Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १४६९२ कोरोना Active, आज २०१५ रुग्ण, ६ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 24, 2022 | 19:18 IST

Corona Cases in Maharashtra on 24 July 2022 : महाराष्ट्रात आज २०१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर १९१६ जण बरे झाले. राज्यात १४६९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 24 July 2022
राज्यात १४६९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २०१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर १९१६ जण बरे झाले
  • राज्यात १४६९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ३४ हजार २६१ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ७१ हजार ५०७ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 24 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २०१५ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर १९१६ जण बरे झाले. राज्यात १४६९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ३४ हजार २६१ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ७१ हजार ५०७ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०६२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २९ लाख १६ हजार ०४१ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ३४ हजार २६१ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९७ टक्के आहे.

सलग एका जागी बसून काम करण्याचे दुष्परिणाम, होऊ शकतात हे गंभीर आजार

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राज्यात  बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे ३० रुग्ण तर बी ए.२.७५ चे १८ रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे आणि बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चे २ तर बी ए.५ चे २८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील १८ रुग्ण आढळले आहेत. यातील २१ रुग्ण पुणे येथील, १३ ठाणे, सांगली -६, रायगड -४, कोल्हापूर -२ आणि अमरावती , जालना येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या  सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १९२ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५: पुणे -१०१, मुंबई -५१, ठाणे - १६, रायगड - ७, सांगली-५, नागपूर व  पालघर - प्रत्येकी ४, कोल्हापूर -२. 

जिल्हा निहाय बी ए.२.७५: पुणे -५६, नागपूर -१४, मुंबई -५, अकोला - ४, ठाणे -३, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली, यवतमाळ - प्रत्येकी १.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२१९९०

११००५३३

१९६४०

१८१७

ठाणे

७९३२८२

७८०३५९

११९४७

९७६

पालघर

१६६९०५

१६३३२०

३४१८

१६७

रायगड

२५२२७१

२४६९७८

४९५६

३३७

रत्नागिरी

८५०६३

८२४६४

२५५०

४९

सिंधुदुर्ग

५७६२८

५६००८

१५३५

८५

पुणे

१४८४०६३

१४५८४२५

२०५६३

५०७५

सातारा

२७९३६८

२७२४२३

६७३१

२१४

सांगली

२२७८७८

२२२००४

५६६६

२०८

१०

कोल्हापूर

२२१००४

२१४९४७

५९०९

१४८

११

सोलापूर

२२८३४१

२२२१३२

५८८७

३२२

१२

नाशिक

४७५७९१

४६६१८४

८९१५

६९२

१३

अहमदनगर

३७९१९०

३७१४५२

७२४५

४९३

१४

जळगाव

१५०००४

१४७१८४

२७६२

५८

१५

नंदूरबार

४६७७३

४५७५६

९६३

५४

१६

धुळे

५११५६

५०३७६

६७०

११०

१७

औरंगाबाद

१७७९७५

१७३३६२

४२८८

३२५

१८

जालना

६७१८०

६५८०८

१२२४

१४८

१९

बीड

१०९४६९

१०६५१५

२८८५

६९

२०

लातूर

१०५५९४

१०२९१३

२४८९

१९२

२१

परभणी

५८६७७

५७३६७

१२७९

३१

२२

हिंगोली

२२३६६

२१७८३

५१५

६८

२३

नांदेड

१०२९४५

१००१८८

२७०४

५३

२४

उस्मानाबाद

७५८३३

७३४६१

२१३९

२३३

२५

अमरावती

१०६४७२

१०४७३१

१६२५

११६

२६

अकोला

६६७१७

६५१६०

१४७१

८६

२७

वाशिम

४६८७३

४६०२७

६४१

२०५

२८

बुलढाणा

९२६३६

९१६०५

८३७

१९४

२९

यवतमाळ

८२३६७

८०४४३

१८२०

१०४

३०

नागपूर

५८१४९३

५७०८०२

९२१५

१४७६

३१

वर्धा

६६००८

६४४९७

१४०८

१०३

३२

भंडारा

६८६७५

६७२९६

११४२

२३७

३३

गोंदिया

४५६०८

४४९५०

५८७

७१

३४

चंद्रपूर

९९३११

९७५९५

१५९५

१२१

३५

गडचिरोली

३७२११

३६४२८

७२८

५५

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०३४२६१

७८७१५०७

१४८०६२

१४६९२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२३८

११२१९९०

१९६४०

ठाणे

१४

१२००७७

२२८९

ठाणे मनपा

५१

१९८९५५

२१७६

नवी मुंबई मनपा

४८

१७६२०२

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

११

१७८८८२

२९७७

उल्हासनगर मनपा

२६९६८

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३०१

४९६

मीरा भाईंदर मनपा

२१

७८८९७

१२३१

पालघर

६५३४१

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०१५६४

२१७४

११

रायगड

३३

१४२३७८

३४७३

१२

पनवेल मनपा

२४

१०९८९३

१४८३

ठाणे मंडळ एकूण

४६२

२३३४४४८

३९९६१

१३

नाशिक

५६

१८४९२५

३८१६

१४

नाशिक मनपा

५३

२७९७७८

४७५४

१५

मालेगाव मनपा

११०८८

३४५

१६

अहमदनगर

६७

२९८२४९

५५९९

१७

अहमदनगर मनपा

१०

८०९४१

१६४६

१८

धुळे

२८६१८

३६७

१९

धुळे मनपा

२२५३८

३०३

२०

जळगाव

११४२४८

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७५६

६७२

२२

नंदूरबार

४६७७३

९६३

नाशिक मंडळ एकूण

२०९

११०२९१४

२०५५५

२३

पुणे

९९

४३०७७३

७२१२

२४

पुणे मनपा

३४६

६९८६७२

९७२३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६३

३५४६१८

३६२८

२६

सोलापूर

३९

१९०६७३

४३२६

२७

सोलापूर मनपा

३७६६८

१५६१

२८

सातारा

२९

२७९३६८

६७३१

पुणे मंडळ एकूण

६८०

१९९१७७२

३३१८१

२९

कोल्हापूर

१६२३५१

४५८२

३०

कोल्हापूर मनपा

१९

५८६५३

१३२७

३१

सांगली

३५

१७५२०६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०

५२६७२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

२६

५७६२८

१५३५

३४

रत्नागिरी

१०

८५०६३

२५५०

कोल्हापूर मंडळ एकूण

१०७

५९१५७३

१५६६०

३५

औरंगाबाद

१४

६९२०३

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

३१

१०८७७२

२३४४

३७

जालना

१२

६७१८०

१२२४

३८

हिंगोली

१४

२२३६६

५१५

३९

परभणी

३७८००

८१५

४०

परभणी मनपा

२०८७७

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

८१

३२६१९८

७३०६

४१

लातूर

२७

७७०९६

१८३५

४२

लातूर मनपा

२८४९८

६५४

४३

उस्मानाबाद

२४

७५८३३

२१३९

४४

बीड

१३

१०९४६९

२८८५

४५

नांदेड

५२०६९

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८७६

१०४६

लातूर मंडळ एकूण

७८

३९३८४१

१०२१७

४७

अकोला

२८४६३

६७३

४८

अकोला मनपा

३८२५४

७९८

४९

अमरावती

५६४७८

१००६

५०

अमरावती मनपा

२५

४९९९४

६१९

५१

यवतमाळ

१८

८२३६७

१८२०

५२

बुलढाणा

९२६३६

८३७

५३

वाशिम

२०

४६८७३

६४१

अकोला मंडळ एकूण

८५

३९५०६५

६३९४

५४

नागपूर

७३

१५२५७१

३०९८

५५

नागपूर मनपा

१४४

४२८९२२

६११७

५६

वर्धा

१२

६६००८

१४०८

५७

भंडारा

५२

६८६७५

११४२

५८

गोंदिया

११

४५६०८

५८७

५९

चंद्रपूर

६५९४१

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३३७०

४८७

६१

गडचिरोली

३७२११

७२८

नागपूर एकूण

३१३

८९८३०६

१४६७५

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२०१५

८०३४२६१

१४८०६२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी