Corona in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या २४ तासांत आढळले २८ हजार रुग्ण, २१ हजार रुग्ण झाले बरे

Corona in Maharashtra राज्यात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार २८६ रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज १२ हजार रुग्ण कमी आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्यात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे.
  • गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार २८६ रुग्ण आढळले आहेत.
  • कालच्या तुलनेत आज १२ हजार रुग्ण कमी आढळले आहेत.

Corona in Maharashtra : मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार २८६ रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज १२ हजार रुग्ण कमी आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४२ हजार १५१ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार ६०४ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात १४,३५,१४१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (corona decreased in maharashtra more than 28 thousand patients found in last 24 hours)

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • नागपूर- ४७
  • पुणे मनपा-२८
  • पिंपरी चिंचवड मनपा-३
  • वर्धा-२
  • मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा, आणि पुणे ग्रामीण- प्रत्येकी-१

आजपर्यंत राज्यात  एकूण २८४५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

१०१०

ठाणे

ठाणे मनपा

५१

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

ठाणे मंडळ एकूण

११७२

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

नाशिक मंडळ एकूण

१३

२३

पुणे

६३

२४

पुणे मनपा

१०३०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२१

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

पुणे मंडळ एकूण

१२३९

२९

कोल्हापूर

१९

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

२०

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

औरंगाबाद मंडळ एकूण

२६

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

११

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

लातूर मंडळ एकूण

१८

४७

अकोला

११

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३२

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

अकोला मंडळ एकूण

५०

५४

नागपूर

२२५

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१५

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

नागपूर एकूण

२४८

इतर राज्ये /देश

एकूण

२८४५

  • यापैकी १४५४ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  
  • आजपर्यंत एकूण ६३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६२२३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २,९९,६०४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०३५७७२

९९५३९२

१६५४६

२६९२

२११४२

ठाणे

७५०७०३

७०३५१८

११६७२

३५

३५४७८

पालघर

१६०४५१

१५२७०७

३३५८

१५

४३७१

रायगड

२३७११८

२२०२७६

४८५७

११९७८

रत्नागिरी

८२७५२

७९१९४

२५०७

१०४६

सिंधुदुर्ग

५५८७१

५२८५२

१४६३

१५

१५४१

पुणे

१३५२९२४

१२३९२२५

१९९२३

३५०

९३४२६

सातारा

२६८१२७

२५३७४५

६५३७

३३

७८१२

सांगली

२२०२०८

२०८८८४

५६४२

५६७३

१०

कोल्हापूर

२१४७८०

२०४३७९

५८६०

४५३६

११

सोलापूर

२१९८३२

२०८७७७

५६३१

११३

५३११

१२

नाशिक

४४९९५५

४२४९०३

८७८३

१६२६८

१३

अहमदनगर

३५८३०१

३४०७६३

७१७७

११

१०३५०

१४

जळगाव

१४४९२५

१३८९३०

२७१८

३३

३२४४

१५

नंदूरबार

४३०५२

३९६४८

९५०

२४५१

१६

धुळे

४८९५१

४६४९७

६५७

११

१७८६

१७

औरंगाबाद

१६७८४७

१५५८१४

४२६५

१४

७७५४

१८

जालना

६३७४९

६०५०६

१२१८

२०२४

१९

बीड

१०६५८५

१०२१२४

२८४८

१६०६

२०

लातूर

१००३५८

९३६२०

२४५४

४२७८

२१

परभणी

५५२४८

५२१९६

१२३६

१९

१७९७

२२

हिंगोली

१९८५१

१८४८७

५०८

८५५

२३

नांदेड

९८६११

९१६८२

२६६४

४२५८

२४

उस्मानाबाद

७१७०३

६७१४६

१९९३

११६

२४४८

२५

अमरावती

१००३८८

९५२२७

१६००

३५५९

२६

अकोला

६३५१०

५९४७९

१४३२

२५९५

२७

वाशिम

४३१९५

४१५०३

६३७

१०५२

२८

बुलढाणा

८७३९२

८४८२४

८१४

१७४८

२९

यवतमाळ

७८९१६

७५५१४

१८०१

१५९७

३०

नागपूर

५३८५०८

५०३१८५

९१३०

७१

२६१२२

३१

वर्धा

६१४४७

५७१५९

१२२०

१६५

२९०३

३२

भंडारा

६३३०८

६००५३

११२४

१०

२१२१

३३

गोंदिया

४३३०६

४१६१७

५७३

११०९

३४

चंद्रपूर

९४८०८

८९३०८

१५७०

३९२६

३५

गडचिरोली

३२९१५

३०७७१

६७२

३३

१४३९

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

७५३५५११

७०८९९३६

१४२१५१

३८२०

२९९६०४

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २८,२८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७५,३५,५११ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१८५७

१०३५७७२

११

१६५४६

ठाणे

२१०

११६२६७

२२४४

ठाणे मनपा

४६७

१८५३८०

२१३२

नवी मुंबई मनपा

७५३

१६०३२३

२०३१

कल्याण डोंबवली मनपा

२८१

१७४१११

२८९९

उल्हासनगर मनपा

८३

२५९९८

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

२५

१२९८२

४८९

मीरा भाईंदर मनपा

११५

७५६४२

१२१४

पालघर

५०

६२८३८

१२३६

१०

वसईविरार मनपा

१४१

९७६१३

२१२२

११

रायगड

४०७

१३४२४६

३४०७

१२

पनवेल मनपा

३८४

१०२८७२

१४५०

 

ठाणे मंडळ एकूण

४७७३

२१८४०४४

१७

३६४३३

१३

नाशिक

६४८

१७५०३६

३७६९

१४

नाशिक मनपा

१४२६

२६४१८९

४६७८

१५

मालेगाव मनपा

२६

१०७३०

३३६

१६

अहमदनगर

६०२

२८३२३५

५५४१

१७

अहमदनगर मनपा

२९५

७५०६६

१६३६

१८

धुळे

३९

२७४११

३६३

१९

धुळे मनपा

२५

२१५४०

२९४

२०

जळगाव

६६

११०१३२

२०६०

२१

जळगाव मनपा

६३

३४७९३

६५८

२२

नंदूरबार

२११

४३०५२

९५०

 

नाशिक मंडळ एकूण

३४०१

१०४५१८४

२०२८५

२३

पुणे

१५९२

४०४८३१

७०६२

२४

पुणे मनपा

३३८३

६२७३२७

९३२७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२७४३

३२०७६६

३५३४

२६

सोलापूर

२८७

१८४१८३

४१५२

२७

सोलापूर मनपा

८९

३५६४९

१४७९

२८

सातारा

१०७१

२६८१२७

६५३७

 

पुणे मंडळ एकूण

९१६५

१८४०८८३

३२०९१

२९

कोल्हापूर

२६१

१५८९०९

४५५१

३०

कोल्हापूर मनपा

२५७

५५८७१

१३०९

३१

सांगली

३२१

१६९९९४

४२८९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१२

५०२१४

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१२७

५५८७१

१४६३

३४

रत्नागिरी

१४४

८२७५२

२५०७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१३२२

५७३६११

१५४७२

३५

औरंगाबाद

३७८

६५४७४

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

७५२

१०२३७३

२३२९

३७

जालना

४०३

६३७४९

१२१८

३८

हिंगोली

१८२

१९८५१

५०८

३९

परभणी

१४९

३५६५९

७९३

४०

परभणी मनपा

१२७

१९५८९

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१९९१

३०६६९५

७२२७

४१

लातूर

३१४

७३३६६

१८०८

४२

लातूर मनपा

१७७

२६९९२

६४६

४३

उस्मानाबाद

३३३

७१७०३

१९९३

४४

बीड

१७७

१०६५८५

२८४८

४५

नांदेड

१७९

४९८५३

१६२९

४६

नांदेड मनपा

२७४

४८७५८

१०३५

 

लातूर मंडळ एकूण

१४५४

३७७२५७

९९५९

४७

अकोला

४६

२६९७७

६५६

४८

अकोला मनपा

१७१

३६५३३

७७६

४९

अमरावती

६७

५३७६३

९९०

५०

अमरावती मनपा

३६०

४६६२५

६१०

५१

यवतमाळ

३५०

७८९१६

१८०१

५२

बुलढाणा

१२२

८७३९२

८१४

५३

वाशिम

२१९

४३१९५

६३७

 

अकोला मंडळ एकूण

१३३५

३७३४०१

६२८४

५४

नागपूर

९९१

१३८४७३

३०७५

५५

नागपूर मनपा

२८७६

४०००३५

६०५५

५६

वर्धा

६५

६१४४७

१२२०

५७

भंडारा

१६६

६३३०८

११२४

५८

गोंदिया

१५५

४३३०६

५७३

५९

चंद्रपूर

२८४

६२६३५

१०९१

६०

चंद्रपूर मनपा

२१६

३२१७३

४७९

६१

गडचिरोली

९२

३२९१५

६७२

 

नागपूर एकूण

४८४५

८३४२९२

१४२८९

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

२८२८६

७५३५५११

३६

१४२१५१

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी