मनपा

१३

७९३७५

१२३१

पालघर

६५४९८

१२४४

१०

वसईविरार मनपा

२२

१०२०१२

२१७५

११

रायगड

१७

१४३०५८

३४७५

१२

पनवेल मनपा

१४

११०३५३

१४८६

ठाणे मंडळ एकूण

८४४

२३५०४४४

४०००२

१३

नाशिक

४९

१८५७२६

३८१७

१४

नाशिक मनपा

१९

२८०५७६

४७५४

१५

मालेगाव मनपा

११११९

३४५

१६

अहमदनगर

१३

२९८९९६

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८११८२

१६४७

१८

धुळे

२८६८१

३६७

१९

धुळे मनपा

२२६८९

३०३

२०

जळगाव

११४३३७

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७९६

६७२

२२

नंदूरबार

४६९१६

९६३

नाशिक मंडळ एकूण

८५

११०६०१८

२०५६२

२३

पुणे

११

४३२४०१

७२१४

२४

पुणे मनपा

६०

७०३३३४

९७४०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२६

३५६७६६

३६३०

२६

सोलापूर

१९११२५

४३३०

२७

सोलापूर मनपा

३७८०३

१५६१

२८

सातारा

२७९८०३

६७४२

पुणे मंडळ एकूण

१०३

२००१२३२

३३२१७

२९

कोल्हापूर

१०

१६२५२१

४५८७

३०

कोल्हापूर मनपा

५८८१७

१३२७

३१

सांगली

१७५५८२

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२९१९

१३५६

३३

सिंधुदुर्ग

१५

५७८००

१५३६

३४

रत्नागिरी

८५२८८

२५५३

कोल्हापूर मंडळ एकूण

३८

५९२९२७

१५६६९

३५

औरंगाबाद

६९४०९

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८९८८

२३४४

३७

जालना

६७३८८

१२२५

३८

हिंगोली

२२४२८

५१५

३९

परभणी

३७८५१

८१६

४०

परभणी मनपा

२०९००

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

११

३२६९६४

७३०८

४१

लातूर

७७५४४

१८३५

४२

लातूर मनपा

२८५७९

६५४

४३

उस्मानाबाद

१७

७६३६३

२१३९

४४

बीड

१०९६५६

२८८८

४५

नांदेड

१६

५२२५१

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९५१

१०४६

लातूर मंडळ एकूण

४३

३९५३४४

१०२२०

४७

अकोला

२८५१७

६७६

४८

अकोला मनपा

३८३३०

७९९

४९

अमरावती

५६७४७

१००६

५०

अमरावती मनपा

५०११२

६१९

५१

यवतमाळ

८२५८६

१८२०

५२

बुलढाणा

९३०४९

८३९

५३

वाशिम

४७२३३

६४१

अकोला मंडळ एकूण

३९६५७४

६४००

५४

नागपूर

१५३८७६

३०९९

५५

नागपूर मनपा

२६

४३०९९९

६११९

५६

वर्धा

६६२६९

१४०९

५७

भंडारा

६९६३०

११४२

५८

गोंदिया

४५८९९

५८७

५९

चंद्रपूर

६६२५३

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४७६

४८७

६१

गडचिरोली

१४

३७४८०

७३०

नागपूर एकूण

५९

९०३८८२

१४६८१

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

११८९

८०७३५२९

१४८१७२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी