Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १५५२१ कोरोना Active, आज २३८२ रुग्ण, ८ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 16, 2022 | 20:01 IST

Corona Cases in Maharashtra on 16 July 2022 : महाराष्ट्रात आज २३८२ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर २८५३ जण बरे झाले. राज्यात १५५२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 16 July 2022
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १५५२१ कोरोना Active, आज २३८२ रुग्ण, ८ मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २३८२ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर २८५३ जण बरे झाले
  • राज्यात १५५२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख १७ हजार २०५ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ५३ हजार ६६१ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 16 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २३८२ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर २८५३ जण बरे झाले. राज्यात १५५२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख १७ हजार २०५ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ५३ हजार ६६१ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०२३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २५ लाख ९९ हजार ५२० कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख १७ हजार २०५ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९६ टक्के आहे.

राज्यात  बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण तर बी ए.२.७५ चे ८ रुग्ण

बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चे ४ तर बी ए.५ चे ३१ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ८ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. हे सर्व नमुने दिनांक ३१ मे ते ३० जून २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ११३ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४० झाली आहे.

  1. जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ : पुणे -६५, मुंबई -३३, नागपूर ठाणे पालघर - प्रत्येकी ४, रायगड - ३
  2. जिल्हा निहाय बी ए.२.७५ : पुणे -२०, नागपूर -१४, अकोला - ४ , ठाणे यवतमाळ - प्रत्येकी १ 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११९८९७

१०९७८४४

१९६३०

२४२३

ठाणे

७९२०६८

७७८७६७

११९४१

१३६०

पालघर

१६६७२३

१६३०९५

३४१७

२११

रायगड

२५१७६७

२४६३७६

४९५५

४३६

रत्नागिरी

८४९९५

८२३६१

२५४९

८५

सिंधुदुर्ग

५७५३७

५५९४७

१५३५

५५

पुणे

१४७८४४३

१४५२२५३

२०५५७

५६३३

सातारा

२७९०७७

२७२११५

६७२४

२३८

सांगली

२२७६१२

२२१७९७

५६६६

१४९

१०

कोल्हापूर

२२०८४९

२१४८२१

५९०७

१२१

११

सोलापूर

२२७९५७

२२१७२६

५८८७

३४४

१२

नाशिक

४७४९९१

४६५४४०

८९१५

६३६

१३

अहमदनगर

३७८६७०

३७१०४१

७२४५

३८४

१४

जळगाव

१४९९१२

१४७०७५

२७६२

७५

१५

नंदूरबार

४६७१०

४५७२३

९६३

२४

१६

धुळे

५१०२३

५०२६९

६७०

८४

१७

औरंगाबाद

१७७६५३

१७३०००

४२८८

३६५

१८

जालना

६६९८२

६५५०६

१२२४

२५२

१९

बीड

१०९३७०

१०६४४८

२८८५

३७

२०

लातूर

१०५३८१

१०२७६३

२४८९

१२९

२१

परभणी

५८६३९

५७३४५

१२७९

१५

२२

हिंगोली

२२२८९

२१७२५

५१४

५०

२३

नांदेड

१०२८६२

१००११४

२७०४

४४

२४

उस्मानाबाद

७५५८६

७३३०७

२१३९

१४०

२५

अमरावती

१०६३१२

१०४५६४

१६२५

१२३

२६

अकोला

६६६२४

६५००२

१४७१

१५१

२७

वाशिम

४६६२८

४५६९६

६४१

२९१

२८

बुलढाणा

९२४४०

९१३९५

८३६

२०९

२९

यवतमाळ

८२२५०

८०३५७

१८२०

७३

३०

नागपूर

५७९७०५

५६९४४४

९२१५

१०४६

३१

वर्धा

६५८८६

६४४१८

१४०८

६०

३२

भंडारा

६८३६९

६७०९०

११४२

१३७

३३

गोंदिया

४५५२६

४४९१२

५८७

२७

३४

चंद्रपूर

९९१७५

९७५०८

१५९२

७५

३५

गडचिरोली

३७१५३

३६३८६

७२८

३९

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०१७२०५

७८५३६६१

१४८०२३

१५५२१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२८२

१११९८९७

१९६३०

ठाणे

१५

११९९४५

२२८९

ठाणे मनपा

४१

१९८५८५

२१७३

नवी मुंबई मनपा

५७

१७५७४५

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

२१

१७८७५५

२९७६

उल्हासनगर मनपा

२६९३४

६८४

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९६

४९६

मीरा भाईंदर मनपा

२१

७८८०८

१२३०

पालघर

११

६५२८४

१२४४

१०

वसईविरार मनपा

१६

१०१४३९

२१७३

११

रायगड

५७

१४२०३६

३४७२

१२

पनवेल मनपा

२४

१०९७३१

१४८३

ठाणे मंडळ एकूण

५४८

२३३०४५५

३९९४३

१३

नाशिक

५७

१८४५५७

३८१६

१४

नाशिक मनपा

७४

२७९३५४

४७५४

१५

मालेगाव मनपा

११०८०

३४५

१६

अहमदनगर

७२

२९७८३०

५५९९

१७

अहमदनगर मनपा

१५

८०८४०

१६४६

१८

धुळे

२८५७५

३६७

१९

धुळे मनपा

२२४४८

३०३

२०

जळगाव

११

११४१८०

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७३२

६७२

२२

नंदूरबार

४६७१०

९६३

नाशिक मंडळ एकूण

२५२

११०१३०६

२०५५५

२३

पुणे

१७९

४२९७६९

७२१०

२४

पुणे मनपा

५१३

६९५५०७

९७१९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१७४

३५३१६७

३६२८

२६

सोलापूर

३९

१९०३६९

४३२६

२७

सोलापूर मनपा

१२

३७५८८

१५६१

२८

सातारा

४२

२७९०७७

६७२४

पुणे मंडळ एकूण

९५९

१९८५४७७

३३१६८

२९

कोल्हापूर

१६२२९२

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

१६

५८५५७

१३२७

३१

सांगली

२५

१७५०५९

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१४

५२५५३

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७५३७

१५३५

३४

रत्नागिरी

१०

८४९९५

२५४९

कोल्हापूर मंडळ एकूण

७७

५९०९९३

१५६५७

३५

औरंगाबाद

२०

६९०७३

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

३३

१०८५८०

२३४४

३७

जालना

२१

६६९८२

१२२४

३८

हिंगोली

२०

२२२८९

५१४

३९

परभणी

३७७७८

८१५

४०

परभणी मनपा

२०८६१

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

९४

३२५५६३

७३०५

४१

लातूर

२१

७६९०३

१८३५

४२

लातूर मनपा

२८४७८

६५४

४३

उस्मानाबाद

१९

७५५८६

२१३९

४४

बीड

१४

१०९३७०

२८८५

४५

नांदेड

५२०२४

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८३८

१०४६

लातूर मंडळ एकूण

६८

३९३१९९

१०२१७

४७

अकोला

१२

२८४२०

६७३

४८

अकोला मनपा

२३

३८२०४

७९८

४९

अमरावती

५६४३१

१००६

५०

अमरावती मनपा

२१

४९८८१

६१९

५१

यवतमाळ

१५

८२२५०

१८२०

५२

बुलढाणा

४२

९२४४०

८३६

५३

वाशिम

२६

४६६२८

६४१

अकोला मंडळ एकूण

१४३

३९४२५४

६३९३

५४

नागपूर

५६

१५२०१२

३०९८

५५

नागपूर मनपा

१२४

४२७६९३

६११७

५६

वर्धा

६५८८६

१४०८

५७

भंडारा

२९

६८३६९

११४२

५८

गोंदिया

४५५२६

५८७

५९

चंद्रपूर

६५८३६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३३३९

४८५

६१

गडचिरोली

३७१५३

७२८

नागपूर एकूण

२४१

८९५८१४

१४६७२

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२३८२

८०१७२०५

१४८०२३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी