Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९४१३ कोरोना Active, आज २६७८ रुग्ण, ८ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 07, 2022 | 20:14 IST

Corona Cases in Maharashtra on 7 July 2022 : महाराष्ट्रात आज २६७८ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर ३२३८ जण बरे झाले. राज्यात १९४१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Cases in Maharashtra on 7 July 2022
राज्यात १९४१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २६७८ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर ३२३८ जण बरे झाले
  • राज्यात १९४१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ७९ लाख ९५ हजार ७२९ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख २८ हजार ३५२ बरे झाले

Corona Cases in Maharashtra on 7 July 2022 : मुंबई : महाराष्ट्रात आज २६७८ रुग्ण आणि ८ मृत्यू यांची नोंद झाली तर ३२३८ जण बरे झाले. राज्यात १९४१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ९५ हजार ७२९ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख २८ हजार ३५२ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी २२ लाख ६३ हजार ४८२ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ९५ हजार ७२९ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८५ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९१ टक्के आहे.

नागपूर विभागात  बी ए.२.७५ व्हेरीयंटचे २० रुग्ण

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर विभागात  बीए.२.७५ व्हेरीयंटचे एकूण २० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व नमुने १५ जून  ते ५ जुलै २०२२ या कालावधीतील आहेत. यातील ११ पुरुष आणि ९ स्त्रिया आहेत. 

या रुग्णांचा वयोगट : 

  1. १८ वर्षांपेक्षा कमी : १.
  2. १९ ते २५ वर्षे : ९
  3. २६ ते ५० वर्षे : ६
  4. ५० वर्षांपेक्षा जास्त : ४
  5. यातील १७ रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.

प्राथमिक माहिती नुसार हे सर्व रुग्ण लक्षण विरहित किंवा सौम्य स्वरूपाचे असून ते आजारातून बरे झाले आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत राज्यात आढळलेल्या बीए. २.७५ या वेरियंटची संख्या ३० झाली आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११६४४५

१०९१९४८

१९६२२

४८७५

ठाणे

७९०१८३

७७५१२५

११९२७

३१३१

पालघर

१६६४४६

१६२५७५

३४१३

४५८

रायगड

२५०८६४

२४५०१९

४९५२

८९३

रत्नागिरी

८४८६१

८२२२४

२५४८

८९

सिंधुदुर्ग

५७४४१

५५८३४

१५३३

७४

पुणे

१४७०९२८

१४४४३०१

२०५४८

६०७९

सातारा

२७८६७१

२७१७३४

६७१८

२१९

सांगली

२२७३७४

२२१६१६

५६६६

९२

१०

कोल्हापूर

२२०७०६

२१४७०२

५९०७

९७

११

सोलापूर

२२७५६९

२२१४०७

५८८४

२७८

१२

नाशिक

४७४०९९

४६४८२२

८९११

३६६

१३

अहमदनगर

३७८२०२

३७०७४९

७२४३

२१०

१४

जळगाव

१४९८०६

१४६९४२

२७६२

१०२

१५

नंदूरबार

४६६६५

४५६७५

९६३

२७

१६

धुळे

५०९०४

५०१६१

६७०

७३

१७

औरंगाबाद

१७७१५३

१७२५९३

४२८७

२७३

१८

जालना

६६५६१

६५१६७

१२२४

१७०

१९

बीड

१०९३०६

१०६३७६

२८८५

४५

२०

लातूर

१०५२१७

१०२६२७

२४८९

१०१

२१

परभणी

५८६१८

५७३२९

१२७९

१०

२२

हिंगोली

२२२२९

२१६९५

५१४

२०

२३

नांदेड

१०२८०२

१०००६५

२७०४

३३

२४

उस्मानाबाद

७५३९५

७३१३६

२१३९

१२०

२५

अमरावती

१०६१२६

१०४४४०

१६२४

६२

२६

अकोला

६६४४५

६४८५८

१४७०

११७

२७

वाशिम

४६२०९

४५२६६

६४१

३०२

२८

बुलढाणा

९२२३७

९१२३५

८३६

१६६

२९

यवतमाळ

८२१४४

८०२६६

१८२०

५८

३०

नागपूर

५७८३५५

५६८४८४

९२१५

६५६

३१

वर्धा

६५८०८

६४३५३

१४०८

४७

३२

भंडारा

६८१७९

६६९५४

११४२

८३

३३

गोंदिया

४५४७९

४४८८२

५८७

१०

३४

चंद्रपूर

९९०५०

९७४०७

१५९२

५१

३५

गडचिरोली

३७१०८

३६३५४

७२८

२६

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९९५७२९

७८२८३५२

१४७९६४

१९४१३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५४०

१११६४४५

१९६२२

ठाणे

२२

११९७७९

२२८९

ठाणे मनपा

८९

१९७९६१

२१७०

नवी मुंबई मनपा

९९

१७५०८३

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

४३

१७८५३३

२९७४

उल्हासनगर मनपा

२६८६६

६८१

भिवंडी निजामपूर मनपा

१३२८४

४९६

मीरा भाईंदर मनपा

२४

७८६७७

१२२७

पालघर

१८

६५१७३

१२४४

१०

वसईविरार मनपा

४२

१०१२७३

२१६९

११

रायगड

७६

१४१४५७

३४७०

१२

पनवेल मनपा

६७

१०९४०७

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१०२७

२३२३९३८

३९९१४

१३

नाशिक

३९

१८४१४४

३८१४

१४

नाशिक मनपा

२८

२७८९२२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०३३

३४५

१६

अहमदनगर

२६

२९७४७३

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०७२९

१६४६

१८

धुळे

२८५३२

३६७

१९

धुळे मनपा

२२३७२

३०३

२०

जळगाव

११४१०१

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७०५

६७२

२२

नंदूरबार

४६६६५

९६३

नाशिक मंडळ एकूण

१२८

१०९९६७६

२०५४९

२३

पुणे

१६९

४२८४४२

७२०६

२४

पुणे मनपा

५५७

६९०९६४

९७१५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२१५

३५१५२२

३६२७

२६

सोलापूर

१७

१९०११७

४३२४

२७

सोलापूर मनपा

२०

३७४५२

१५६०

२८

सातारा

५४

२७८६७१

६७१८

पुणे मंडळ एकूण

१०३२

१९७७१६८

३३१५०

२९

कोल्हापूर

१६२२३२

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८४७४

१३२७

३१

सांगली

१७४९४३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०

५२४३१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

२४

५७४४१

१५३३

३४

रत्नागिरी

८४८६१

२५४८

कोल्हापूर मंडळ एकूण

६०

५९०३८२

१५६५४

३५

औरंगाबाद

१९

६८९०७

१९४३

३६

औरंगाबाद मनपा

३९

१०८२४६

२३४४

३७

जालना

३२

६६५६१

१२२४

३८

हिंगोली

२२२२९

५१४

३९

परभणी

३७७७१

८१५

४०

परभणी मनपा

२०८४७

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

९५

३२४५६१

७३०४

४१

लातूर

२४

७६७६९

१८३५

४२

लातूर मनपा

२८४४८

६५४

४३

उस्मानाबाद

१५

७५३९५

२१३९

४४

बीड

१३

१०९३०६

२८८५

४५

नांदेड

५१९९२

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८१०

१०४६

लातूर मंडळ एकूण

५५

३९२७२०

१०२१७

४७

अकोला

१०

२८३६०

६७३

४८

अकोला मनपा

१२

३८०८५

७९७

४९

अमरावती

५६३९४

१००५

५०

अमरावती मनपा

४९७३२

६१९

५१

यवतमाळ

१६

८२१४४

१८२०

५२

बुलढाणा

२३

९२२३७

८३६

५३

वाशिम

५०

४६२०९

६४१

अकोला मंडळ एकूण

११९

३९३१६१

६३९१

५४

नागपूर

३३

१५१६२२

३०९८

५५

नागपूर मनपा

८७

४२६७३३

६११७

५६

वर्धा

१०

६५८०८

१४०८

५७

भंडारा

२१

६८१७९

११४२

५८

गोंदिया

४५४७९

५८७

५९

चंद्रपूर

६५७६६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२८४

४८५

६१

गडचिरोली

३७१०८

७२८

नागपूर एकूण

१६२

८९३९७९

१४६७२

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२६७८

७९९५७२९

१४७९६४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी