Corona in maharashtra : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, राज्यात आढळले ४२ हजार ४६२ रुग्ण, मुंबईत आज एकही ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही

highest omicron cases in nagpur आज राज्यात कोरोनाचे ४२ हजार ४६२ रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ७७९ वर पोहोचला आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्यात आढळले ४२ हजार ४६२ रुग्ण
  • मुंबईत आज एकही ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही.
  • नागपुरात आढळले सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण

Corona in maharashtra : मुंबई :आज राज्यात कोरोनाचे ४२ हजार ४६२ रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ७७९ वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१७,६४,२२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७१,७०,४८३ (९.९९  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,००,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ओमिक्रॉनचे १२५ रुग्ण आढळले आहेत. आज नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात १२५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था  यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • नागपूर-३९
  • मुंबई- २४
  • मीरा भाईंदर-२०
  • पुणे मनपा – ११
  • अमरावती-९
  • अकोला-५
  • पिंपरी चिंचवड – ३
  • औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर–  प्रत्येकी २
  • नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा- प्रत्येकी १

आजपर्यंत राज्यात  एकूण १७३० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६५३*

पुणे मनपा  

५३७

पिंपरी चिंचवड

११०

नागपूर

९०

सांगली

५९

ठाणे मनपा

४९

पुणे ग्रामीण

४६

मीरा भाईंदर

२३

कोल्हापूर

१९

१०

 पनवेल आणि अमरावती

प्रत्येकी १८

११

सातारा

१४

१२

 नवी मुंबई

 १३

१३

उस्मानाबाद आणि अकोला

प्रत्येकी ११

१४

कल्याण डोंबिवली

१५

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१६

भिवंडी निजामपूर मनपा आणि औरंगाबाद

प्रत्येकी ५

१७

अहमदनगर

१८

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर

प्रत्येकी ३

१९

गडचिरोली, नंदुरबार, आणि सोलापूर

प्रत्येकी २

२०

रायगड आणि वर्धा

प्रत्येकी १

एकूण

१७३०

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी ८७९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

४३१०६

२३८३५३

२८१४५९

४३१०६

४४१३३

८७२३९

५३१

६०४

११३५

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४७९२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,६४,४४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

९९१३१४

८९८७२६

१६४४६

२६२४

७३५१८

ठाणे

७१६६९३

६४०१९८

११६१९

३५

६४८४१

पालघर

१५५४४९

१४११००

३३४२

१५

१०९९२

रायगड

२२२३०१

२०३२२०

४८३६

१४२३८

रत्नागिरी

८०९७४

७७३७१

२४९८

११००

सिंधुदुर्ग

५४२२०

५१७५६

१४५२

१५

९९७

पुणे

१२४३३४७

११७३१९४

१९८८६

३५०

४९९१७

सातारा

२५७३३०

२४७११७

६५०६

३१

३६७६

सांगली

२१३३८४

२०५६५६

५६३५

२०८४

१०

कोल्हापूर

२०९७२३

२०१८७२

५८५३

१९९३

११

सोलापूर

२१३८८१

२०६५८२

५६१७

११३

१५६९

१२

नाशिक

४२७९६३

४१०४७६

८७६५

८७२१

१३

अहमदनगर

३४७६५६

३३७०१६

७१६८

११

३४६१

१४

जळगाव

१४१६२३

१३७३५९

२७१७

३२

१५१५

१५

नंदूरबार

४०५४७

३९१४३

९४८

४५३

१६

धुळे

४६८८९

४५६१६

६५७

११

६०५

१७

औरंगाबाद

१५९८३५

१५२८४३

४२६५

१४

२७१३

१८

जालना

६१५१८

५९७४१

१२१७

५५९

१९

बीड

१०४६२७

१०१४७९

२८४३

२९८

२०

लातूर

९५०६७

९०७७६

२४४८

१८३७

२१

परभणी

५३१९९

५१४५८

१२३६

१९

४८६

२२

हिंगोली

१८७१२

१८११२

५०८

९१

२३

नांदेड

९३०६७

८८१८०

२६६०

२२२०

२४

उस्मानाबाद

६९११३

६६२४०

१९९२

११६

७६५

२५

अमरावती

९७२१५

९४७०५

१५९८

९१०

२६

अकोला

६०४७१

५७७०५

१४२९

१३३३

२७

वाशिम

४२०२२

४११२२

६३७

२६०

२८

बुलढाणा

८६१५०

८४८२४

८१२

५०८

२९

यवतमाळ

७६७६४

७४३९७

१८००

५६३

३०

नागपूर

५०६९२४

४८९३६३

९१३०

७१

८३६०

३१

वर्धा

५८४१०

५६२०३

१२१८

१६५

८२४

३२

भंडारा

६०७२०

५९१७८

११२४

१०

४०८

३३

गोंदिया

४१५०८

४०१४०

५७१

७९०

३४

चंद्रपूर

९०५८०

८७६७६

१५६६

१३३४

३५

गडचिरोली

३११४३

२९९३९

६६९

३३

५०२

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

७१७०४८३

६७६०५१४

१४१७७९

३७४९

२६४४४१

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४२,४६२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७१,७०,४८३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१०६६१

९९१३१४

११

१६४४६

ठाणे

८३८

१११८७५

२२३९

ठाणे मनपा

२००२

१७६०७०

२१२४

नवी मुंबई मनपा

१६२२

१४९२८३

२०१८

कल्याण डोंबवली मनपा

१०८१

१६९२८५

२८७८

उल्हासनगर मनपा

२०१

२४८२९

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१४०

१२५५९

४८९

मीरा भाईंदर मनपा

६३७

७२७९२

१२०८

पालघर

५२६

६०६६२

१२३५

१०

वसईविरार मनपा

७८७

९४७८७

२१०७

११

रायगड

९५६

१२७३८६

३३९३

१२

पनवेल मनपा

१४७३

९४९१५

१४४३

 

ठाणे मंडळ एकूण

२०९२४

२०८५७५७

१४

३६२४३

१३

नाशिक

३९३

१६८०२३

३७६३

१४

नाशिक मनपा

१४८०

२४९५७९

४६६६

१५

मालेगाव मनपा

४२

१०३६१

३३६

१६

अहमदनगर

३१५

२७६८६२

५५३२

१७

अहमदनगर मनपा

१६२

७०७९४

१६३६

१८

धुळे

३४

२६४९७

३६३

१९

धुळे मनपा

९२

२०३९२

२९४

२०

जळगाव

१८१

१०८११४

२०५९

२१

जळगाव मनपा

१३१

३३५०९

६५८

२२

नंदूरबार

८७

४०५४७

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

२९१७

१००४६७८

२०२५५

२३

पुणे

१९७५

३८२७६२

७०५४

२४

पुणे मनपा

५७३९

५७१३८३

९३०३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२४८३

२८९२०२

३५२९

२६

सोलापूर

२१८

१८००२६

४१४२

२७

सोलापूर मनपा

१८८

३३८५५

१४७५

२८

सातारा

९१६

२५७३३०

६५०६

 

पुणे मंडळ एकूण

११५१९

१७१४५५८

३२००९

२९

कोल्हापूर

१७८

१५६४७५

४५४७

३०

कोल्हापूर मनपा

२४९

५३२४८

१३०६

३१

सांगली

३९०

१६५९२७

४२८२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२५८

४७४५७

१३५३

३३

सिंधुदुर्ग

११४

५४२२०

१४५२

३४

रत्नागिरी

१९९

८०९७४

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१३८८

५५८३०१

१५४३८

३५

औरंगाबाद

१३३

६३४३४

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

४०२

९६४०१

२३२९

३७

जालना

१४९

६१५१८

१२१७

३८

हिंगोली

६४

१८७१२

५०८

३९

परभणी

५९

३४५४७

७९३

४०

परभणी मनपा

६०

१८६५२

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

८६७

२९३२६४

७२२६

४१

लातूर

२६३

७००७३

१८०३

४२

लातूर मनपा

१७५

२४९९४

६४५

४३

उस्मानाबाद

१७७

६९११३

१९९२

४४

बीड

७३

१०४६२७

२८४३

४५

नांदेड

१०१

४७४४८

१६२६

४६

नांदेड मनपा

३०४

४५६१९

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१०९३

३६१८७४

९९४३

४७

अकोला

६९

२५९५६

६५५

४८

अकोला मनपा

१८४

३४५१५

७७४

४९

अमरावती

६६

५२७६४

९८९

५०

अमरावती मनपा

१०७

४४४५१

६०९

५१

यवतमाळ

११६

७६७६४

१८००

५२

बुलढाणा

११८

८६१५०

८१२

५३

वाशिम

७३

४२०२२

६३७

 

अकोला मंडळ एकूण

७३३

३६२६२२

६२७६

५४

नागपूर

३९१

१३१६५२

३०७५

५५

नागपूर मनपा

१७४३

३७५२७२

६०५५

५६

वर्धा

२०२

५८४१०

१२१८

५७

भंडारा

९०

६०७२०

११२४

५८

गोंदिया

१६५

४१५०८

५७१

५९

चंद्रपूर

१२६

६०१८८

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२०३

३०३९२

४७८

६१

गडचिरोली

१०१

३११४३

६६९

 

नागपूर एकूण

३०२१

७८९२८५

१४२७८

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

४२४६२

७१७०४८३

२३

१४१७७९

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी