Corona in Maharashtra : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारांच्यावर, २४ तासांत आढळले १०३६ रुग्ण

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ३६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३७४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७लाख ३८ हजार ९३८ वर पोहोचली आहे. राज्यात आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यात ७ हजार ४२९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ३६ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत ३७४ रुग्ण बरे झाले आहेत.
  • त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७लाख ३८ हजार ९३८ वर पोहोचली आहे.

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ३६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३७४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७लाख ३८ हजार ९३८ वर पोहोचली आहे. राज्यात आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यात ७ हजार ४२९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून त्यांची संख्या ५ हजार २३८ इतकी आहे. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ७४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६९६१२

१०४४८०५

१९५६९

५२३८

ठाणे

७६९४०१

७५६३१०

११९१९

११७२

पालघर

१६३८५३

१६०३३४

३४०७

११२

रायगड

२४४८६३

२३९७१८

४९४५

२००

रत्नागिरी

८४४६१

८१८९९

२५४६

१६

सिंधुदुर्ग

५७१७५

५५६३२

१५३३

१०

पुणे

१४५५४२९

१४३४३५०

२०५४५

५३४

सातारा

२७८२२८

२७१५१०

६७१५

सांगली

२२७०७५

२२१४०६

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९६

२१४५९२

५९०४

११

सोलापूर

२२७०८२

२२११९८

५८७९

१२

नाशिक

४७२९३६

४६३९९५

८९११

३०

१३

अहमदनगर

३७७७५०

३७०४९८

७२४२

१०

१४

जळगाव

१४९५४२

१४६७७५

२७६१

१५

नंदूरबार

४६६१६

४५६५४

९६२

१६

धुळे

५०७५८

५००८८

६७०

१७

औरंगाबाद

१७६५६०

१७२२७०

४२८४

१८

जालना

६६३३२

६५१०८

१२२४

१९

बीड

१०९२१६

१०६३३०

२८८५

२०

लातूर

१०४९२२

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७४

५७२९३

१२७९

२२

हिंगोली

२२१७८

२१६६२

५१४

२३

नांदेड

१०२६७५

९९९६९

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६५

७३०२४

२१३९

२५

अमरावती

१०५९६९

१०४३४०

१६२४

२६

अकोला

६६१८४

६४७१३

१४७०

२७

वाशिम

४५६४९

४५०००

६४१

२८

बुलढाणा

९२०२२

९११८६

८३६

२९

यवतमाळ

८१९८३

८०१६२

१८२०

३०

नागपूर

५७६४९३

५६७२४६

९२१५

३२

३१

वर्धा

६५६७९

६४२६८

१४०८

३२

भंडारा

६७९४८

६६८०३

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८५४

९७२४७

१५९२

१५

३५

गडचिरोली

३६९८८

३६२६०

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८९४२३३

७७३८९३८

१४७८६६

७४२९

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १०३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९४,२३३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६७६

१०६९६१२

१९५६९

ठाणे

१३

११८२१०

२२८९

ठाणे मनपा

९७

१९०५९८

२१६३

नवी मुंबई मनपा

५५

१६७६९६

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१४

१७६३३६

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५३९

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५५

४९६

मीरा भाईंदर मनपा

३१

७६८६७

१२२७

पालघर

६४६९७

१२४४

१०

वसईविरार मनपा

१२

९९१५६

२१६३

११

रायगड

१९

१३८५००

३४६३

१२

पनवेल मनपा

१४

१०६३६३

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

९३३

२२४७७२९

३९८४०

१३

नाशिक

१८३७७०

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१५२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१३८

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६१२

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९२२

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२०

६७२

२२

नंदूरबार

४६६१६

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१२

१०९७६०२

२०५४६

२३

पुणे

४२५८४४

७२०४

२४

पुणे मनपा

४६

६८१६७९

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९

३४७९०६

३६२७

२६

सोलापूर

१८९९०८

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७४

१५५६

२८

सातारा

२७८२२८

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

७२

१९६०७३९

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६०

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३६

१३२६

३१

सांगली

१७४८०१

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२७४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१७५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४६१

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९२०७

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८११

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४९

२३४३

३७

जालना

६६३३२

१२२४

३८

हिंगोली

२२१७८

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६४४

७३०१

४१

लातूर

७६५२९

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६५

२१३९

४४

बीड

१०९२१६

२८८५

४५

नांदेड

५१९४५

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३०

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९७८

१०२१७

४७

अकोला

२८२८६

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३२३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४६

६१९

५१

यवतमाळ

८१९८३

१८२०

५२

बुलढाणा

९२०२२

८३६

५३

वाशिम

४५६४९

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१८०७

६३९१

५४

नागपूर

१५०९८६

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५५०७

६११७

५६

वर्धा

६५६७९

१४०८

५७

भंडारा

६७९४८

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६१४

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९८८

७२६

 

नागपूर एकूण

८९१३८३

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१०३६

७८९४२३३

१४७८६६

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी