Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ११८७५ कोरोना Active, आज १९३१ रुग्ण, ९ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 06, 2022 | 20:29 IST

Corona Cases in Maharashtra on 6 august 2022 : महाराष्ट्रात आज १९३१ रुग्ण आणि ९ मृत्यू यांची नोंद झाली तर १९५३ जण बरे झाले. राज्यात ११८७५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 6 august 2022
राज्यात ११८७५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १९३१ रुग्ण आणि ९ मृत्यू यांची नोंद झाली तर १९५३ जण बरे झाले
  • राज्यात ११८७५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ५७ हजार ९२० कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९७ हजार ९०७ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 6 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १९३१ रुग्ण आणि ९ मृत्यू यांची नोंद झाली तर १९५३ जण बरे झाले. राज्यात ११८७५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ५७ हजार ९२० कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९७ हजार ९०७ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १३८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३४ लाख ०१ हजार १६९ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ५७ हजार ९२० पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६६ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०१ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

राज्यात बीए.  ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए.२.७५ चे ३५ रुग्ण

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ चे १४ तर  बीए.२.७५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण आढळले आहेत. यातील बीए.२.७५ चे १ रुग्ण सोलापूर येथील आणि २ रुग्ण अकोला येथील आहे. उर्वरित ४६ रुग्ण ( बीए २.७५ - ३२, बीए .५ - १४) पुणे येथील आहेत. पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. हे सर्व रुग्ण २० ते २८ जुलै या कालावधीतील आहेत. या  सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २७२ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या २३४ झाली आहे.

जिल्हा निहाय बीए. ४ आणि ५ 

पुणे -१७७, मुंबई -५१, ठाणे - १६, रायगड - ७, सांगली-५, नागपूर -८, पालघर - ४, कोल्हापूर -२. 

जिल्हा निहाय बीए.२.७५ 

पुणे -१५९, नागपूर -३३, यवतमाळ -१२, सोलापूर -९, मुंबई -५, अकोला - ६, ठाणे -३, वाशिम -२, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली - प्रत्येकी १. 

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२६१६०

११०३९११

१९६५८

२५९१

ठाणे

७९५११२

७८२२२५

११९५३

९३४

पालघर

१६७२०५

१६३६१६

३४१९

१७०

रायगड

२५२९२६

२४७७३५

४९५८

२३३

रत्नागिरी

८५२०८

८२६०३

२५५२

५३

सिंधुदुर्ग

५७७२०

५६१२८

१५३६

५६

पुणे

१४९०१६७

१४६६५५३

२०५७८

३०३६

सातारा

२७९७०४

२७२८६४

६७४०

१००

सांगली

२२८२९६

२२२४३५

५६६६

१९५

१०

कोल्हापूर

२२१२३६

२१५१७५

५९१२

१४९

११

सोलापूर

२२८८२२

२२२७६८

५८८८

१६६

१२

नाशिक

४७६८२६

४६७४२५

८९१६

४८५

१३

अहमदनगर

३७९८७८

३७२२८९

७२५०

३३९

१४

जळगाव

१५०१०५

१४७२९२

२७६२

५१

१५

नंदूरबार

४६८६७

४५८५०

९६३

५४

१६

धुळे

५१३२०

५०५८१

६७०

६९

१७

औरंगाबाद

१७८२७५

१७३७८६

४२८८

२०१

१८

जालना

६७३५२

६६०७४

१२२४

५४

१९

बीड

१०९६०४

१०६६५५

२८८७

६२

२०

लातूर

१०५९५७

१०३२६०

२४८९

२०८

२१

परभणी

५८७३२

५७४२४

१२८०

२८

२२

हिंगोली

२२४१२

२१८६३

५१५

३४

२३

नांदेड

१०३१२९

१००३३२

२७०४

९३

२४

उस्मानाबाद

७६१९३

७३८९२

२१३९

१६२

२५

अमरावती

१०६७८९

१०५०४६

१६२५

११८

२६

अकोला

६६८०७

६५२९५

१४७५

३७

२७

वाशिम

४७१७२

४६४२३

६४१

१०८

२८

बुलढाणा

९२९५८

९२०६४

८३९

५५

२९

यवतमाळ

८२५३३

८०६३१

१८२०

८२

३०

नागपूर

५८४११०

५७३६६६

९२१६

१२२८

३१

वर्धा

६६१९०

६४६९९

१४०९

८२

३२

भंडारा

६९२९९

६७८६४

११४२

२९३

३३

गोंदिया

४५८०५

४५०८६

५८७

१३२

३४

चंद्रपूर

९९५४८

९७८२६

१५९५

१२७

३५

गडचिरोली

३७३५९

३६५४०

७२९

९०

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०५७९२०

७८९७९०७

१४८१३८

११८७५


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४८६

११२६१६०

१९६५८

ठाणे

१५

१२०२२२

२२८९

ठाणे मनपा

६१

१९९४४५

२१८०

नवी मुंबई मनपा

८१

१७६९४७

२०९४

कल्याण डोंबवली मनपा

१०

१७९०२५

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०१९

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३२२

४९६

मीरा भाईंदर मनपा

२८

७९१३२

१२३१

पालघर

११

६५४५०

१२४४

१०

वसईविरार मनपा

१८

१०१७५५

२१७५

११

रायगड

२२

१४२७८७

३४७४

१२

पनवेल मनपा

१९

११०१३९

१४८४

ठाणे मंडळ एकूण

७६२

२३४१४०३

३९९८८

१३

नाशिक

४५

१८५३५३

३८१७

१४

नाशिक मनपा

४२

२८०३६४

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०९

३४५

१६

अहमदनगर

३७

२९८७५३

५६०३

१७

अहमदनगर मनपा

८११२५

१६४७

१८

धुळे

२८६६७

३६७

१९

धुळे मनपा

२२६५३

३०३

२०

जळगाव

११४३२३

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७८२

६७२

२२

नंदूरबार

४६८६७

९६३

नाशिक मंडळ एकूण

१४३

११०४९९६

२०५६१

२३

पुणे

६४

४३१९४३

७२१४

२४

पुणे मनपा

२१७

७०२०६०

९७३५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१३३

३५६१६४

३६२९

२६

सोलापूर

१८

१९१०५४

४३२७

२७

सोलापूर मनपा

३७७६८

१५६१

२८

सातारा

१९

२७९७०४

६७४०

पुणे मंडळ एकूण

४५६

१९९८६९३

३३२०६

२९

कोल्हापूर

१२

१६२४६६

४५८५

३०

कोल्हापूर मनपा

५८७७०

१३२७

३१

सांगली

२६

१७५४४६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२८५०

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७७२०

१५३६

३४

रत्नागिरी

२०

८५२०८

२५५२

कोल्हापूर मंडळ एकूण

७७

५९२४६०

१५६६६

३५

औरंगाबाद

६९३६१

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८९१४

२३४४

३७

जालना

६७३५२

१२२४

३८

हिंगोली

२२४१२

५१५

३९

परभणी

३७८३९

८१६

४०

परभणी मनपा

२०८९३

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

२७

३२६७७१

७३०७

४१

लातूर

४२

७७४११

१८३५

४२

लातूर मनपा

२८५४६

६५४

४३

उस्मानाबाद

४१

७६१९३

२१३९

४४

बीड

१०

१०९६०४

२८८७

४५

नांदेड

५२१९७

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९३२

१०४६

लातूर मंडळ एकूण

११२

३९४८८३

१०२१९

४७

अकोला

२८५०३

६७६

४८

अकोला मनपा

३८३०४

७९९

४९

अमरावती

५६७०९

१००६

५०

अमरावती मनपा

५००८०

६१९

५१

यवतमाळ

१३

८२५३३

१८२०

५२

बुलढाणा

३३

९२९५८

८३९

५३

वाशिम

१७

४७१७२

६४१

अकोला मंडळ एकूण

७९

३९६२५९

६४००

५४

नागपूर

८६

१५३५५०

३०९८

५५

नागपूर मनपा

८४

४३०५६०

६११८

५६

वर्धा

६६१९०

१४०९

५७

भंडारा

४८

६९२९९

११४२

५८

गोंदिया

१६

४५८०५

५८७

५९

चंद्रपूर

१४

६६१०५

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४४३

४८७

६१

गडचिरोली

१४

३७३५९

७२९

नागपूर एकूण

२७५

९०२३११

१४६७८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१९३१

८०५७९२०

१४८१३८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी