Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ४५५९ कोरोना Active, आज १०४५ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 02, 2022 | 20:36 IST

Corona Cases in Maharashtra on 2 June 2022 : महाराष्ट्रात आज १०४५ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ५१७ जण बरे झाले. राज्यात ४५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 2 June 2022
राज्यात ४५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १०४५ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ५१७ जण बरे झाले
  • राज्यात ४५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७८ लाख ८९ हजार २१२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ३६ हजार ७९२ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 2 June 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १०४५ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ५१७ जण बरे झाले. राज्यात ४५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ८९ हजार २१२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ३६ हजार ७९२ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८६१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ९ लाख ७७ हजार ९०८ कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ८९ हजार २१२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०७ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६६३२३

१०४३४३२

१९५६७

३३२४

ठाणे

७६८४४४

७५५९७०

११९१९

५५५

पालघर

१६३७४५

१६०२८०

३४०७

५८

रायगड

२४४६७१

२३९६२०

४९४५

१०६

रत्नागिरी

८४४५५

८१८९८

२५४६

११

सिंधुदुर्ग

५७१६९

५५६३१

१५३३

पुणे

१४५५०७३

१४३४१५७

२०५४४

३७२

सातारा

२७८२२६

२७१५०७

६७१५

सांगली

२२७०६८

२२१४०१

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९५

२१४५८९

५९०४

११

सोलापूर

२२७०७५

२२११९४

५८७८

१२

नाशिक

४७२९१३

४६३९८३

८९११

१९

१३

अहमदनगर

३७७७४५

३७०४९०

७२४२

१३

१४

जळगाव

१४९५३६

१४६७७४

२७६१

१५

नंदूरबार

४६६१६

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५८

५००८७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५४९

१७२२६३

४२८४

१८

जालना

६६३३२

६५१०८

१२२४

१९

बीड

१०९२१३

१०६३२२

२८८४

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७२

५७२९३

१२७९

२२

हिंगोली

२२१७७

२१६६२

५१४

२३

नांदेड

१०२६७३

९९९६८

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६५

७३०२२

२१३९

२५

अमरावती

१०५९६८

१०४३३९

१६२४

२६

अकोला

६६१८४

६४७१३

१४७०

२७

वाशिम

४५६४१

४४९९५

६४१

२८

बुलढाणा

९२०२१

९११८५

८३६

२९

यवतमाळ

८१९८३

८०१६१

१८२०

३०

नागपूर

५७६४७६

५६७२२९

९२१५

३२

३१

वर्धा

६५६७८

६४२६८

१४०८

३२

भंडारा

६७९४७

६६८०२

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८५२

९७२४४

१५९२

१६

३५

गडचिरोली

३६९८७

३६२५९

७२६

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७८८९२१२

७७३६७९२

१४७८६१

४५५९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७०४

१०६६३२३

१९५६७

ठाणे

१२

११८१३९

२२८९

ठाणे मनपा

७१

१९०२२५

२१६३

नवी मुंबई मनपा

५९

१६७३६७

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१३

१७६२७६

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५३१

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५३

४९६

मीरा भाईंदर मनपा

१५

७६७५३

१२२७

पालघर

६४६८८

१२४४

१०

वसईविरार मनपा

१७

९९०५७

२१६३

११

रायगड

१४

१३८४११

३४६३

१२

पनवेल मनपा

१३

१०६२६०

१४८२

ठाणे मंडळ एकूण

९२०

२२४३१८३

३९८३८

१३

नाशिक

१८३७६४

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१३७

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१२

३४५

१६

अहमदनगर

२९७१३५

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६१०

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९२०

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१६

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७५६८

२०५४६

२३

पुणे

४२५८०७

७२०४

२४

पुणे मनपा

६५

६८१४३०

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५

३४७८३६

३६२७

२६

सोलापूर

१८९९०३

४३२२

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२६

६७१५

पुणे मंडळ एकूण

८६

१९६०३७४

३३१३७

२९

कोल्हापूर

१६२१५९

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३६

१३२६

३१

सांगली

१७४७९९

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६९

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६९

१५३३

३४

रत्नागिरी

८४४५५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१८७

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०७

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४२

२३४३

३७

जालना

६६३३२

१२२४

३८

हिंगोली

२२१७७

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२४

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६३०

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६५

२१३९

४४

बीड

१०९२१३

२८८४

४५

नांदेड

५१९४४

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९६८

१०२१६

४७

अकोला

२८२८६

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३२३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४५

६१९

५१

यवतमाळ

८१९८३

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६४१

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७९७

६३९१

५४

नागपूर

१५०९७८

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४९८

६११७

५६

वर्धा

६५६७८

१४०८

५७

भंडारा

६७९४७

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६१२

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९८७

७२६

नागपूर एकूण

१५

८९१३६१

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१०४५

७८८९२१२

१४७८६१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी