Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९९८१ कोरोना Active, आज ३१४२ रुग्ण, ७ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 06, 2022 | 21:09 IST

Corona Cases in Maharashtra on 6 July 2022 : महाराष्ट्रात आज ३१४२ रुग्ण आणि ७ मृत्यू यांची नोंद झाली तर ३९७४ जण बरे झाले. राज्यात १९९८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 6 July 2022
राज्यात १९९८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ३१४२ रुग्ण आणि ७ मृत्यू यांची नोंद झाली तर ३९७४ जण बरे झाले
  • राज्यात १९९८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७९ लाख ९३ हजार ०५१ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख २५ हजार ११४ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 6 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज ३१४२ रुग्ण आणि ७ मृत्यू यांची नोंद झाली तर ३९७४ जण बरे झाले. राज्यात १९९८१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ९३ हजार ०५१ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख २५ हजार ११४ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ९५६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २२ लाख २० हजार ५१३ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ९३ हजार ०५१ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८५ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९० टक्के आहे.

राज्यात बी ए.५ आणि बी ए. ४ व्हेरीयंटचे आणखी ९ रुग्ण

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार बीए.५ व्हेरीयंटचे ६ आणि बी ए.४ चे  ३ रुग्ण  आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे  येथील आहेत. या शिवाय बीए. २.७५ या वेरियंटचे राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. हे सर्व नमुने २१ जून  ते २९ जून २०२२ या कालावधीतील आहेत. हे सर्व रुग्ण लक्षणविरहित असून ते घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ७३ झाली आहे. या पैकी पुण्यात २४, मुंबईत ३४,नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४  तर रायगड मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११५९०५

१०९०६८५

१९६२०

५६००

ठाणे

७८९८९९

७७४५८८

११९२७

३३८४

पालघर

१६६३८६

१६२४६५

३४१२

५०९

रायगड

२५०७२१

२४४८१८

४९५१

९५२

रत्नागिरी

८४८५४

८२२०३

२५४८

१०३

सिंधुदुर्ग

५७४१७

५५८२५

१५३३

५९

पुणे

१४६९९८७

१४४३६९०

२०५४७

५७५०

सातारा

२७८६१७

२७१७०९

६७१८

१९०

सांगली

२२७३५६

२२१६०४

५६६६

८६

१०

कोल्हापूर

२२०६९५

२१४६९७

५९०७

९१

११

सोलापूर

२२७५३२

२२१४०७

५८८३

२४२

१२

नाशिक

४७४०३१

४६४७३८

८९११

३८२

१३

अहमदनगर

३७८१६७

३७०७२६

७२४३

१९८

१४

जळगाव

१४९७९५

१४६९३६

२७६२

९७

१५

नंदूरबार

४६६६२

४५६६९

९६३

३०

१६

धुळे

५०८९३

५०१४९

६७०

७४

१७

औरंगाबाद

१७७०९५

१७२५५१

४२८५

२५९

१८

जालना

६६५२९

६५१६२

१२२४

१४३

१९

बीड

१०९२९३

१०६३७६

२८८५

३२

२०

लातूर

१०५१९२

१०२६१३

२४८९

९०

२१

परभणी

५८६१७

५७३२६

१२७९

१२

२२

हिंगोली

२२२२५

२१६९४

५१४

१७

२३

नांदेड

१०२८००

१०००६१

२७०४

३५

२४

उस्मानाबाद

७५३८०

७३११०

२१३९

१३१

२५

अमरावती

१०६११८

१०४४३२

१६२४

६२

२६

अकोला

६६४२३

६४८४५

१४७०

१०८

२७

वाशिम

४६१५९

४५२३६

६४१

२८२

२८

बुलढाणा

९२२१४

९१२०९

८३६

१६९

२९

यवतमाळ

८२१२८

८०२४९

१८२०

५९

३०

नागपूर

५७८२३५

५६८४०५

९२१५

६१५

३१

वर्धा

६५७९८

६४३५०

१४०८

४०

३२

भंडारा

६८१५८

६६९३७

११४२

७९

३३

गोंदिया

४५४७७

४४८७४

५८७

१६

३४

चंद्रपूर

९९०४५

९७३९६

१५९२

५७

३५

गडचिरोली

३७१०४

३६३४८

७२८

२८

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९९३०५१

७८२५११४

१४७९५६

१९९८१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६९५

१११५९०५

१९६२०

ठाणे

४२

११९७५७

२२८९

ठाणे मनपा

१४५

१९७८७२

२१७०

नवी मुंबई मनपा

११५

१७४९८४

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

४८

१७८४९०

२९७४

उल्हासनगर मनपा

१२

२६८६३

६८१

भिवंडी निजामपूर मनपा

१३२८०

४९६

मीरा भाईंदर मनपा

२७

७८६५३

१२२७

पालघर

६५१५५

१२४४

१०

वसईविरार मनपा

३८

१०१२३१

२१६८

११

रायगड

८९

१४१३८१

३४६९

१२

पनवेल मनपा

६८

१०९३४०

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१२९२

२३२२९११

३९९१०

१३

नाशिक

१८४१०५

३८१४

१४

नाशिक मनपा

२७

२७८८९४

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०३२

३४५

१६

अहमदनगर

२५

२९७४४७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०७२०

१६४६

१८

धुळे

१०

२८५२८

३६७

१९

धुळे मनपा

२२३६५

३०३

२०

जळगाव

१०

११४०९३

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७०२

६७२

२२

नंदूरबार

४६६६२

९६३

नाशिक मंडळ एकूण

१०१

१०९९५४८

२०५४९

२३

पुणे

२४३

४२८२७३

७२०५

२४

पुणे मनपा

६०७

६९०४०७

९७१५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२८१

३५१३०७

३६२७

२६

सोलापूर

२०

१९०१००

४३२४

२७

सोलापूर मनपा

२८

३७४३२

१५५९

२८

सातारा

६६

२७८६१७

६७१८

पुणे मंडळ एकूण

१२४५

१९७६१३६

३३१४८

२९

कोल्हापूर

१६२२२९

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८४६६

१३२७

३१

सांगली

१७४९३५

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१४

५२४२१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७४१७

१५३३

३४

रत्नागिरी

२९

८४८५४

२५४८

कोल्हापूर मंडळ एकूण

७०

५९०३२२

१५६५४

३५

औरंगाबाद

१०

६८८८८

१९४२

३६

औरंगाबाद मनपा

७०

१०८२०७

२३४३

३७

जालना

४७

६६५२९

१२२४

३८

हिंगोली

२२२२५

५१४

३९

परभणी

३७७७०

८१५

४०

परभणी मनपा

२०८४७

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

१३३

३२४४६६

७३०२

४१

लातूर

११

७६७४५

१८३५

४२

लातूर मनपा

२८४४७

६५४

४३

उस्मानाबाद

१२

७५३८०

२१३९

४४

बीड

१०९२९३

२८८५

४५

नांदेड

५१९९०

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८१०

१०४६

लातूर मंडळ एकूण

४१

३९२६६५

१०२१७

४७

अकोला

२८३५०

६७३

४८

अकोला मनपा

३८०७३

७९७

४९

अमरावती

५६३९०

१००५

५०

अमरावती मनपा

१३

४९७२८

६१९

५१

यवतमाळ

८२१२८

१८२०

५२

बुलढाणा

१९

९२२१४

८३६

५३

वाशिम

५०

४६१५९

६४१

अकोला मंडळ एकूण

१०८

३९३०४२

६३९१

५४

नागपूर

३१

१५१५८९

३०९८

५५

नागपूर मनपा

७१

४२६६४६

६११७

५६

वर्धा

१६

६५७९८

१४०८

५७

भंडारा

१६

६८१५८

११४२

५८

गोंदिया

४५४७७

५८७

५९

चंद्रपूर

६५७६४

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२८१

४८५

६१

गडचिरोली

३७१०४

७२८

नागपूर एकूण

१५२

८९३८१७

१४६७२

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

३१४२

७९९३०५१

१४७९५६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी