Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २४८६७ कोरोना Active, आज ५२१८ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 23, 2022 | 21:35 IST

Corona Cases in Maharashtra on 23 June 2022 : महाराष्ट्रात आज ५२१८ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ४९८९ जण बरे झाले. राज्यात २४८६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 23 June 2022
राज्यात २४८६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ५२१८ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ४९८९ जण बरे झाले
  • राज्यात २४८६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७९ लाख ५० हजार २४० कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ७७ हजार ४८० बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 23 June 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज ५२१८ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर ४९८९ जण बरे झाले. राज्यात २४८६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ५० हजार २४० कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ७७ हजार ४८० बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १७ लाख ४७ हजार ७६१ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ५० हजार २४० पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.८३ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११००९४०

१०६७७३७

१९५८९

१३६१४

ठाणे

७८१७७३

७६४३६५

११९२०

५४८८

पालघर

१६५४१३

१६१२०६

३४०८

७९९

रायगड

२४७८०४

२४१८३५

४९४८

१०२१

रत्नागिरी

८४६०९

८२०००

२५४६

६३

सिंधुदुर्ग

५७२८५

५५६७२

१५३३

८०

पुणे

१४६०३३७

१४३७३४९

२०५४५

२४४३

सातारा

२७८३२१

२७१५६३

६७१६

४२

सांगली

२२७१३६

२२१४५४

५६६६

१६

१०

कोल्हापूर

२२०५६४

२१४६२३

५९०४

३७

११

सोलापूर

२२७१५८

२२१२३२

५८७९

४७

१२

नाशिक

४७३३३२

४६४२०१

८९११

२२०

१३

अहमदनगर

३७७८८७

३७०५७१

७२४२

७४

१४

जळगाव

१४९६२०

१४६८३३

२७६२

२५

१५

नंदूरबार

४६६२३

४५६५७

९६२

१६

धुळे

५०८०४

५०१२२

६७०

१२

१७

औरंगाबाद

१७६६९१

१७२३४१

४२८४

६६

१८

जालना

६६३४५

६५११३

१२२४

१९

बीड

१०९२३१

१०६३४१

२८८५

२०

लातूर

१०५०२२

१०२४७४

२४८९

५९

२१

परभणी

५८५९७

५७३०६

१२७९

१२

२२

हिंगोली

२२१९७

२१६६८

५१४

१५

२३

नांदेड

१०२७१२

९९९८८

२७०४

२०

२४

उस्मानाबाद

७५२१४

७३०४९

२१३९

२६

२५

अमरावती

१०६०१६

१०४३७०

१६२४

२२

२६

अकोला

६६२५६

६४७४२

१४७०

४४

२७

वाशिम

४५७३५

४५०३९

६४१

५५

२८

बुलढाणा

९२०७२

९१२०३

८३६

३३

२९

यवतमाळ

८२००८

८०१६७

१८२०

२१

३०

नागपूर

५७७२०८

५६७६४३

९२१५

३५०

३१

वर्धा

६५७३३

६४३००

१४०८

२५

३२

भंडारा

६८०१९

६६८४५

११४२

३२

३३

गोंदिया

४५४४७

४४८४८

५८७

१२

३४

चंद्रपूर

९८९३८

९७२९८

१५९२

४८

३५

गडचिरोली

३७०४९

३६२९४

७२६

२९

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९५०२४०

७७७७४८०

१४७८९३

२४८६७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२४७९

११००९४०

१९५८९

ठाणे

९३

११९०३३

२२८९

ठाणे मनपा

३८८

१९५००५

२१६४

नवी मुंबई मनपा

४१४

१७२३०७

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१४४

१७७५३८

२९७४

उल्हासनगर मनपा

१५

२६७००

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३२०४

४९६

मीरा भाईंदर मनपा

१०६

७७९८६

१२२७

पालघर

५०

६४९२४

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०३

१००४८९

२१६४

११

रायगड

२२५

१३९८२०

३४६६

१२

पनवेल मनपा

१४७

१०७९८४

१४८२

ठाणे मंडळ एकूण

४१६६

२२९५९३०

३९८६५

१३

नाशिक

१८३८८२

३८१४

१४

नाशिक मनपा

२४

२७८४३३

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१७

३४५

१६

अहमदनगर

२९७२३१

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६५६

१६४५

१८

धुळे

२८४७८

३६७

१९

धुळे मनपा

२२३२६

३०३

२०

जळगाव

११३९८३

२०९०

२१

जळगाव मनपा

३५६३७

६७२

२२

नंदूरबार

४६६२३

९६२

नाशिक मंडळ एकूण

६२

१०९८२६६

२०५४७

२३

पुणे

८३

४२६५६३

७२०४

२४

पुणे मनपा

३६४

६८४६९२

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९१

३४९०८२

३६२७

२६

सोलापूर

१८९९४८

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७२१०

१५५६

२८

सातारा

१५

२७८३२१

६७१६

पुणे मंडळ एकूण

६६५

१९६५८१६

३३१४०

२९

कोल्हापूर

१६२१८५

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

१०

५८३७९

१३२६

३१

सांगली

१७४८३०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२३०६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

२०

५७२८५

१५३३

३४

रत्नागिरी

२५

८४६०९

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

७२

५८९५९४

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८३०

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१७

१०७८६१

२३४३

३७

जालना

६६३४५

१२२४

३८

हिंगोली

२२१९७

५१४

३९

परभणी

३७७६३

८१५

४०

परभणी मनपा

२०८३४

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

२४

३२३८३०

७३०१

४१

लातूर

११

७६६०२

१८३५

४२

लातूर मनपा

२८४२०

६५४

४३

उस्मानाबाद

७५२१४

२१३९

४४

बीड

१०९२३१

२८८५

४५

नांदेड

५१९५८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७५४

१०४६

लातूर मंडळ एकूण

३१

३९२१७९

१०२१७

४७

अकोला

२८३०५

६७३

४८

अकोला मनपा

२४

३७९५१

७९७

४९

अमरावती

५६३३९

१००५

५०

अमरावती मनपा

४९६७७

६१९

५१

यवतमाळ

८२००८

१८२०

५२

बुलढाणा

९२०७२

८३६

५३

वाशिम

१७

४५७३५

६४१

अकोला मंडळ एकूण

६३

३९२०८७

६३९१

५४

नागपूर

४४

१५१२५६

३०९८

५५

नागपूर मनपा

५६

४२५९५२

६११७

५६

वर्धा

६५७३३

१४०८

५७

भंडारा

६८०१९

११४२

५८

गोंदिया

४५४४७

५८७

५९

चंद्रपूर

१३

६५६८६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२५२

४८५

६१

गडचिरोली

३७०४९

७२६

नागपूर एकूण

१३५

८९२३९४

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

५२१८

७९५०२४०

१४७८९३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी