Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १२०११ कोरोना Active, आज १८१२ रुग्ण, १ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 07, 2022 | 22:06 IST

Corona Cases in Maharashtra on 7 august 2022 : महाराष्ट्रात आज १८१२ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर १६७५ जण बरे झाले. राज्यात १२०११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 7 august 2022
राज्यात १२०११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण   |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १८१२ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर १६७५ जण बरे झाले
  • राज्यात १२०११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ८० लाख ५९ हजार ७३२ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९९ हजार ५८२ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 7 august 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज १८१२ रुग्ण आणि १ मृत्यू यांची नोंद झाली तर १६७५ जण बरे झाले. राज्यात १२०११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ५९ हजार ७३२ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ९९ हजार ५८२ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३४ लाख ३६ हजार १३५ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ५९ हजार ७३२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६६ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०१ टक्के आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

Tips to clean lungs : फुफ्फुसं बिघडल्याची लक्षणं ओळखा, अशी करा Lungs ची साफसफाई

राज्यात बी ए. ४ आणि ५ व्हेरीयंटचे ३ रुग्ण तर बी ए.२.७५ चे १६ रुग्ण

बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात  बी ए.४ चा १ आणि  बी ए.५ चे २  तर  बीए.२.७५ व्हेरीयंटचे १६ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २७५ तर  बीए. २.७५ रुग्णांची संख्या २५० झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५

पुणे -१८०, मुंबई -५१, ठाणे - १६, रायगड - ७, सांगली-५, नागपूर -८  पालघर - ४, कोल्हापूर -२. 

जिल्हा निहाय बी ए.२.७५

पुणे -१७५, नागपूर -३३, यवतमाळ -१२, सोलापूर -९ ,मुंबई -५, अकोला - ६, ठाणे -३, वाशिम -२, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली - प्रत्येकी १.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२६६२५

११०४२३२

१९६५९

२७३४

ठाणे

७९५३०१

७८२३३१

११९५३

१०१७

पालघर

१६७२३६

१६३६३५

३४१९

१८२

रायगड

२५२९८१

२४७७८१

४९५८

२४२

रत्नागिरी

८५२२७

८२६०३

२५५२

७२

सिंधुदुर्ग

५७७३०

५६१२८

१५३६

६६

पुणे

१४९०४६६

१४६६९६४

२०५७८

२९२४

सातारा

२७९७१९

२७२८६४

६७४०

११५

सांगली

२२८३१९

२२२४७०

५६६६

१८३

१०

कोल्हापूर

२२१२४८

२१५१९३

५९१२

१४३

११

सोलापूर

२२८८४४

२२२७९८

५८८८

१५८

१२

नाशिक

४७६९१३

४६७५१३

८९१६

४८४

१३

अहमदनगर

३७९९२३

३७२३५३

७२५०

३२०

१४

जळगाव

१५०१०८

१४७३०१

२७६२

४५

१५

नंदूरबार

४६८८०

४५८५७

९६३

६०

१६

धुळे

५१३२८

५०६००

६७०

५८

१७

औरंगाबाद

१७८३०१

१७३८०८

४२८८

२०५

१८

जालना

६७३५८

६६०९३

१२२४

४१

१९

बीड

१०९६०९

१०६६५५

२८८७

६७

२०

लातूर

१०५९९०

१०३३०४

२४८९

१९७

२१

परभणी

५८७३५

५७४२६

१२८०

२९

२२

हिंगोली

२२४१९

२१८६९

५१५

३५

२३

नांदेड

१०३१६२

१००३५६

२७०४

१०२

२४

उस्मानाबाद

७६२१७

७३९०८

२१३९

१७०

२५

अमरावती

१०६८०४

१०५०६९

१६२५

११०

२६

अकोला

६६८१६

६५३०४

१४७५

३७

२७

वाशिम

४७१९०

४६४४५

६४१

१०४

२८

बुलढाणा

९२९७६

९२०८३

८३९

५४

२९

यवतमाळ

८२५४९

८०६४७

१८२०

८२

३०

नागपूर

५८४२७७

५७३८८६

९२१६

११७५

३१

वर्धा

६६२०२

६४६९९

१४०९

९४

३२

भंडारा

६९३४१

६७८६५

११४२

३३४

३३

गोंदिया

४५८२८

४५०९८

५८७

१४३

३४

चंद्रपूर

९९५९७

९७८५५

१५९५

१४७

३५

गडचिरोली

३७३६९

३६५५८

७२९

८२

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८०५९७३२

७८९९५८२

१४८१३९

१२०११


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४६५

११२६६२५

१९६५९

ठाणे

१२

१२०२३४

२२८९

ठाणे मनपा

४९

१९९४९४

२१८०

नवी मुंबई मनपा

७४

१७७०२१

२०९४

कल्याण डोंबवली मनपा

१६

१७९०४१

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०२२

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३२६

४९६

मीरा भाईंदर मनपा

३१

७९१६३

१२३१

पालघर

६५४५०

१२४४

१०

वसईविरार मनपा

३१

१०१७८६

२१७५

११

रायगड

३९

१४२८२६

३४७४

१२

पनवेल मनपा

१६

११०१५५

१४८४

ठाणे मंडळ एकूण

७४०

२३४२१४३

३९९८९

१३

नाशिक

५४

१८५४०७

३८१७

१४

नाशिक मनपा

३३

२८०३९७

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०९

३४५

१६

अहमदनगर

३३

२९८७८६

५६०३

१७

अहमदनगर मनपा

१२

८११३७

१६४७

१८

धुळे

२८६६७

३६७

१९

धुळे मनपा

२२६६१

३०३

२०

जळगाव

११४३२४

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७८४

६७२

२२

नंदूरबार

१३

४६८८०

९६३

नाशिक मंडळ एकूण

१५६

११०५१५२

२०५६१

२३

पुणे

६०

४३२००३

७२१४

२४

पुणे मनपा

१६०

७०२२२०

९७३५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

७९

३५६२४३

३६२९

२६

सोलापूर

१३

१९१०६७

४३२७

२७

सोलापूर मनपा

३७७७७

१५६१

२८

सातारा

१५

२७९७१९

६७४०

पुणे मंडळ एकूण

३३६

१९९९०२९

३३२०६

२९

कोल्हापूर

१६२४७२

४५८५

३०

कोल्हापूर मनपा

५८७७६

१३२७

३१

सांगली

१७

१७५४६३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२८५६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

१०

५७७३०

१५३६

३४

रत्नागिरी

१९

८५२२७

२५५२

कोल्हापूर मंडळ एकूण

६४

५९२५२४

१५६६६

३५

औरंगाबाद

१६

६९३७७

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०

१०८९२४

२३४४

३७

जालना

६७३५८

१२२४

३८

हिंगोली

२२४१९

५१५

३९

परभणी

३७८४०

८१६

४०

परभणी मनपा

२०८९५

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

४२

३२६८१३

७३०७

४१

लातूर

३०

७७४४१

१८३५

४२

लातूर मनपा

२८५४९

६५४

४३

उस्मानाबाद

२४

७६२१७

२१३९

४४

बीड

१०९६०९

२८८७

४५

नांदेड

२५

५२२२२

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९४०

१०४६

लातूर मंडळ एकूण

९५

३९४९७८

१०२१९

४७

अकोला

२८५०५

६७६

४८

अकोला मनपा

३८३११

७९९

४९

अमरावती

११

५६७२०

१००६

५०

अमरावती मनपा

५००८४

६१९

५१

यवतमाळ

१६

८२५४९

१८२०

५२

बुलढाणा

१८

९२९७६

८३९

५३

वाशिम

१८

४७१९०

६४१

अकोला मंडळ एकूण

७६

३९६३३५

६४००

५४

नागपूर

६४

१५३६१४

३०९८

५५

नागपूर मनपा

१०३

४३०६६३

६११८

५६

वर्धा

१२

६६२०२

१४०९

५७

भंडारा

४२

६९३४१

११४२

५८

गोंदिया

२३

४५८२८

५८७

५९

चंद्रपूर

४३

६६१४८

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४४९

४८७

६१

गडचिरोली

१०

३७३६९

७२९

नागपूर एकूण

३०३

९०२६१४

१४६७८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८१२

८०५९७३२

१४८१३९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी