Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ११६४१ कोरोना Active, आज १८३२ रुग्ण, २ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 21, 2022 | 22:23 IST

Corona Cases in Maharashtra on 21 august 2022 : महाराष्ट्रात आज १८३२ रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर २०५५ जण बरे झाले. राज्यात ११६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 21 august 2022
राज्यात ११६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १८३२ रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर २०५५ जण बरे झाले
  • राज्यात ११६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ८४ हजार ३८३ कोरोना रुग्णांपैकी ७९ लाख २४ हजार ५४७ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 21 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १८३२ रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर २०५५ जण बरे झाले. राज्यात ११६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ८४ हजार ३८३ कोरोना रुग्णांपैकी ७९ लाख २४ हजार ५४७ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३८ लाख ३८ हजार ०३६ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ८४ हजार ३८३ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६४ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०२ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११३७४२७

११११९९३

१९६७३

५७६१

ठाणे

७९९०८०

७८५१९६

११९५९

१९२५

पालघर

१६७७४७

१६४०४८

३४१९

२८०

रायगड

२५३७८७

२४८५४४

४९६३

२८०

रत्नागिरी

८५३२४

८२७२९

२५५३

४२

सिंधुदुर्ग

५७८४७

५६२४६

१५३६

६५

पुणे

१४९३९९४

१४७१८२८

२०५८७

१५७९

सातारा

२७९८७२

२७३०६८

६७४५

५९

सांगली

२२८५८२

२२२८५०

५६६६

६६

१०

कोल्हापूर

२२१४१०

२१५३९८

५९१५

९७

११

सोलापूर

२२८९८९

२२३०३९

५८९१

५९

१२

नाशिक

४७७६४३

४६८४६०

८९१७

२६६

१३

अहमदनगर

३८०३०८

३७२९०२

७२५१

१५५

१४

जळगाव

१५०१५२

१४७३८०

२७६२

१०

१५

नंदूरबार

४६९४१

४५९५३

९६३

२५

१६

धुळे

५१३८७

५०६९९

६७०

१८

१७

औरंगाबाद

१७८४७२

१७४१३७

४२८८

४७

१८

जालना

६७४०७

६६१६२

१२२५

२०

१९

बीड

१०९६७८

१०६७६६

२८८८

२४

२०

लातूर

१०६१८४

१०३६२५

२४८९

७०

२१

परभणी

५८७६६

५७४७१

१२८०

१५

२२

हिंगोली

२२४३१

२१९१०

५१६

२३

नांदेड

१०३२२६

१००४९७

२७०४

२५

२४

उस्मानाबाद

७६४३७

७४२६४

२१३९

३४

२५

अमरावती

१०६९०४

१०५२४२

१६२६

३६

२६

अकोला

६६८७२

६५३७४

१४७५

२३

२७

वाशिम

४७२५४

४६५९१

६४१

२२

२८

बुलढाणा

९३०७४

९२२२४

८३९

११

२९

यवतमाळ

८२५९६

८०७६४

१८२०

१२

३०

नागपूर

५८५१४४

५७५६१५

९२१९

३१०

३१

वर्धा

६६३०६

६४८५८

१४०९

३९

३२

भंडारा

६९७४५

६८४९३

११४२

११०

३३

गोंदिया

४५९२९

४५३१३

५८७

२९

३४

चंद्रपूर

९९७७३

९८१३०

१५९५

४८

३५

गडचिरोली

३७५५१

३६७४७

७३०

७४

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०८४३८३

७९२४५४७

१४८१९५

११६४१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८१८

११३७४२७

१९६७३

ठाणे

२१

१२०५०१

२२९०

ठाणे मनपा

१३४

२००७६७

२१८३

नवी मुंबई मनपा

१४१

१७८४१३

२०९५

कल्याण डोंबवली मनपा

२५

१७९४३९

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०७४

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३६६

४९६

मीरा भाईंदर मनपा

१९

७९५२०

१२३२

पालघर

६५५५४

१२४४

१०

वसईविरार मनपा

२१

१०२१९३

२१७५

११

रायगड

४७

१४३२६८

३४७७

१२

पनवेल मनपा

२३

११०५१९

१४८६

ठाणे मंडळ एकूण

१२५९

२३५८०४१

४००१४

१३

नाशिक

२८

१८५८३२

३८१७

१४

नाशिक मनपा

१९

२८०६९१

४७५५

१५

मालेगाव मनपा

१११२०

३४५

१६

अहमदनगर

२२

२९९१०७

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८१२०१

१६४७

१८

धुळे

२८६८५

३६७

१९

धुळे मनपा

२२७०२

३०३

२०

जळगाव

११४३४७

२०९०

२१

जळगाव मनपा

३५८०५

६७२

२२

नंदूरबार

४६९४१

९६३

नाशिक मंडळ एकूण

७८

११०६४३१

२०५६३

२३

पुणे

५४

४३२६५८

७२१४

२४

पुणे मनपा

१३४

७०४१८६

९७४२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

८८

३५७१५०

३६३१

२६

सोलापूर

१९११६७

४३३०

२७

सोलापूर मनपा

३७८२२

१५६१

२८

सातारा

२७९८७२

६७४५

पुणे मंडळ एकूण

२९५

२००२८५५

३३२२३

२९

कोल्हापूर

१६२५५९

४५८७

३०

कोल्हापूर मनपा

५८८५१

१३२८

३१

सांगली

१७५६३९

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२९४३

१३५६

३३

सिंधुदुर्ग

१४

५७८४७

१५३६

३४

रत्नागिरी

८५३२४

२५५३

कोल्हापूर मंडळ एकूण

३९

५९३१६३

१५६७०

३५

औरंगाबाद

६९४३८

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०९०३४

२३४४

३७

जालना

६७४०७

१२२५

३८

हिंगोली

२२४३१

५१६

३९

परभणी

३७८५६

८१६

४०

परभणी मनपा

२०९१०

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

१६

३२७०७६

७३०९

४१

लातूर

१०

७७५९१

१८३५

४२

लातूर मनपा

२८५९३

६५४

४३

उस्मानाबाद

१४

७६४३७

२१३९

४४

बीड

१०९६७८

२८८८

४५

नांदेड

५२२६४

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९६२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३२

३९५५२५

१०२२०

४७

अकोला

२८५३५

६७६

४८

अकोला मनपा

३८३३७

७९९

४९

अमरावती

५६७७४

१००७

५०

अमरावती मनपा

५०१३०

६१९

५१

यवतमाळ

८२५९६

१८२०

५२

बुलढाणा

९३०७४

८३९

५३

वाशिम

४७२५४

६४१

अकोला मंडळ एकूण

१३

३९६७००

६४०१

५४

नागपूर

१३

१५३९६७

३०९९

५५

नागपूर मनपा

३९

४३११७७

६१२०

५६

वर्धा

६६३०६

१४०९

५७

भंडारा

१०

६९७४५

११४२

५८

गोंदिया

४५९२९

५८७

५९

चंद्रपूर

१३

६६२८७

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४८६

४८७

६१

गडचिरोली

१२

३७५५१

७३०

नागपूर एकूण

१००

९०४४४८

१४६८२

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८३२

८०८४३८३

१४८१९५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी