Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ६७६७ कोरोना Active, आज १०४५ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 05, 2022 | 20:25 IST

Corona Cases in Maharashtra on 5 June 2022 : महाराष्ट्रात आज १४९४ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ६१४ जण बरे झाले. राज्यात ६७६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 5 June 2022
राज्यात ६७६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १४९४ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ६१४ जण बरे झाले
  • राज्यात ६७६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७८ लाख ९३ हजार १९७ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ३८ हजार ५६४ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 5 June 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १४९४ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ६१४ जण बरे झाले. राज्यात ६७६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ९३ हजार १९७ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ३८ हजार ५६४ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८६६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १० लाख ६१ हजार २७० कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ९३ हजार १९७ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०४ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६८९३६

१०४४४८७

१९५६९

४८८०

ठाणे

७६९१८९

७५६३१०

११९१९

९६०

पालघर

१६३८४१

१६०३३४

३४०७

१००

रायगड

२४४८३०

२३९७१८

४९४५

१६७

रत्नागिरी

८४४५८

८१८९८

२५४६

१४

सिंधुदुर्ग

५७१७५

५५६३२

१५३३

१०

पुणे

१४५५३५८

१४३४३१२

२०५४५

५०१

सातारा

२७८२२८

२७१५१०

६७१५

सांगली

२२७०७५

२२१४०६

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९६

२१४५९१

५९०४

११

सोलापूर

२२७०८१

२२११९६

५८७९

१२

नाशिक

४७२९२८

४६३९९२

८९११

२५

१३

अहमदनगर

३७७७४६

३७०४९७

७२४२

१४

जळगाव

१४९५४२

१४६७७५

२७६१

१५

नंदूरबार

४६६१६

४५६५४

९६२

१६

धुळे

५०७५८

५००८८

६७०

१७

औरंगाबाद

१७६५५८

१७२२७०

४२८४

१८

जालना

६६३३२

६५१०८

१२२४

१९

बीड

१०९२१४

१०६३२४

२८८५

२०

लातूर

१०४९१८

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७४

५७२९३

१२७९

२२

हिंगोली

२२१७८

२१६६२

५१४

२३

नांदेड

१०२६७५

९९९६९

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६५

७३०२४

२१३९

२५

अमरावती

१०५९६८

१०४३४०

१६२४

२६

अकोला

६६१८४

६४७१३

१४७०

२७

वाशिम

४५६४७

४५०००

६४१

२८

बुलढाणा

९२०२२

९११८५

८३६

२९

यवतमाळ

८१९८३

८०१६२

१८२०

३०

नागपूर

५७६४९०

५६७२४३

९२१५

३२

३१

वर्धा

६५६७९

६४२६८

१४०८

३२

भंडारा

६७९४८

६६८०३

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८५३

९७२४७

१५९२

१४

३५

गडचिरोली

३६९८७

३६२६०

७२६

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७८९३१९७

७७३८५६४

१४७८६६

६७६७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

९६१

१०६८९३६

१९५६९

ठाणे

२८

११८१९७

२२८९

ठाणे मनपा

१०८

१९०५०१

२१६३

नवी मुंबई मनपा

९९

१६७६४१

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

२१

१७६३२२

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५३७

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५५

४९६

मीरा भाईंदर मनपा

२५

७६८३६

१२२७

पालघर

६४६९७

१२४४

१०

वसईविरार मनपा

४५

९९१४४

२१६३

११

रायगड

२६

१३८४८१

३४६३

१२

पनवेल मनपा

३९

१०६३४९

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१३६२

२२४६७९६

३९८४०

१३

नाशिक

१८३७७०

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१४५

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१३

३४५

१६

अहमदनगर

२९७१३५

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६११

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९२२

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२०

६७२

२२

नंदूरबार

४६६१६

९६२

नाशिक मंडळ एकूण

१३

१०९७५९०

२०५४६

२३

पुणे

१३

४२५८३८

७२०४

२४

पुणे मनपा

६३

६८१६३३

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८

३४७८८७

३६२७

२६

सोलापूर

१८९९०७

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७४

१५५६

२८

सातारा

२७८२२८

६७१५

पुणे मंडळ एकूण

९९

१९६०६६७

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६०

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३६

१३२६

३१

सांगली

१७४८०१

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२७४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१७५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४५८

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९२०४

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८११

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४७

२३४३

३७

जालना

६६३३२

१२२४

३८

हिंगोली

२२१७८

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२६

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६४२

७३०१

४१

लातूर

७६५२५

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६५

२१३९

४४

बीड

१०९२१४

२८८५

४५

नांदेड

५१९४५

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३०

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९७२

१०२१७

४७

अकोला

२८२८६

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३२३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४५

६१९

५१

यवतमाळ

८१९८३

१८२०

५२

बुलढाणा

९२०२२

८३६

५३

वाशिम

४५६४७

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१८०४

६३९१

५४

नागपूर

१५०९८६

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५५०४

६११७

५६

वर्धा

६५६७९

१४०८

५७

भंडारा

६७९४८

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६१३

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९८७

७२६

नागपूर एकूण

८९१३७८

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१४९४

७८९३१९७

१४७८६६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी