Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १५५२५ कोरोना Active, आज २१८६ रुग्ण, ३ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 17, 2022 | 21:33 IST

Corona Cases in Maharashtra on 17 July 2022 : महाराष्ट्रात आज २१८६ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर २१७९ जण बरे झाले. राज्यात १५५२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 17 July 2022
राज्यात १५५२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २१८६ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर २१७९ जण बरे झाले
  • राज्यात १५५२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख १९ हजार ३९१ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ५५ हजार ८४० बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 17 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २१८६ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर २१७९ जण बरे झाले. राज्यात १५५२५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख १९ हजार ३९१ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ५५ हजार ८४० बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०२६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २६ लाख ३६ हजार ७८८ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख १९ हजार ३९१ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७० टक्के, रिकव्हरी रेट ९७.९६ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राज्यात  बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे १९ रुग्ण तर बी ए.२.७५ चे १७ रुग्ण

बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चा १ तर बी ए.५ चे १८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बी ए.२.७५ व्हेरीयंटचे देखील १७ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. हे सर्व नमुने दिनांक २५ जून ते ४ जुलै २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बी ए.४ आणि बी ए.५ रुग्णांची संख्या १३२ तर बी ए. २.७५ रुग्णांची संख्या ५७ झाली आहे.

  1. जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ - पुणे -८४, मुंबई -३३, नागपूर ठाणे पालघर - प्रत्येकी ४, रायगड - ३.
  2. जिल्हा निहाय बी ए.२.७५ - पुणे -३७, नागपूर -१४, अकोला - ४, ठाणे, यवतमाळ - प्रत्येकी १

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२०१७३

१०९८२४१

१९६३२

२३००

ठाणे

७९२२४०

७७९०२९

११९४१

१२७०

पालघर

१६६७४१

१६३१२३

३४१७

२०१

रायगड

२५१८५०

२४६४४८

४९५५

४४७

रत्नागिरी

८५००९

८२३६२

२५४९

९८

सिंधुदुर्ग

५७५४६

५५९४९

१५३५

६२

पुणे

१४७९१२८

१४५३०२६

२०५५७

५५४५

सातारा

२७९११७

२७२१२५

६७२४

२६८

सांगली

२२७६४४

२२१८१२

५६६६

१६६

१०

कोल्हापूर

२२०८६९

२१४८३२

५९०७

१३०

११

सोलापूर

२२८००९

२२१८००

५८८७

३२२

१२

नाशिक

४७५०९०

४६५५१०

८९१५

६६५

१३

अहमदनगर

३७८७१३

३७१०६८

७२४५

४००

१४

जळगाव

१४९९२२

१४७०९६

२७६२

६४

१५

नंदूरबार

४६७१५

४५७२३

९६३

२९

१६

धुळे

५१०४६

५०२६९

६७०

१०७

१७

औरंगाबाद

१७७६९१

१७३०३८

४२८८

३६५

१८

जालना

६७०२४

६५५७५

१२२४

२२५

१९

बीड

१०९३८६

१०६४५२

२८८५

४९

२०

लातूर

१०५४०२

१०२७७८

२४८९

१३५

२१

परभणी

५८६४७

५७३५२

१२७९

१६

२२

हिंगोली

२२२९७

२१७२५

५१४

५८

२३

नांदेड

१०२८७६

१००१२४

२७०४

४८

२४

उस्मानाबाद

७५६०६

७३३०७

२१३९

१६०

२५

अमरावती

१०६३३२

१०४५७४

१६२५

१३३

२६

अकोला

६६६३०

६५०२६

१४७१

१३३

२७

वाशिम

४६६५०

४५७५४

६४१

२५५

२८

बुलढाणा

९२४६३

९१४१७

८३६

२१०

२९

यवतमाळ

८२२५९

८०३५९

१८२०

८०

३०

नागपूर

५७९९८०

५६९५७९

९२१५

११८६

३१

वर्धा

६५९०३

६४४१९

१४०८

७६

३२

भंडारा

६८४०८

६७०९७

११४२

१६९

३३

गोंदिया

४५५३६

४४९१२

५८७

३७

३४

चंद्रपूर

९९१८७

९७५१६

१५९३

७८

३५

गडचिरोली

३७१५८

३६३९२

७२८

३८

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०१९३९१

७८५५८४०

१४८०२६

१५५२५


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२७६

११२०१७३

१९६३२

ठाणे

२१

११९९६६

२२८९

ठाणे मनपा

४५

१९८६३०

२१७३

नवी मुंबई मनपा

६८

१७५८१३

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१९

१७८७७४

२९७६

उल्हासनगर मनपा

२६९४१

६८४

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९९

४९६

मीरा भाईंदर मनपा

७८८१७

१२३०

पालघर

६५२८७

१२४४

१०

वसईविरार मनपा

१५

१०१४५४

२१७३

११

रायगड

५९

१४२०९५

३४७२

१२

पनवेल मनपा

२४

१०९७५५

१४८३

ठाणे मंडळ एकूण

५४९

२३३१००४

३९९४५

१३

नाशिक

५३

१८४६१०

३८१६

१४

नाशिक मनपा

४२

२७९३९६

४७५४

१५

मालेगाव मनपा

११०८४

३४५

१६

अहमदनगर

३२

२९७८६२

५५९९

१७

अहमदनगर मनपा

११

८०८५१

१६४६

१८

धुळे

११

२८५८६

३६७

१९

धुळे मनपा

१२

२२४६०

३०३

२०

जळगाव

११४१८८

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७३४

६७२

२२

नंदूरबार

४६७१५

९६३

नाशिक मंडळ एकूण

१८०

११०१४८६

२०५५५

२३

पुणे

११६

४२९८८५

७२१०

२४

पुणे मनपा

४०५

६९५९१२

९७१९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६४

३५३३३१

३६२८

२६

सोलापूर

४२

१९०४११

४३२६

२७

सोलापूर मनपा

१०

३७५९८

१५६१

२८

सातारा

४०

२७९११७

६७२४

पुणे मंडळ एकूण

७७७

१९८६२५४

३३१६८

२९

कोल्हापूर

१६२२९७

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

१५

५८५७२

१३२७

३१

सांगली

१५

१७५०७४

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७

५२५७०

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७५४६

१५३५

३४

रत्नागिरी

१४

८५००९

२५४९

कोल्हापूर मंडळ एकूण

७५

५९१०६८

१५६५७

३५

औरंगाबाद

१५

६९०८८

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

२३

१०८६०३

२३४४

३७

जालना

४२

६७०२४

१२२४

३८

हिंगोली

२२२९७

५१४

३९

परभणी

३७७८१

८१५

४०

परभणी मनपा

२०८६६

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

९६

३२५६५९

७३०५

४१

लातूर

१६

७६९१९

१८३५

४२

लातूर मनपा

२८४८३

६५४

४३

उस्मानाबाद

२०

७५६०६

२१३९

४४

बीड

१६

१०९३८६

२८८५

४५

नांदेड

१२

५२०३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८४०

१०४६

लातूर मंडळ एकूण

७१

३९३२७०

१०२१७

४७

अकोला

२८४२१

६७३

४८

अकोला मनपा

३८२०९

७९८

४९

अमरावती

५६४३७

१००६

५०

अमरावती मनपा

१४

४९८९५

६१९

५१

यवतमाळ

८२२५९

१८२०

५२

बुलढाणा

२३

९२४६३

८३६

५३

वाशिम

२२

४६६५०

६४१

अकोला मंडळ एकूण

८०

३९४३३४

६३९३

५४

नागपूर

८७

१५२०९९

३०९८

५५

नागपूर मनपा

१८८

४२७८८१

६११७

५६

वर्धा

१७

६५९०३

१४०८

५७

भंडारा

३९

६८४०८

११४२

५८

गोंदिया

१०

४५५३६

५८७

५९

चंद्रपूर

१०

६५८४६

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३३४१

४८५

६१

गडचिरोली

३७१५८

७२८

नागपूर एकूण

३५८

८९६१७२

१४६७३

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२१८६

८०१९३९१

१४८०२६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी