Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २२४८५ कोरोना Active, आज २९६२ रुग्ण, ६ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 03, 2022 | 22:46 IST

Corona Cases in Maharashtra on 3 July 2022 : महाराष्ट्रात आज २९६२ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर ३९१८ जण बरे झाले. राज्यात २२४८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 3 July 2022
राज्यात २२४८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २९६२ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर ३९१८ जण बरे झाले
  • राज्यात २२४८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७९ लाख ८५ हजार २९६ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख १४ हजार ८७१ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 3 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २९६२ रुग्ण आणि ६ मृत्यू यांची नोंद झाली तर ३९१८ जण बरे झाले. राज्यात २२४८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ८५ हजार २९६ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख १४ हजार ८७१ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ९४० जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २१ लाख १९ हजार १४६ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ८५ हजार २९६ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८५ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.८७ टक्के आहे.

राज्यात बी ए. ४ व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए.४ चा आणखी एक रुग्ण आढळला आहे. ही मुंबई येथील ६० वर्षांची महिला असून ती १६ जून रोजी कोविड बाधित आढळली. तिचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. लक्षणे सौम्य स्वरूपाची होती. घरगुती विलगीकरणात ती पूर्ण बरी झाली. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ३४,नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४  तर रायगड मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११४१२०

१०८६८३२

१९६१७

७६७१

ठाणे

७८८८२४

७७२२१३

११९२७

४६८४

पालघर

१६६२५९

१६२१९६

३४१०

६५३

रायगड

२५०२९३

२४४१३७

४९४९

१२०७

रत्नागिरी

८४८०४

८२१६३

२५४६

९५

सिंधुदुर्ग

५७४०७

५५७९१

१५३३

८३

पुणे

१४६७३२३

१४४१७१४

२०५४६

५०६३

सातारा

२७८४९२

२७१६४८

६७१७

१२७

सांगली

२२७३०५

२२१५४९

५६६६

९०

१०

कोल्हापूर

२२०६६०

२१४६८२

५९०७

७१

११

सोलापूर

२२७४२१

२२१३४८

५८८०

१९३

१२

नाशिक

४७३८५८

४६४५७५

८९११

३७२

१३

अहमदनगर

३७८०७५

३७०६६८

७२४३

१६४

१४

जळगाव

१४९७४७

१४६८९७

२७६२

८८

१५

नंदूरबार

४६६४६

४५६६४

९६२

२०

१६

धुळे

५०८६५

५०१३८

६७०

५७

१७

औरंगाबाद

१७६९७६

१७२५१३

४२८४

१७९

१८

जालना

६६४४४

६५१४६

१२२४

७४

१९

बीड

१०९२७७

१०६३६७

२८८५

२५

२०

लातूर

१०५१५६

१०२५८६

२४८९

८१

२१

परभणी

५८६१४

५७३२३

१२७९

१२

२२

हिंगोली

२२२१८

२१६९४

५१४

१०

२३

नांदेड

१०२७८३

१०००२७

२७०४

५२

२४

उस्मानाबाद

७५३४१

७३१००

२१३९

१०२

२५

अमरावती

१०६०९२

१०४४२३

१६२४

४५

२६

अकोला

६६३७७

६४८१५

१४७०

९२

२७

वाशिम

४६०५९

४५१३३

६४१

२८५

२८

बुलढाणा

९२१७४

९१२०९

८३६

१२९

२९

यवतमाळ

८२०९९

८०२१९

१८२०

६०

३०

नागपूर

५७७९६६

५६८२७१

९२१५

४८०

३१

वर्धा

६५७७२

६४३३०

१४०८

३४

३२

भंडारा

६८१२१

६६८९८

११४२

८१

३३

गोंदिया

४५४७५

४४८६५

५८७

२३

३४

चंद्रपूर

९९०१४

९७३७२

१५९२

५०

३५

गडचिरोली

३७०९५

३६३३४

७२८

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९८५२९६

७८१४८७१

१४७९४०

२२४८५


मनपा / जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७६१

१११४१२०

१९६१७

ठाणे

३४

११९६४६

२२८९

ठाणे मनपा

१६५

१९७५२९

२१७०

नवी मुंबई मनपा

१७७

१७४६१८

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

४७

१७८३४७

२९७४

उल्हासनगर मनपा

११

२६८४१

६८१

भिवंडी निजामपूर मनपा

१३२६८

४९६

मीरा भाईंदर मनपा

४८

७८५७५

१२२७

पालघर

१८

६५११४

१२४४

१०

वसईविरार मनपा

२८

१०११४५

२१६६

११

रायगड

११५

१४११२१

३४६७

१२

पनवेल मनपा

८८

१०९१७२

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१४९५

२३१९४९६

३९९०३

१३

नाशिक

२१

१८४०२८

३८१४

१४

नाशिक मनपा

२२

२७८८०२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०२८

३४५

१६

अहमदनगर

२४

२९७३७८

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६९७

१६४६

१८

धुळे

२८५०८

३६७

१९

धुळे मनपा

२२३५७

३०३

२०

जळगाव

११४०७३

२०९०

२१

जळगाव मनपा

३५६७४

६७२

२२

नंदूरबार

४६६४६

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०३

१०९९१९१

२०५४८

२३

पुणे

१९५

४२७७०७

७२०५

२४

पुणे मनपा

४२७

६८८९३९

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९८

३५०६७७

३६२७

२६

सोलापूर

१७

१९००६३

४३२४

२७

सोलापूर मनपा

१९

३७३५८

१५५६

२८

सातारा

२१

२७८४९२

६७१७

पुणे मंडळ एकूण

८७७

१९७३२३६

३३१४३

२९

कोल्हापूर

१६२२१६

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८४४४

१३२७

३१

सांगली

१७४९१३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८

५२३९२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

१७

५७४०७

१५३३

३४

रत्नागिरी

२३

८४८०४

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

७४

५९०१७६

१५६५२

३५

औरंगाबाद

१४

६८८६९

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

५२

१०८१०७

२३४३

३७

जालना

२५

६६४४४

१२२४

३८

हिंगोली

२२२१८

५१४

३९

परभणी

३७७६९

८१५

४०

परभणी मनपा

२०८४५

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

९७

३२४२५२

७३०१

४१

लातूर

१३

७६७१६

१८३५

४२

लातूर मनपा

२८४४०

६५४

४३

उस्मानाबाद

१८

७५३४१

२१३९

४४

बीड

१३

१०९२७७

२८८५

४५

नांदेड

५१९८३

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८००

१०४६

लातूर मंडळ एकूण

५७

३९२५५७

१०२१७

४७

अकोला

२८३३२

६७३

४८

अकोला मनपा

२०

३८०४५

७९७

४९

अमरावती

५६३८१

१००५

५०

अमरावती मनपा

४९७११

६१९

५१

यवतमाळ

८२०९९

१८२०

५२

बुलढाणा

९२१७४

८३६

५३

वाशिम

६८

४६०५९

६४१

अकोला मंडळ एकूण

१२०

३९२८०१

६३९१

५४

नागपूर

२६

१५१५०५

३०९८

५५

नागपूर मनपा

८२

४२६४६१

६११७

५६

वर्धा

६५७७२

१४०८

५७

भंडारा

१५

६८१२१

११४२

५८

गोंदिया

४५४७५

५८७

५९

चंद्रपूर

६५७४३

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२७१

४८५

६१

गडचिरोली

३७०९५

७२८

नागपूर एकूण

१३९

८९३४४३

१४६७२

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२९६२

७९८५२९६

१४७९४०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी