Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १२३२१ कोरोना Active, आज १९३२ रुग्ण, ७ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 03, 2022 | 19:05 IST

Corona Cases in Maharashtra on 3 august 2022 : महाराष्ट्रात आज १९३२ रुग्ण आणि ७ मृत्यू यांची नोंद झाली तर २१८७ जण बरे झाले. राज्यात १२३२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 3 august 2022
राज्यात १२३२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १९३२ रुग्ण आणि ७ मृत्यू यांची नोंद झाली तर २१८७ जण बरे झाले
  • राज्यात १२३२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ५२ हजार १०३ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९१ हजार ६६५ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 3 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १९३२ रुग्ण आणि ७ मृत्यू यांची नोंद झाली तर २१८७ जण बरे झाले. राज्यात १२३२१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ५२ हजार १०३ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९१ हजार ६६५ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ११७ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३२ लाख ८० हजार ८८२ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ५२ हजार १०३ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०० टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

मंकीपॉक्स लसीबद्दल मोठी अपडेट

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२४८१८

११०३०६०

१९६५२

२१०६

ठाणे

७९४५१९

७८१८०७

११९५१

७६१

पालघर

१६७११४

१६३५४१

३४१९

१५४

रायगड

२५२७९३

२४७५८४

४९५८

२५१

रत्नागिरी

८५१५९

८२५४७

२५५२

६०

सिंधुदुर्ग

५७६९८

५६०८२

१५३६

८०

पुणे

१४८८९१८

१४६४८१५

२०५७३

३५३०

सातारा

२७९६४७

२७२७३३

६७३८

१७६

सांगली

२२८१९०

२२२३१०

५६६६

२१४

१०

कोल्हापूर

२२११८०

२१५१२०

५९१२

१४८

११

सोलापूर

२२८७३७

२२२६३२

५८८८

२१७

१२

नाशिक

४७६५८४

४६७०९१

८९१६

५७७

१३

अहमदनगर

३७९७३५

३७२१००

७२४६

३८९

१४

जळगाव

१५००८७

१४७२६२

२७६२

६३

१५

नंदूरबार

४६८२५

४५८२६

९६३

३६

१६

धुळे

५१२९४

५०५२५

६७०

९९

१७

औरंगाबाद

१७८२३५

१७३७१०

४२८८

२३७

१८

जालना

६७३२३

६६०००

१२२४

९९

१९

बीड

१०९५७४

१०६६३५

२८८७

५२

२०

लातूर

१०५८५९

१०३१६६

२४८९

२०४

२१

परभणी

५८७१३

५७४०४

१२८०

२९

२२

हिंगोली

२२४०३

२१८५६

५१५

३२

२३

नांदेड

१०३०६९

१००२८३

२७०४

८२

२४

उस्मानाबाद

७६०८३

७३७७९

२१३९

१६५

२५

अमरावती

१०६७३८

१०४९६८

१६२५

१४५

२६

अकोला

६६७९३

६५२७८

१४७४

४१

२७

वाशिम

४७११३

४६३३४

६४१

१३८

२८

बुलढाणा

९२८८७

९१९७६

८३९

७२

२९

यवतमाळ

८२४९८

८०५८४

१८२०

९४

३०

नागपूर

५८३५६६

५७२९५८

९२१६

१३९२

३१

वर्धा

६६१३६

६४६४८

१४०९

७९

३२

भंडारा

६९१२९

६७७१८

११४२

२६९

३३

गोंदिया

४५७३१

४५०४८

५८७

९६

३४

चंद्रपूर

९९४८८

९७७५१

१५९५

१४२

३५

गडचिरोली

३७३२३

३६५०३

७२८

९२

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०५२१०३

७८९१६६५

१४८११७

१२३२१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४३४

११२४८१८

१९६५२

ठाणे

१२०१८१

२२८९

ठाणे मनपा

४९

१९९२८५

२१७९

नवी मुंबई मनपा

८१

१७६७०७

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

२०

१७८९९०

२९७८

उल्हासनगर मनपा

२७००४

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३१०

४९६

मीरा भाईंदर मनपा

३१

७९०४२

१२३१

पालघर

६५४१४

१२४४

१०

वसईविरार मनपा

२३

१०१७००

२१७५

११

रायगड

४८

१४२७०५

३४७४

१२

पनवेल मनपा

२६

११००८८

१४८४

ठाणे मंडळ एकूण

७३२

२३३९२४४

३९९८०

१३

नाशिक

१८५२२८

३८१७

१४

नाशिक मनपा

३५

२८०२४८

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०८

३४५

१६

अहमदनगर

३६

२९८६५७

५६००

१७

अहमदनगर मनपा

११

८१०७८

१६४६

१८

धुळे

१३

२८६६०

३६७

१९

धुळे मनपा

२२६३४

३०३

२०

जळगाव

११

११४३०७

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७८०

६७२

२२

नंदूरबार

४६८२५

९६३

नाशिक मंडळ एकूण

१२४

११०४५२५

२०५५७

२३

पुणे

८०

४३१७०४

७२१३

२४

पुणे मनपा

२५१

७०१३७९

९७३१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१०७

३५५८३५

३६२९

२६

सोलापूर

३४

१९०९८९

४३२७

२७

सोलापूर मनपा

३७७४८

१५६१

२८

सातारा

१५

२७९६४७

६७३८

पुणे मंडळ एकूण

४९३

१९९७३०२

३३१९९

२९

कोल्हापूर

११

१६२४३९

४५८५

३०

कोल्हापूर मनपा

१२

५८७४१

१३२७

३१

सांगली

२६

१७५३७९

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७

५२८११

१३५६

३३

सिंधुदुर्ग

११

५७६९८

१५३६

३४

रत्नागिरी

८५१५९

२५५२

कोल्हापूर मंडळ एकूण

८०

५९२२२७

१५६६६

३५

औरंगाबाद

१२

६९३४८

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८८८७

२३४४

३७

जालना

६७३२३

१२२४

३८

हिंगोली

२२४०३

५१५

३९

परभणी

३७८२६

८१६

४०

परभणी मनपा

२०८८७

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३०

३२६६७४

७३०७

४१

लातूर

२०

७७३२७

१८३५

४२

लातूर मनपा

२८५३२

६५४

४३

उस्मानाबाद

२९

७६०८३

२१३९

४४

बीड

२३

१०९५७४

२८८७

४५

नांदेड

५२१५६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९१३

१०४६

लातूर मंडळ एकूण

८४

३९४५८५

१०२१९

४७

अकोला

२८५०१

६७५

४८

अकोला मनपा

३८२९२

७९९

४९

अमरावती

२१

५६६७२

१००६

५०

अमरावती मनपा

५००६६

६१९

५१

यवतमाळ

१४

८२४९८

१८२०

५२

बुलढाणा

३०

९२८८७

८३९

५३

वाशिम

१७

४७११३

६४१

अकोला मंडळ एकूण

८९

३९६०२९

६३९९

५४

नागपूर

५८

१५३३१४

३०९८

५५

नागपूर मनपा

१३४

४३०२५२

६११८

५६

वर्धा

६६१३६

१४०९

५७

भंडारा

४१

६९१२९

११४२

५८

गोंदिया

२७

४५७३१

५८७

५९

चंद्रपूर

१५

६६०५७

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४३१

४८७

६१

गडचिरोली

१२

३७३२३

७२८

नागपूर एकूण

३००

९०१३७३

१४६७७

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१९३२

८०५२१०३

१४८११७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी