Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ११९०६ कोरोना Active, आज २०२४ रुग्ण, ५ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 05, 2022 | 19:07 IST

Corona Cases in Maharashtra on 5 august 2022 : महाराष्ट्रात आज २०२४ रुग्ण आणि ५ मृत्यू यांची नोंद झाली तर २१९० जण बरे झाले. राज्यात ११९०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 5 august 2022
राज्यात ११९०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २०२४ रुग्ण आणि ५ मृत्यू यांची नोंद झाली तर २१९० जण बरे झाले
  • राज्यात ११९०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ५५ हजार ९८९ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९५ हजार ९५४ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 5 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २०२४ रुग्ण आणि ५ मृत्यू यांची नोंद झाली तर २१९० जण बरे झाले. राज्यात ११९०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ५५ हजार ९८९ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९५ हजार ९५४ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३३ लाख ६० हजार ७६८ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ५५ हजार ९८९ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६७ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०१ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२५६७४

११०३६२७

१९६५६

२३९१

ठाणे

७९४९०६

७८२०८१

११९५२

८७३

पालघर

१६७१७६

१६३५९८

३४१९

१५९

रायगड

२५२८८५

२४७६८०

४९५८

२४७

रत्नागिरी

८५१८८

८२५८८

२५५२

४८

सिंधुदुर्ग

५७७१४

५६११६

१५३६

६२

पुणे

१४८९७५३

१४६६०३८

२०५७७

३१३८

सातारा

२७९६८५

२७२८३४

६७४०

१११

सांगली

२२८२६१

२२२४००

५६६६

१९५

१०

कोल्हापूर

२२१२२०

२१५१५५

५९१२

१५३

११

सोलापूर

२२८७९९

२२२७२७

५८८८

१८४

१२

नाशिक

४७६७३९

४६७३०४

८९१६

५१९

१३

अहमदनगर

३७९८३३

३७२२४६

७२४६

३४१

१४

जळगाव

१५०१०३

१४७२८५

२७६२

५६

१५

नंदूरबार

४६८६१

४५८५०

९६३

४८

१६

धुळे

५१३१७

५०५५१

६७०

९६

१७

औरंगाबाद

१७८२६५

१७३७८०

४२८८

१९७

१८

जालना

६७३४५

६६०४४

१२२४

७७

१९

बीड

१०९५९४

१०६६४३

२८८७

६४

२०

लातूर

१०५९१०

१०३२२५

२४८९

१९६

२१

परभणी

५८७३०

५७४१६

१२८०

३४

२२

हिंगोली

२२४०४

२१८६३

५१५

२६

२३

नांदेड

१०३११५

१००३२६

२७०४

८५

२४

उस्मानाबाद

७६१५२

७३८५२

२१३९

१६१

२५

अमरावती

१०६७७८

१०५०२९

१६२५

१२४

२६

अकोला

६६८०२

६५२८९

१४७५

३८

२७

वाशिम

४७१५५

४६३९६

६४१

११८

२८

बुलढाणा

९२९२५

९२०३२

८३९

५४

२९

यवतमाळ

८२५२०

८०६१७

१८२०

८३

३०

नागपूर

५८३९४०

५७३४३०

९२१६

१२९४

३१

वर्धा

६६१८३

६४६८४

१४०९

९०

३२

भंडारा

६९२५१

६७८२०

११४२

२८९

३३

गोंदिया

४५७८९

४५०७२

५८७

१३०

३४

चंद्रपूर

९९५२८

९७७८८

१५९५

१४५

३५

गडचिरोली

३७३४५

३६५३७

७२८

८०

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०५५९८९

७८९५९५४

१४८१२९

११९०६


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४४६

११२५६७४

१९६५६

ठाणे

१२०२०७

२२८९

ठाणे मनपा

५३

१९९३८४

२१८०

नवी मुंबई मनपा

७९

१७६८६६

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१५

१७९०१५

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०१३

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३१७

४९६

मीरा भाईंदर मनपा

३०

७९१०४

१२३१

पालघर

१३

६५४३९

१२४४

१०

वसईविरार मनपा

२१

१०१७३७

२१७५

११

रायगड

३५

१४२७६५

३४७४

१२

पनवेल मनपा

१३

११०१२०

१४८४

ठाणे मंडळ एकूण

७१६

२३४०६४१

३९९८५

१३

नाशिक

५१

१८५३०८

३८१७

१४

नाशिक मनपा

४०

२८०३२२

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०९

३४५

१६

अहमदनगर

४४

२९८७१६

५६००

१७

अहमदनगर मनपा

८१११७

१६४६

१८

धुळे

२८६६६

३६७

१९

धुळे मनपा

१०

२२६५१

३०३

२०

जळगाव

११४३२१

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७८२

६७२

२२

नंदूरबार

१९

४६८६१

९६३

नाशिक मंडळ एकूण

१८३

११०४८५३

२०५५७

२३

पुणे

८०

४३१८७९

७२१४

२४

पुणे मनपा

२५४

७०१८४३

९७३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

११०

३५६०३१

३६२९

२६

सोलापूर

१९

१९१०३६

४३२७

२७

सोलापूर मनपा

३७७६३

१५६१

२८

सातारा

१७

२७९६८५

६७४०

पुणे मंडळ एकूण

४८७

१९९८२३७

३३२०५

२९

कोल्हापूर

१६२४५४

४५८५

३०

कोल्हापूर मनपा

१२

५८७६६

१३२७

३१

सांगली

२३

१७५४२०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०

५२८४१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७७१४

१५३६

३४

रत्नागिरी

१०

८५१८८

२५५२

कोल्हापूर मंडळ एकूण

७०

५९२३८३

१५६६६

३५

औरंगाबाद

६९३५८

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८९०७

२३४४

३७

जालना

६७३४५

१२२४

३८

हिंगोली

२२४०४

५१५

३९

परभणी

१२

३७८३८

८१६

४०

परभणी मनपा

२०८९२

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३३

३२६७४४

७३०७

४१

लातूर

१३

७७३६९

१८३५

४२

लातूर मनपा

२८५४१

६५४

४३

उस्मानाबाद

३९

७६१५२

२१३९

४४

बीड

१२

१०९५९४

२८८७

४५

नांदेड

३२

५२१९२

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९२३

१०४६

लातूर मंडळ एकूण

१०३

३९४७७१

१०२१९

४७

अकोला

२८५०३

६७६

४८

अकोला मनपा

३८२९९

७९९

४९

अमरावती

११

५६७०३

१००६

५०

अमरावती मनपा

५००७५

६१९

५१

यवतमाळ

१६

८२५२०

१८२०

५२

बुलढाणा

२१

९२९२५

८३९

५३

वाशिम

३४

४७१५५

६४१

अकोला मंडळ एकूण

९३

३९६१८०

६४००

५४

नागपूर

७०

१५३४६४

३०९८

५५

नागपूर मनपा

११२

४३०४७६

६११८

५६

वर्धा

३६

६६१८३

१४०९

५७

भंडारा

५६

६९२५१

११४२

५८

गोंदिया

२७

४५७८९

५८७

५९

चंद्रपूर

२३

६६०९१

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४३७

४८७

६१

गडचिरोली

११

३७३४५

७२८

नागपूर एकूण

३३९

९०२०३६

१४६७७

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२०२४

८०५५९८९

१४८१२९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी