Corona in Maharashtra : राज्यात पुन्हा आढळला कोरोना बी ए.५ व्हेरीयंटचा रुग्ण, २४ तासांत आढळले कोरोनाचे १८८१ रुग्ण

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ८८१ रुग्ण आढळले आहेत. इतकेच नाही तर कोरोनाचा नवा व्हेरियंट बी ए.५ चा एक रुग्ण आढळला आहे. पुण्यातील ३१ वर्षीय महिलेला बी.ए ५ कोरोना व्हेरियंटची लागण झाली होती. महिला रुग्णाला घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते.

corona virus
 फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे.
  • राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ८८१ रुग्ण आढळले आहेत.
  • इतकेच नाही तर कोरोनाचा नवा व्हेरियंट बी ए.५ चा एक रुग्ण आढळला आहे.

Corona in Maharashtra : मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ८८१ रुग्ण आढळले आहेत. इतकेच नाही तर कोरोनाचा नवा व्हेरियंट बी ए.५ चा एक रुग्ण आढळला आहे. पुण्यातील ३१ वर्षीय महिलेला बी.ए ५ कोरोना व्हेरियंटची लागण झाली होती. महिला रुग्णाला घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच ही महिला बरीही झाली आहे. गेल्या २४ तासांत ८७८ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख ३९हजार ८१६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ४३२ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने आजही एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

राज्यात आणखी एका रुग्णामध्ये बी ए.५ व्हेरीयंट

पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडील जनुकीय क्रमानिर्धारणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरातील एका ३१ वर्षीय महिलेमध्ये बी. ए.५ हा विषाणू व्हेरियंट आढळून आला आहे. ही महिला पूर्णपणे लक्षणविरहित होती आणि ती घरगुती विलगीकरणात बरी झाली.

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ८४३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०७०८५४

१०४५३११

१९५६९

५९७४

ठाणे

७६९७४४

७५६५१५

११९१९

१३१०

पालघर

१६३८९०

१६०३३५

३४०७

१४८

रायगड

२४४९३१

२३९७५८

४९४५

२२८

रत्नागिरी

८४४६३

८१९००

२५४६

१७

सिंधुदुर्ग

५७१७५

५५६३५

१५३३

पुणे

१४५५५६०

१४३४४५३

२०५४५

५६२

सातारा

२७८२३०

२७१५१०

६७१५

सांगली

२२७०७९

२२१४०८

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९७

२१४५९२

५९०४

११

सोलापूर

२२७०८२

२२११९८

५८७९

१२

नाशिक

४७२९४४

४६३९९७

८९११

३६

१३

अहमदनगर

३७७७५४

३७०५००

७२४२

१२

१४

जळगाव

१४९५४४

१४६७७५

२७६१

१५

नंदूरबार

४६६१६

४५६५४

९६२

१६

धुळे

५०७५८

५००८८

६७०

१७

औरंगाबाद

१७६५६३

१७२२७०

४२८४

१८

जालना

६६३३२

६५१०८

१२२४

१९

बीड

१०९२१८

१०६३३१

२८८५

२०

लातूर

१०४९२२

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७४

५७२९३

१२७९

२२

हिंगोली

२२१७८

२१६६२

५१४

२३

नांदेड

१०२६७६

९९९६९

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६६

७३०२४

२१३९

२५

अमरावती

१०५९६९

१०४३४०

१६२४

२६

अकोला

६६१८४

६४७१४

१४७०

२७

वाशिम

४५६५०

४५०००

६४१

२८

बुलढाणा

९२०२२

९११८६

८३६

२९

यवतमाळ

८१९८३

८०१६२

१८२०

३०

नागपूर

५७६५१८

५६७२५०

९२१५

५३

३१

वर्धा

६५६८०

६४२६९

१४०८

३२

भंडारा

६७९४८

६६८०४

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८५६

९७२५१

१५९२

१३

३५

गडचिरोली

३६९८९

३६२६१

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८९६११४

७७३९८१६

१४७८६६

८४३२

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. 

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १८८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९६,११४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१२४२

१०७०८५४

१९५६९

ठाणे

३०

११८२४०

२२८९

ठाणे मनपा

१२३

१९०७२१

२१६३

नवी मुंबई मनपा

१०८

१६७८०४

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

२७

१७६३६३

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५४३

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५५

४९६

मीरा भाईंदर मनपा

५१

७६९१८

१२२७

पालघर

६४६९९

१२४४

१०

वसईविरार मनपा

३५

९९१९१

२१६३

११

रायगड

३२

१३८५३२

३४६३

१२

पनवेल मनपा

३६

१०६३९९

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

१६९०

२२४९४१९

३९८४०

१३

नाशिक

१८३७७०

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१६०

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१३९

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६१५

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९२३

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२१

६७२

२२

नंदूरबार

४६६१६

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१४

१०९७६१६

२०५४६

२३

पुणे

१८

४२५८६२

७२०४

२४

पुणे मनपा

८२

६८१७६१

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३१

३४७९३७

३६२७

२६

सोलापूर

१८९९०८

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७४

१५५६

२८

सातारा

२७८२३०

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

१३३

१९६०८७२

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६०

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३७

१३२६

३१

सांगली

१७४८०३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२७६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१७५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४६३

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९२१४

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१२

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७५१

२३४३

३७

जालना

६६३३२

१२२४

३८

हिंगोली

२२१७८

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६४७

७३०१

४१

लातूर

७६५२९

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६६

२१३९

४४

बीड

१०९२१८

२८८५

४५

नांदेड

५१९४६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३०

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९८२

१०२१७

४७

अकोला

२८२८६

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३२३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४६

६१९

५१

यवतमाळ

८१९८३

१८२०

५२

बुलढाणा

९२०२२

८३६

५३

वाशिम

४५६५०

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१८०८

६३९१

५४

नागपूर

१५०९९३

३०९८

५५

नागपूर मनपा

१८

४२५५२५

६११७

५६

वर्धा

६५६८०

१४०८

५७

भंडारा

६७९४८

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६१६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९८९

७२६

 

नागपूर एकूण

२९

८९१४१२

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१८८१

७८९६११४

१४७८६६

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.) 

हा अहवाल जून  २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी