Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १३००३ कोरोना Active, आज १८४९ रुग्ण, ३ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 31, 2022 | 19:42 IST

Corona Cases in Maharashtra on 31 July 2022 : महाराष्ट्रात आज १८४९ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर १८५३ जण बरे झाले. राज्यात १३००३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 31 July 2022
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १३००३ कोरोना Active, आज १८४९ रुग्ण, ३ मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १८४९ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर १८५३ जण बरे झाले
  • राज्यात १३००३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ४७ हजार ४५५ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ८६ हजार ३४८ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 31 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १८४९ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर १८५३ जण बरे झाले. राज्यात १३००३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ४७ हजार ४५५ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ८६ हजार ३४८ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३१ लाख ८८ हजार ३६९ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ४७ हजार ४५५ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६७ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०० टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राज्यात बी ए. ४ आणि ५ व्हेरीयंटचे ६२ रुग्ण तर बीए.२.७५ चे ७९ रुग्ण

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे  यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात  बीए.५ चे ५२ आणि बीए.४ चे १० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ७९ रुग्ण आढळले आहेत. यातील बीए.२.७५ चे ८ रुग्ण सोलापूर येथील तर उर्वरित सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २५८ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या १९९ झाली आहे. 

शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात ३ ऑगस्टला सुनावणी

जिल्हा निहाय बीए. ४ आणि ५ 

पुणे -१६३, मुंबई -५१, ठाणे - १६, रायगड - ७, सांगली-५, नागपूर -८, पालघर - ४, कोल्हापूर -२.

Sanjay Raut: 9 तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात

जिल्हा निहाय बीए.२.७५ 

पुणे -१२७, नागपूर -३३, यवतमाळ -१२, सोलापूर -८, मुंबई -५, अकोला - ४, ठाणे -३, वाशिम -२, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली - प्रत्येकी १. 

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२३८९१

११०२३३९

१९६५१

१९०१

ठाणे

७९४१०७

७८१३८३

११९४९

७७५

पालघर

१६७०५७

१६३४७२

३४१८

१६७

रायगड

२५२६४५

२४७३९७

४९५८

२९०

रत्नागिरी

८५१३८

८२५११

२५५२

७५

सिंधुदुर्ग

५७६७८

५६०७०

१५३६

७२

पुणे

१४८७७९८

१४६३३७१

२०५७२

३८५५

सातारा

२७९५९८

२७२६४३

६७३७

२१८

सांगली

२२८०९९

२२२२१७

५६६६

२१६

१०

कोल्हापूर

२२११२६

२१५०६६

५९११

१४९

११

सोलापूर

२२८६६८

२२२५७९

५८८७

२०२

१२

नाशिक

४७६३८०

४६६८६२

८९१६

६०२

१३

अहमदनगर

३७९६०१

३७१९१६

७२४५

४४०

१४

जळगाव

१५००६१

१४७२४७

२७६२

५२

१५

नंदूरबार

४६८१२

४५८०९

९६३

४०

१६

धुळे

५१२७२

५०४८५

६७०

११७

१७

औरंगाबाद

१७८१८९

१७३६४१

४२८८

२६०

१८

जालना

६७३०८

६५९६६

१२२४

११८

१९

बीड

१०९५३३

१०६५९३

२८८५

५५

२०

लातूर

१०५७९९

१०३१०५

२४८९

२०५

२१

परभणी

५८७०९

५७३९७

१२७९

३३

२२

हिंगोली

२२३८९

२१८३७

५१५

३७

२३

नांदेड

१०३०३१

१००२५२

२७०४

७५

२४

उस्मानाबाद

७६०२९

७३६८७

२१३९

२०३

२५

अमरावती

१०६६६७

१०४८८२

१६२५

१६०

२६

अकोला

६६७७९

६५२४५

१४७४

६०

२७

वाशिम

४७०७१

४६२४७

६४१

१८३

२८

बुलढाणा

९२८२७

९१८९३

८३८

९६

२९

यवतमाळ

८२४६८

८०५४४

१८२०

१०४

३०

नागपूर

५८३०६२

५७२२९८

९२१६

१५४८

३१

वर्धा

६६१०९

६४६०१

१४०९

९९

३२

भंडारा

६९००४

६७५३८

११४२

३२४

३३

गोंदिया

४५६८७

४५०२२

५८७

७८

३४

चंद्रपूर

९९४४७

९७७२०

१५९५

१३२

३५

गडचिरोली

३७२७२

३६४८२

७२८

६२

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०४७४५५

७८८६३४८

१४८१०४

१३००३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३२२

११२३८९१

१९६५१

ठाणे

१२०१५५

२२८९

ठाणे मनपा

२७

१९९१६५

२१७७

नवी मुंबई मनपा

४६

१७६५४५

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१३

१७८९५१

२९७८

उल्हासनगर मनपा

२६९९६

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३०९

४९६

मीरा भाईंदर मनपा

१५

७८९८६

१२३१

पालघर

६५४०१

१२४४

१०

वसईविरार मनपा

२२

१०१६५६

२१७४

११

रायगड

२९

१४२६२३

३४७४

१२

पनवेल मनपा

१९

११००२२

१४८४

ठाणे मंडळ एकूण

५१३

२३३७७००

३९९७६

१३

नाशिक

२५

१८५१३१

३८१७

१४

नाशिक मनपा

४०

२८०१४३

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०६

३४५

१६

अहमदनगर

३५

२९८५४५

५५९९

१७

अहमदनगर मनपा

११

८१०५६

१६४६

१८

धुळे

२८६४७

३६७

१९

धुळे मनपा

१४

२२६२५

३०३

२०

जळगाव

११४२८८

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७७३

६७२

२२

नंदूरबार

४६८१२

९६३

नाशिक मंडळ एकूण

१४८

११०४१२६

२०५५६

२३

पुणे

९१

४३१५००

७२१३

२४

पुणे मनपा

२७०

७००७५७

९७३१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१३४

३५५५४१

३६२८

२६

सोलापूर

२२

१९०९३२

४३२६

२७

सोलापूर मनपा

१०

३७७३६

१५६१

२८

सातारा

३०

२७९५९८

६७३७

पुणे मंडळ एकूण

५५७

१९९६०६४

३३१९६

२९

कोल्हापूर

१२

१६२४१२

४५८४

३०

कोल्हापूर मनपा

५८७१४

१३२७

३१

सांगली

२२

१७५३२५

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१४

५२७७४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७६७८

१५३६

३४

रत्नागिरी

१९

८५१३८

२५५२

कोल्हापूर मंडळ एकूण

८१

५९२०४१

१५६६५

३५

औरंगाबाद

३५

६९३३१

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०

१०८८५८

२३४४

३७

जालना

१८

६७३०८

१२२४

३८

हिंगोली

२२३८९

५१५

३९

परभणी

३७८२३

८१५

४०

परभणी मनपा

२०८८६

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

७३

३२६५९५

७३०६

४१

लातूर

४०

७७२७९

१८३५

४२

लातूर मनपा

२८५२०

६५४

४३

उस्मानाबाद

२०

७६०२९

२१३९

४४

बीड

१२

१०९५३३

२८८५

४५

नांदेड

५२१३१

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९००

१०४६

लातूर मंडळ एकूण

८८

३९४३९२

१०२१७

४७

अकोला

२८४९५

६७५

४८

अकोला मनपा

३८२८४

७९९

४९

अमरावती

११

५६६२०

१००६

५०

अमरावती मनपा

१०

५००४७

६१९

५१

यवतमाळ

१७

८२४६८

१८२०

५२

बुलढाणा

२५

९२८२७

८३८

५३

वाशिम

२३

४७०७१

६४१

अकोला मंडळ एकूण

९५

३९५८१२

६३९८

५४

नागपूर

८६

१५३१५५

३०९८

५५

नागपूर मनपा

१०२

४२९९०७

६११८

५६

वर्धा

१५

६६१०९

१४०९

५७

भंडारा

४५

६९००४

११४२

५८

गोंदिया

१२

४५६८७

५८७

५९

चंद्रपूर

२१

६६०२७

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४२०

४८७

६१

गडचिरोली

३७२७२

७२८

नागपूर एकूण

२९४

९००५८१

१४६७७

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८४९

८०४७४५५

१४८१०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी