Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९२६१ कोरोना Active, आज ४०२४ रुग्ण, २ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 15, 2022 | 21:30 IST

Corona Cases in Maharashtra on 15 June 2022 : महाराष्ट्रात आज ४०२४ रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर ३०२८ जण बरे झाले. राज्यात १९२६१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 15 June 2022
राज्यात १९२६१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ४०२४ रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर ३०२८ जण बरे झाले
  • राज्यात १९२६१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७९ लाख १९ हजार ४४२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ५२ हजार ३०४ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 15 June 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज ४०२४ रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर ३०२८ जण बरे झाले. राज्यात १९२६१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख १९ हजार ४४२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ५२ हजार ३०४ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८७७ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १४ लाख २८ हजार २२१ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख १९ हजार ४४२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.८९ टक्के आहे.

वेबस्टोरी - महाराष्ट्रात वाढले कोरोना संकट

राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी ४ रुग्ण 

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे.  हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत. यापैकी ३ रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि एका रुग्णांची तपासणी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे करण्यात आलेली आहे.  हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०८४९६०

१०५३०४३

१९५७६

१२३४१

ठाणे

७७४५९०

७५९०५९

११९२०

३६११

पालघर

१६४५४८

१६०५८४

३४०८

५५६

रायगड

२४६०११

२४०४१९

४९४६

६४६

रत्नागिरी

८४५१५

८१९२५

२५४६

४४

सिंधुदुर्ग

५७२०५

५५६४२

१५३३

३०

पुणे

१४५७२४२

१४३५३५३

२०५४५

१३४४

सातारा

२७८२५४

२७१५१८

६७१६

२०

सांगली

२२७१००

२२१४२२

५६६६

१२

१०

कोल्हापूर

२२०५११

२१४५९७

५९०४

१०

११

सोलापूर

२२७१०४

२२१२१०

५८७९

१५

१२

नाशिक

४७३०६८

४६४०५०

८९११

१०७

१३

अहमदनगर

३७७८०४

३७०५०९

७२४२

५३

१४

जळगाव

१४९५७५

१४६८०१

२७६१

१३

१५

नंदूरबार

४६६१८

४५६५६

९६२

१६

धुळे

५०७८५

५०१०७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५९५

१७२२९१

४२८४

२०

१८

जालना

६६३३६

६५१०९

१२२४

१९

बीड

१०९२२४

१०६३३७

२८८५

२०

लातूर

१०४९६२

१०२४३५

२४८९

३८

२१

परभणी

५८५७९

५७२९६

१२७९

२२

हिंगोली

२२१८२

२१६६५

५१४

२३

नांदेड

१०२६९१

९९९७४

२७०४

१३

२४

उस्मानाबाद

७५१७६

७३०३४

२१३९

२५

अमरावती

१०५९८१

१०४३४६

१६२४

११

२६

अकोला

६६२०७

६४७१६

१४७०

२१

२७

वाशिम

४५६७४

४५०१३

६४१

२०

२८

बुलढाणा

९२०४०

९११९१

८३६

१३

२९

यवतमाळ

८१९८६

८०१६४

१८२०

३०

नागपूर

५७६८००

५६७३५७

९२१५

२२८

३१

वर्धा

६५७०२

६४२७८

१४०८

१६

३२

भंडारा

६७९६५

६६८०७

११४२

१६

३३

गोंदिया

४५४२८

४४८३६

५८७

३४

चंद्रपूर

९८८७५

९७२६७

१५९२

१६

३५

गडचिरोली

३७००५

३६२६२

७२६

१७

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९१९४४२

७७५२३०४

१४७८७७

१९२६१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२२९३

१०८४९६०

१९५७६

ठाणे

५८

११८५१८

२२८९

ठाणे मनपा

३४०

१९२४६६

२१६४

नवी मुंबई मनपा

३१९

१६९६६४

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

८३

१७६७७९

२९७४

उल्हासनगर मनपा

११

२६५९९

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१७२

४९६

मीरा भाईंदर मनपा

१०२

७७३९२

१२२७

पालघर

१२

६४७७४

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०३

९९७७४

२१६४

११

रायगड

९३

१३८९५८

३४६४

१२

पनवेल मनपा

१११

१०७०५३

१४८२

ठाणे मंडळ एकूण

३५२८

२२७०१०९

३९८५०

१३

नाशिक

१८३७९८

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८२५५

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१५

३४५

१६

अहमदनगर

२९७१७३

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६३१

१६४५

१८

धुळे

२८४७२

३६७

१९

धुळे मनपा

२२३१३

३०३

२०

जळगाव

११३९४९

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२६

६७२

२२

नंदूरबार

४६६१८

९६२

नाशिक मंडळ एकूण

३०

१०९७८५०

२०५४६

२३

पुणे

५३

४२६१२७

७२०४

२४

पुणे मनपा

२०६

६८२८२६

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६०

३४८२८९

३६२७

२६

सोलापूर

१८९९२१

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१८३

१५५६

२८

सातारा

२७८२५४

६७१६

पुणे मंडळ एकूण

३२९

१९६२६००

३३१४०

२९

कोल्हापूर

१६२१६४

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३४७

१३२६

३१

सांगली

१७४८१३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२८७

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७२०५

१५३३

३४

रत्नागिरी

१९

८४५१५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

२३

५८९३३१

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७७९

२३४३

३७

जालना

६६३३६

१२२४

३८

हिंगोली

२२१८२

५१४

३९

परभणी

३७७५१

८१५

४०

परभणी मनपा

२०८२८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

११

३२३६९२

७३०१

४१

लातूर

७६५५२

१८३५

४२

लातूर मनपा

२८४१०

६५४

४३

उस्मानाबाद

७५१७६

२१३९

४४

बीड

१०९२२४

२८८५

४५

नांदेड

५१९५०

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७४१

१०४६

लातूर मंडळ एकूण

१३

३९२०५३

१०२१७

४७

अकोला

२८२९३

६७३

४८

अकोला मनपा

३७९१४

७९७

४९

अमरावती

५६३२७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६५४

६१९

५१

यवतमाळ

८१९८६

१८२०

५२

बुलढाणा

९२०४०

८३६

५३

वाशिम

४५६७४

६४१

अकोला मंडळ एकूण

१४

३९१८८८

६३९१

५४

नागपूर

२७

१५१०९१

३०९८

५५

नागपूर मनपा

२३

४२५७०९

६११७

५६

वर्धा

१३

६५७०२

१४०८

५७

भंडारा

६७९६५

११४२

५८

गोंदिया

४५४२८

५८७

५९

चंद्रपूर

६५६३४

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४१

४८५

६१

गडचिरोली

३७००५

७२६

नागपूर एकूण

७६

८९१७७५

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

४०२४

७९१९४४२

१४७८७७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी