Corona Cases in Maharashtra : राज्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारच्या पार

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०७ रुग्ण आढळले आहेत, तर २५२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख, ३२ हजार ८१ इतकी झाली आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०७ रुग्ण आढळले आहेत.
  • राज्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू
  • सध्या राज्यात कोरोनाचे १६०५ सक्रिय रुग्ण

Corona Cases in Maharashtra on 18th may 2022 : मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०७ रुग्ण आढळले आहेत, तर २५२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख, ३२ हजार ८१ इतकी झाली आहे. आज राज्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे १६०५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील १२ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे, त्यात सातारा, सांगली, नंदूरबार, धुळे, जालना, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १६०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६१११८

१०४०५५०

१९५६६

१००२

ठाणे

७६७३८९

७५५३०९

११९१८

१६२

पालघर

१६३६४३

१६०२२४

३४०७

१२

रायगड

२४४४५५

२३९४६४

४९४५

४६

रत्नागिरी

८४४२६

८१८७८

२५४६

सिंधुदुर्ग

५७१५९

५५६२२

१५३३

पुणे

१४५४३००

१४३३४५१

२०५४४

३०५

सातारा

२७८२२१

२७१५०६

६७१५

सांगली

२२७०५९

२२१३९३

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९१

२१४५८५

५९०४

११

सोलापूर

२२७०६७

२२११८७

५८७७

१२

नाशिक

४७२८७७

४६३९५५

८९१०

१२

१३

अहमदनगर

३७७७१०

३७०४५२

७२४२

१६

१४

जळगाव

१४९५२७

१४६७६४

२७६१

१५

नंदूरबार

४६६१५

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५७

५००८७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५३६

१७२२४९

४२८४

१८

जालना

६६३२८

६५१०४

१२२४

१९

बीड

१०९२००

१०६३१२

२८८३

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५६९

५७२८४

१२७९

२२

हिंगोली

२२१७५

२१६६१

५१४

२३

नांदेड

१०२६६८

९९९६३

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१५९

७३०२०

२१३९

२५

अमरावती

१०५९५०

१०४३२३

१६२४

२६

अकोला

६६१८१

६४७११

१४७०

२७

वाशिम

४५६३२

४४९८७

६४१

२८

बुलढाणा

९२०२०

९११८४

८३६

२९

यवतमाळ

८१९८१

८०१६०

१८२०

३०

नागपूर

५७६४२१

५६७१९५

९२१५

११

३१

वर्धा

६५६७५

६४२६६

१४०८

३२

भंडारा

६७९४२

६६८००

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८२८

९७२३५

१५९२

३५

गडचिरोली

३६९८१

३६२५४

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८८१५४२

७७३२०८१

१४७८५६

१६०५

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८१,५४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९४

१०६१११८

१९५६६

ठाणे

११८०६४

२२८९

ठाणे मनपा

१५

१८९८०९

२१६३

नवी मुंबई मनपा

१८

१६६९६४

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२१०

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४९

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६६८

१२२७

पालघर

६४६७४

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९६९

२१६३

११

रायगड

१३८३३०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६१२५

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

२४१

२२३६६०५

३९८३६

१३

नाशिक

१८३७५६

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१११

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७११५

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५९५

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९११

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७४८६

२०५४५

२३

पुणे

१०

४२५६८४

७२०४

२४

पुणे मनपा

२५

६८०९०७

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८

३४७७०९

३६२७

२६

सोलापूर

१८९८९६

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७१

१५५६

२८

सातारा

२७८२२१

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

५३

१९५९५८८

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३३

१३२६

३१

सांगली

१७४७९३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१५९

१५३३

३४

रत्नागिरी

८४४२६

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१३५

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७३०

२३४३

३७

जालना

६६३२८

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२१

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६०८

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१५९

२१३९

४४

बीड

१०९२००

२८८३

४५

नांदेड

५१९४०

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२८

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९४४

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३१३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६३७

६१९

५१

यवतमाळ

८१९८१

१८२०

५२

बुलढाणा

९२०२०

८३६

५३

वाशिम

४५६३२

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७६४

६३९१

५४

नागपूर

१५०९५३

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४६८

६११७

५६

वर्धा

६५६७५

१४०८

५७

भंडारा

६७९४२

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५९०

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८१

७२६

 

नागपूर एकूण

८९१२६८

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

३०७

७८८१५४२

१४७८५६

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी