Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २४६३९ कोरोना Active, आज ३२६० रुग्ण, ३ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 22, 2022 | 21:08 IST

Corona Cases in Maharashtra on 22 June 2022 : महाराष्ट्रात आज ३२६० रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर ३५३३ जण बरे झाले. राज्यात २४६३९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 22 June 2022
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २४६३९ कोरोना Active, आज ३२६० रुग्ण, ३ मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ३२६० रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर ३५३३ जण बरे झाले
  • राज्यात २४६३९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७९ लाख ४५ हजार ०२२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ७२ हजार ४९१ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 22 June 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज ३२६० रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर ३५३३ जण बरे झाले. राज्यात २४६३९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ४५ हजार ०२२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ७२ हजार ४९१ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८९२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १६ लाख ९१ हजार ७७१ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ४५ हजार ०२२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.८३ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०९८४६१

१०६५३७२

१९५८८

१३५०१

ठाणे

७८०६११

७६३०७०

११९२०

५६२१

पालघर

१६५२६०

१६१०३०

३४०८

८२२

रायगड

२४७४३२

२४१३९७

४९४८

१०८७

रत्नागिरी

८४५८४

८१९८६

२५४६

५२

सिंधुदुर्ग

५७२६५

५५६७१

१५३३

६१

पुणे

१४५९६९९

१४३६८४४

२०५४५

२३१०

सातारा

२७८३०६

२७१५५२

६७१६

३८

सांगली

२२७१२७

२२१४४६

५६६६

१५

१०

कोल्हापूर

२२०५४६

२१४६०८

५९०४

३४

११

सोलापूर

२२७१४६

२२१२३२

५८७९

३५

१२

नाशिक

४७३३०२

४६४१८७

८९११

२०४

१३

अहमदनगर

३७७८७४

३७०५६१

७२४२

७१

१४

जळगाव

१४९६०८

१४६८२२

२७६२

२४

१५

नंदूरबार

४६६२१

४५६५७

९६२

१६

धुळे

५०७९९

५०१२१

६७०

१७

औरंगाबाद

१७६६७१

१७२३२४

४२८४

६३

१८

जालना

६६३४५

६५११३

१२२४

१९

बीड

१०९२३१

१०६३४१

२८८५

२०

लातूर

१०५००८

१०२४७०

२४८९

४९

२१

परभणी

५८५९६

५७३०३

१२७९

१४

२२

हिंगोली

२२१९४

२१६६८

५१४

१२

२३

नांदेड

१०२७०३

९९९८८

२७०४

११

२४

उस्मानाबाद

७५२०६

७३०४७

२१३९

२०

२५

अमरावती

१०६०११

१०४३६७

१६२४

२०

२६

अकोला

६६२३०

६४७४०

१४७०

२०

२७

वाशिम

४५७१८

४५०३५

६४१

४२

२८

बुलढाणा

९२०६६

९१२०३

८३६

२७

२९

यवतमाळ

८१९९९

८०१६६

१८२०

१३

३०

नागपूर

५७७१०८

५६७५८७

९२१५

३०६

३१

वर्धा

६५७२८

६४२९७

१४०८

२३

३२

भंडारा

६८०११

६६८३५

११४२

३४

३३

गोंदिया

४५४४५

४४८४५

५८७

१३

३४

चंद्रपूर

९८९२५

९७२८६

१५९२

४७

३५

गडचिरोली

३७०४२

३६२८९

७२६

२७

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९४५०२२

७७७२४९१

१४७८९२

२४६३९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१६४८

१०९८४६१

१९५८८

ठाणे

४५

११८९४०

२२८९

ठाणे मनपा

२६३

१९४६१७

२१६४

नवी मुंबई मनपा

३२८

१७१८९३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

७४

१७७३९४

२९७४

उल्हासनगर मनपा

२६६८५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३२०२

४९६

मीरा भाईंदर मनपा

२९

७७८८०

१२२७

पालघर

११

६४८७४

१२४४

१०

वसईविरार मनपा

५९

१००३८६

२१६४

११

रायगड

८०

१३९५९५

३४६६

१२

पनवेल मनपा

११४

१०७८३७

१४८२

ठाणे मंडळ एकूण

२६६६

२२९१७६४

३९८६४

१३

नाशिक

१८३८७६

३८१४

१४

नाशिक मनपा

२१

२७८४०९

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१७

३४५

१६

अहमदनगर

२९७२२२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६५२

१६४५

१८

धुळे

२८४७८

३६७

१९

धुळे मनपा

२२३२१

३०३

२०

जळगाव

११३९७५

२०९०

२१

जळगाव मनपा

३५६३३

६७२

२२

नंदूरबार

४६६२१

९६२

नाशिक मंडळ एकूण

५१

१०९८२०४

२०५४७

२३

पुणे

५४

४२६४८०

७२०४

२४

पुणे मनपा

२६५

६८४३२८

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०३

३४८८९१

३६२७

२६

सोलापूर

१८९९४३

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७२०३

१५५६

२८

सातारा

२७८३०६

६७१६

पुणे मंडळ एकूण

४३०

१९६५१५१

३३१४०

२९

कोल्हापूर

१६२१७७

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३६९

१३२६

३१

सांगली

१७४८२६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२३०१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७२६५

१५३३

३४

रत्नागिरी

८४५८४

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

२०

५८९५२२

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८२७

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७८४४

२३४३

३७

जालना

६६३४५

१२२४

३८

हिंगोली

२२१९४

५१४

३९

परभणी

३७७६२

८१५

४०

परभणी मनपा

२०८३४

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

१७

३२३८०६

७३०१

४१

लातूर

७६५९१

१८३५

४२

लातूर मनपा

२८४१७

६५४

४३

उस्मानाबाद

७५२०६

२१३९

४४

बीड

१०९२३१

२८८५

४५

नांदेड

५१९५४

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७४९

१०४६

लातूर मंडळ एकूण

१६

३९२१४८

१०२१७

४७

अकोला

२८३०३

६७३

४८

अकोला मनपा

३७९२७

७९७

४९

अमरावती

५६३३८

१००५

५०

अमरावती मनपा

४९६७३

६१९

५१

यवतमाळ

८१९९९

१८२०

५२

बुलढाणा

९२०६६

८३६

५३

वाशिम

४५७१८

६४१

अकोला मंडळ एकूण

२०

३९२०२४

६३९१

५४

नागपूर

१५१२१२

३०९८

५५

नागपूर मनपा

१६

४२५८९६

६११७

५६

वर्धा

६५७२८

१४०८

५७

भंडारा

६८०११

११४२

५८

गोंदिया

४५४४५

५८७

५९

चंद्रपूर

६५६७३

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२५२

४८५

६१

गडचिरोली

३७०४२

७२६

नागपूर एकूण

४०

८९२२५९

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

३२६०

७९४५०२२

१४७८९२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी