Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १४५७९ कोरोना Active, आज २५१५ रुग्ण, ६ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 22, 2022 | 21:07 IST

Corona Cases in Maharashtra on 22 July 2022 : महाराष्ट्रात आज २५१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर २४४९ जण बरे झाले. राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 22 July 2022
राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २५१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर २४४९ जण बरे झाले
  • राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख २९ हजार ९१० कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ६७ हजार २८० बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 22 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २५१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर २४४९ जण बरे झाले. राज्यात १४५७९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख २९ हजार ९१० कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ६७ हजार २८० बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०५१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २८ लाख ३४ हजार ९५७ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख २९ हजार ९१० पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९७ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राज्यात  बी ए.५ व्हेरीयंटचे २ रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए.५ चे २ रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण परराज्यातील असून व्यावसायिक कारणाने पुणे ग्रामीण भागात राहतात. ते दुबई वरून परतल्यानंतर पुणे विमान तळावरील ३ ते ९ जुलै २२ या कालावधीतील तपासणीत  ते कोविड बाधित आढळले. ते लक्षणे विरहित असून घरगुती विलगिकरणात पूर्णपणे बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १६० झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५- पुणे -९३, मुंबई -५१, ठाणे - ५, नागपूर पालघर - प्रत्येकी ४, रायगड – ३.

स्वाईन फ्लू (इन्फ्लुएंझा ए एच १ एन १) परिस्थिती-

सध्या राज्यातील काही भागात स्वाईन फ्लू रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. १ जानेवारी ते २१ जुलै २०२२ या कालावधीत आढळलेल्या रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय संख्या पुढील प्रमाणे आहे.

क्र.

जिल्हा/मनपा

रुग्ण

मृत्यू

मुंबई

४३

पुणे

२३

पालघर

२२

नाशिक

१७

नागपूर मनपा

१४

कोल्हापूर

१४

ठाणे मनपा

कल्याण डोंबिवली मनपा

एकूण

१४२

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२१४८६

१०९९९७८

१९६३७

१८७१

ठाणे

७९३०००

७८००१२

११९४६

१०४२

पालघर

१६६८५३

१६३२७८

३४१८

१५७

रायगड

२५२१४४

२४६८४१

४९५६

३४७

रत्नागिरी

८५०४१

८२४५५

२५५०

३६

सिंधुदुर्ग

५७५८७

५५९९५

१५३५

५७

पुणे

१४८२७१८

१४५७०३६

२०५६१

५१२१

सातारा

२७९२९३

२७२३७०

६७२९

१९४

सांगली

२२७७८६

२२१९४०

५६६६

१८०

१०

कोल्हापूर

२२०९६०

२१४८९०

५९०९

१६१

११

सोलापूर

२२८२१८

२२२०४६

५८८७

२८५

१२

नाशिक

४७५५८२

४६५९८५

८९१५

६८२

१३

अहमदनगर

३७९०६०

३७१३२०

७२४५

४९५

१४

जळगाव

१४९९९१

१४७१६५

२७६२

६४

१५

नंदूरबार

४६७५७

४५७४७

९६३

४७

१६

धुळे

५११३५

५०३३९

६७०

१२६

१७

औरंगाबाद

१७७८६२

१७३२७०

४२८८

३०४

१८

जालना

६७१४९

६५७४०

१२२४

१८५

१९

बीड

१०९४५३

१०६४९८

२८८५

७०

२०

लातूर

१०५५३४

१०२८६४

२४८९

१८१

२१

परभणी

५८६६०

५७३६०

१२७९

२१

२२

हिंगोली

२२३३९

२१७५६

५१४

६९

२३

नांदेड

१०२९२५

१००१७२

२७०४

४९

२४

उस्मानाबाद

७५७७०

७३४३७

२१३९

१९४

२५

अमरावती

१०६४२४

१०४६९९

१६२५

१००

२६

अकोला

६६६९२

६५११८

१४७१

१०३

२७

वाशिम

४६८३१

४५९७१

६४१

२१९

२८

बुलढाणा

९२५९३

९१५५४

८३७

२०२

२९

यवतमाळ

८२३३७

८०४२९

१८२०

८८

३०

नागपूर

५८०९८२

५७०३५१

९२१५

१४१६

३१

वर्धा

६५९६७

६४४७६

१४०८

८३

३२

भंडारा

६८५८३

६७२३५

११४२

२०६

३३

गोंदिया

४५५९२

४४९३३

५८७

७२

३४

चंद्रपूर

९९२७१

९७५६८

१५९३

११०

३५

गडचिरोली

३७१९१

३६४२१

७२८

४२

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०२९९१०

७८६७२८०

१४८०५१

१४५७९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२९९

११२१४८६

१९६३७

ठाणे

१५

१२००५१

२२८९

ठाणे मनपा

४३

१९८८६३

२१७५

नवी मुंबई मनपा

६७

१७६११४

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१०

१७८८४६

२९७७

उल्हासनगर मनपा

२६९६०

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९९

४९६

मीरा भाईंदर मनपा

७८८६७

१२३१

पालघर

६५३२७

१२४४

१०

वसईविरार मनपा

१५

१०१५२६

२१७४

११

रायगड

४८

१४२२८८

३४७३

१२

पनवेल मनपा

१७

१०९८५६

१४८३

ठाणे मंडळ एकूण

५२६

२३३३४८३

३९९५७

१३

नाशिक

५४

१८४८२२

३८१६

१४

नाशिक मनपा

६९

२७९६७३

४७५४

१५

मालेगाव मनपा

११०८७

३४५

१६

अहमदनगर

१०१

२९८१४०

५५९९

१७

अहमदनगर मनपा

२५

८०९२०

१६४६

१८

धुळे

२८६१०

३६७

१९

धुळे मनपा

१२

२२५२५

३०३

२०

जळगाव

११

११४२४१

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७५०

६७२

२२

नंदूरबार

११

४६७५७

९६३

नाशिक मंडळ एकूण

२९४

११०२५२५

२०५५५

२३

पुणे

१४१

४३०५२९

७२११

२४

पुणे मनपा

५०६

६९७९३२

९७२२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२१०

३५४२५७

३६२८

२६

सोलापूर

२४

१९०५६१

४३२६

२७

सोलापूर मनपा

१५

३७६५७

१५६१

२८

सातारा

५४

२७९२९३

६७२९

पुणे मंडळ एकूण

९५०

१९९०२२९

३३१७७

२९

कोल्हापूर

१६२३३५

४५८२

३०

कोल्हापूर मनपा

५८६२५

१३२७

३१

सांगली

१२

१७५१४६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१२

५२६४०

१३५६

३३

सिंधुदुर्ग

११

५७५८७

१५३५

३४

रत्नागिरी

८५०४१

२५५०

कोल्हापूर मंडळ एकूण

५७

५९१३७४

१५६६०

३५

औरंगाबाद

१०

६९१४१

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

३६

१०८७२१

२३४४

३७

जालना

१७

६७१४९

१२२४

३८

हिंगोली

१६

२२३३९

५१४

३९

परभणी

३७७८७

८१५

४०

परभणी मनपा

२०८७३

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

८१

३२६०१०

७३०५

४१

लातूर

२७

७७०३८

१८३५

४२

लातूर मनपा

२८४९६

६५४

४३

उस्मानाबाद

४२

७५७७०

२१३९

४४

बीड

१७

१०९४५३

२८८५

४५

नांदेड

५२०५९

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८६६

१०४६

लातूर मंडळ एकूण

९७

३९३६८२

१०२१७

४७

अकोला

११

२८४४९

६७३

४८

अकोला मनपा

१४

३८२४३

७९८

४९

अमरावती

१५

५६४६८

१००६

५०

अमरावती मनपा

१८

४९९५६

६१९

५१

यवतमाळ

३४

८२३३७

१८२०

५२

बुलढाणा

३४

९२५९३

८३७

५३

वाशिम

५५

४६८३१

६४१

अकोला मंडळ एकूण

१८१

३९४८७७

६३९४

५४

नागपूर

७१

१५२४०९

३०९८

५५

नागपूर मनपा

१५५

४२८५७३

६११७

५६

वर्धा

६५९६७

१४०८

५७

भंडारा

३८

६८५८३

११४२

५८

गोंदिया

२४

४५५९२

५८७

५९

चंद्रपूर

१८

६५९०९

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३३६२

४८५

६१

गडचिरोली

११

३७१९१

७२८

नागपूर एकूण

३२९

८९७५८६

१४६७३

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२५१५

८०२९९१०

१४८०५१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी