Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ९०२ कोरोना Active, आज १८३ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 31, 2022 | 18:57 IST

Corona Cases in Maharashtra on 31st March 2022 : महाराष्ट्रात आज १८३ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर २१९ जण बरे झाले. राज्यात ९०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 31st March 2022
राज्यात ९०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १८३ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर २१९ जण बरे झाले
  • राज्यात ९०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७४ हजार २४ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २५ हजार ३३९ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 31st March 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १८३ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर २१९ जण बरे झाले. राज्यात ९०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७४ हजार २४ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २५ हजार ३३९ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ७ कोटी ९३ लाख ८४ हजार ६४१ कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ७४ हजार २४ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.९२ टक्के, रिकव्हरी रेट ९८.११ टक्के आहे.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५७०७३

१०३७२३४

१९५५९

२८०

ठाणे

७६६६४६

७५४५८६

११९०५

१५५

पालघर

१६३५९१

१६०१७६

३४०७

रायगड

२४४२९४

२३९३३०

४९४५

१९

रत्नागिरी

८४४०५

८१८५९

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४६

५५६११

१५२९

पुणे

१४५२६४८

१४३१९१३

२०५१७

२१८

सातारा

२७८१८३

२७१४६२

६७१३

सांगली

२२७०३५

२२१३६९

५६६४

१०

कोल्हापूर

२२०४६६

२१४५५५

५९०४

११

सोलापूर

२२७०२६

२२११४६

५८७६

१२

नाशिक

४७२८०२

४६३८८९

८९०५

१३

अहमदनगर

३७७५२२

३७०१८६

७२४२

९४

१४

जळगाव

१४९५११

१४६७४६

२७६१

१५

नंदूरबार

४६६१३

४५६५१

९६२

१६

धुळे

५०७२१

५००४७

६७०

१७

औरंगाबाद

१७६४९४

१७२१९४

४२८४

१६

१८

जालना

६६३१५

६५०९०

१२२४

१९

बीड

१०९१३३

१०६२३८

२८८२

१३

२०

लातूर

१०४९१६

१०२४२१

२४८९

२१

परभणी

५८५४०

५७२६२

१२७६

२२

हिंगोली

२२१६८

२१६५३

५१४

२३

नांदेड

१०२६५८

९९९५३

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४६

७३००६

२१३९

२५

अमरावती

१०५९३४

१०४३०७

१६२३

२६

अकोला

६६१६८

६४६९५

१४७०

२७

वाशिम

४५६१६

४४९७४

६४१

२८

बुलढाणा

९१९६९

९११३३

८३१

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३५२

५६७१२१

९२१४

१७

३१

वर्धा

६५६६६

६४२५५

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९८

११४२

३३

गोंदिया

४५४१६

४४८२८

५८७

३४

चंद्रपूर

९८८१८

९७२२४

१५९२

३५

गडचिरोली

३६९६९

३६२३७

७२५

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७८७४०२४

७७२५३३९

१४७७८३

९०२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४२

१०५७०७३

१९५५९

ठाणे

११८०१५

२२८६

ठाणे मनपा

१८९४९६

२१५९

नवी मुंबई मनपा

१६६६८२

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१६४

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६२४

१२२७

पालघर

६४६६०

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३१

२१६३

११

रायगड

१३८२८०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१४

१४८२

ठाणे मंडळ एकूण

६२

२२३१६०४

३९८१६

१३

नाशिक

१८३७२९

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६३

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

११

२९६९८८

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५३४

१६४५

१८

धुळे

२८४३७

३६७

१९

धुळे मनपा

२२२८४

३०३

२०

जळगाव

११३९००

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६११

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

१८

१०९७१६९

२०५४०

२३

पुणे

१३

४२५४२६

७१८३

२४

पुणे मनपा

४७

६७९९४२

९७०७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१७

३४७२८०

३६२७

२६

सोलापूर

१८९८६०

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६६

१५५६

२८

सातारा

२७८१८३

६७१३

पुणे मंडळ एकूण

७८

१९५७८५७

३३१०६

२९

कोल्हापूर

१६२१४०

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२६

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६०

१३५५

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५२९

३४

रत्नागिरी

८४४०५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०५२

१५६४३

३५

औरंगाबाद

६८७८४

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१०

२३४३

३७

जालना

६६३१५

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५१७

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४६

२१३९

४४

बीड

१०९१३३

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८५३

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०६

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९१९६९

८३१

५३

वाशिम

४५६१६

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१६६६

६३८५

५४

नागपूर

१५०९३७

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१५

६११६

५६

वर्धा

६५६६६

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९६९

७२५

नागपूर एकूण

८९११६२

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८३

७८७४०२४

१४७७८३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी