Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ९३७ कोरोना Active, आज १३० रुग्ण, २ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 03, 2022 | 02:03 IST

Corona Cases in Maharashtra on 2nd April 2022 : महाराष्ट्रात आज १३० रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर १०२ जण बरे झाले. राज्यात ९३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 2nd April 2022
राज्यात ९३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १३० रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर १०२ जण बरे झाले
  • राज्यात ९३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७४ हजार २७७ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २५ हजार ५५३ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 2nd April 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १३० रुग्ण आणि २ मृत्यू यांची नोंद झाली तर १०२ जण बरे झाले. राज्यात ९३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७४ हजार २७७ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २५ हजार ५५३ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ७८७ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ७ कोटी ९४ लाख ५३ हजार ५२२ कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ७४ हजार २७७ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.९१ टक्के, रिकव्हरी रेट ९८.११ टक्के आहे.

मुंबईकर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट मार्गात बदल

अभिनेत्री मलायका अरोराला झाला अपघात

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५७१५४

१०३७३०५

१९५५९

२९०

ठाणे

७६६६६२

७५४६११

११९०६

१४५

पालघर

१६३५९१

१६०१७७

३४०७

रायगड

२४४२९७

२३९३३९

४९४५

१३

रत्नागिरी

८४४०७

८१८५९

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४६

५५६११

१५२९

पुणे

१४५२७२८

१४३१९३९

२०५१७

२७२

सातारा

२७८१८९

२७१४६५

६७१३

११

सांगली

२२७०३५

२२१३६९

५६६५

१०

कोल्हापूर

२२०४६८

२१४५५६

५९०४

११

सोलापूर

२२७०२८

२२११४८

५८७६

१२

नाशिक

४७२८०६

४६३८८९

८९०६

११

१३

अहमदनगर

३७७५५०

३७०२२६

७२४२

८२

१४

जळगाव

१४९५१२

१४६७४७

२७६१

१५

नंदूरबार

४६६१३

४५६५१

९६२

१६

धुळे

५०७२२

५००४७

६७०

१७

औरंगाबाद

१७६४९८

१७२१९५

४२८४

१९

१८

जालना

६६३१६

६५०९१

१२२४

१९

बीड

१०९१३८

१०६२४०

२८८२

१६

२०

लातूर

१०४९१६

१०२४२२

२४८९

२१

परभणी

५८५४०

५७२६४

१२७६

२२

हिंगोली

२२१६८

२१६५४

५१४

२३

नांदेड

१०२६५८

९९९५४

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४७

७३००६

२१३९

२५

अमरावती

१०५९३६

१०४३१०

१६२३

२६

अकोला

६६१६८

६४६९८

१४७०

२७

वाशिम

४५६१६

४४९७५

६४१

२८

बुलढाणा

९१९७५

९११४२

८३२

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३५८

५६७१२७

९२१४

१७

३१

वर्धा

६५६६७

६४२५५

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४१६

४४८२९

५८७

३४

चंद्रपूर

९८८१८

९७२२४

१५९२

३५

गडचिरोली

३६९७०

३६२३९

७२५

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७८७४२७७

७७२५५५३

१४७७८७

९३७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४९

१०५७१५४

१९५५९

ठाणे

११८०१७

२२८६

ठाणे मनपा

१८९४९७

२१५९

नवी मुंबई मनपा

१६६६९०

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१६८

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९२

मीरा भाईंदर मनपा

७६६२५

१२२७

पालघर

६४६६०

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३१

२१६३

११

रायगड

१३८२८३

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१४

१४८२

ठाणे मंडळ एकूण

५८

२२३१७०४

३९८१७

१३

नाशिक

१८३७३०

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६६

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

११

२९७००८

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५४२

१६४५

१८

धुळे

२८४३७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९००

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१२

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

२०

१०९७२०३

२०५४१

२३

पुणे

१३

४२५४४४

७१८३

२४

पुणे मनपा

१५

६७९९९०

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७२९४

३६२७

२६

सोलापूर

१८९८६२

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६६

१५५६

२८

सातारा

२७८१८९

६७१३

पुणे मंडळ एकूण

३९

१९५७९४५

३३१०६

२९

कोल्हापूर

१६२१४२

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२६

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६०

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५२९

३४

रत्नागिरी

८४४०७

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५६

१५६४४

३५

औरंगाबाद

६८७८६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१२

२३४३

३७

जालना

६६३१६

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५२२

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४७

२१३९

४४

बीड

१०९१३८

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८५९

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०८

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९१९७५

८३२

५३

वाशिम

४५६१६

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१६७४

६३८६

५४

नागपूर

१५०९४२

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१६

६११६

५६

वर्धा

६५६६७

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९७०

७२५

नागपूर एकूण

८९११७०

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१३०

७८७४२७७

१४७७८७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी