Corona in Maharashtra : राज्यात कोरोनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ४३५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार ८८२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ४२ हजार ९० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९९१ वर पोहोचला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ४३५ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत २ हजार ८८२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ४२ हजार ९० वर गेली आहे.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ४३५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार ८८२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ४२ हजार ९० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९९१ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १७ हजार ५६७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १७५६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११८५२८

१०९५५८६

१९६२४

३३१८

ठाणे

७९१३३५

७७७४५५

११९३३

१९४७

पालघर

१६६६१३

१६२८९१

३४१६

३०६

रायगड

२५१४२१

२४५७८८

४९५५

६७८

रत्नागिरी

८४९२५

८२३०४

२५४९

७२

सिंधुदुर्ग

५७४८७

५५८६८

१५३४

८५

पुणे

१४७५०६१

१४४८०९८

२०५५२

६४११

सातारा

२७८८९९

२७१८९४

६७१८

२८७

सांगली

२२७४७३

२२१७०१

५६६६

१०६

१०

कोल्हापूर

२२०७६७

२१४७६५

५९०७

९५

११

सोलापूर

२२७७६१

२२१६१७

५८८४

२६०

१२

नाशिक

४७४६२४

४६५१९७

८९१४

५१३

१३

अहमदनगर

३७८४१८

३७०८८१

७२४५

२९२

१४

जळगाव

१४९८४९

१४७०१३

२७६२

७४

१५

नंदूरबार

४६६८५

४५६९९

९६३

२३

१६

धुळे

५०९७१

५०२०३

६७०

९८

१७

औरंगाबाद

१७७४६२

१७२७९०

४२८८

३८४

१८

जालना

६६८४३

६५२६६

१२२४

३५३

१९

बीड

१०९३३४

१०६४१५

२८८५

३४

२०

लातूर

१०५३०२

१०२६७९

२४८९

१३४

२१

परभणी

५८६३२

५७३३७

१२७९

१६

२२

हिंगोली

२२२४६

२१७०३

५१४

२९

२३

नांदेड

१०२८३४

१०००९७

२७०४

३३

२४

उस्मानाबाद

७५४९७

७३२१५

२१३९

१४३

२५

अमरावती

१०६२१७

१०४४९८

१६२५

९४

२६

अकोला

६६५२१

६४९३७

१४७०

११४

२७

वाशिम

४६४३२

४५४७३

६४१

३१८

२८

बुलढाणा

९२३१७

९१३१७

८३६

१६४

२९

यवतमाळ

८२१९४

८०३०८

१८२०

६६

३०

नागपूर

५७८९८७

५६८९५१

९२१५

८२१

३१

वर्धा

६५८४८

६४३८८

१४०८

५२

३२

भंडारा

६८२६३

६७०२३

११४२

९८

३३

गोंदिया

४५५००

४४८९०

५८७

२३

३४

चंद्रपूर

९९१२३

९७४४१

१५९२

९०

३५

गडचिरोली

३७१३५

३६३७१

७२८

३६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८००७६४८

७८४२०९०

१४७९९१

१७५६७

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २४३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,०७,६४८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४२०

१११८५२८

१९६२४

ठाणे

१८

११९८८०

२२८९

ठाणे मनपा

६८

१९८३५७

२१७२

नवी मुंबई मनपा

५६

१७५४८१

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१८

१७८६६६

२९७६

उल्हासनगर मनपा

२६९१५

६८३

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९१

४९६

मीरा भाईंदर मनपा

७८७४५

१२२७

पालघर

१२

६५२४०

१२४४

१०

वसईविरार मनपा

१९

१०१३७३

२१७२

११

रायगड

४३

१४१८१८

३४७२

१२

पनवेल मनपा

४२

१०९६०३

१४८३

 

ठाणे मंडळ एकूण

७११

२३२७८९७

३९९२८

१३

नाशिक

३९

१८४४०३

३८१६

१४

नाशिक मनपा

५१

२७९१५०

४७५३

१५

मालेगाव मनपा

११०७१

३४५

१६

अहमदनगर

३२

२९७६२८

५५९९

१७

अहमदनगर मनपा

१५

८०७९०

१६४६

१८

धुळे

२८५५७

३६७

१९

धुळे मनपा

२२४१४

३०३

२०

जळगाव

११४१३६

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७१३

६७२

२२

नंदूरबार

४६६८५

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

१६८

११००५४७

२०५५४

२३

पुणे

१५३

४२९१७७

७२१०

२४

पुणे मनपा

५६८

६९३५०५

९७१५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९१

३५२३७९

३६२७

२६

सोलापूर

५०

१९०२३३

४३२४

२७

सोलापूर मनपा

१२

३७५२८

१५६०

२८

सातारा

५६

२७८८९९

६७१८

 

पुणे मंडळ एकूण

१०३०

१९८१७२१

३३१५४

२९

कोल्हापूर

१६२२५७

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

११

५८५१०

१३२७

३१

सांगली

१२

१७४९९२

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२४८१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७४८७

१५३४

३४

रत्नागिरी

८४९२५

२५४९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

४८

५९०६५२

१५६५६

३५

औरंगाबाद

६९०१४

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

४१

१०८४४८

२३४४

३७

जालना

३८

६६८४३

१२२४

३८

हिंगोली

२२२४६

५१४

३९

परभणी

३७७७६

८१५

४०

परभणी मनपा

२०८५६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

८४

३२५१८३

७३०५

४१

लातूर

१५

७६८३३

१८३५

४२

लातूर मनपा

२८४६९

६५४

४३

उस्मानाबाद

१७

७५४९७

२१३९

४४

बीड

१०९३३४

२८८५

४५

नांदेड

५२००७

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८२७

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

५४

३९२९६७

१०२१७

४७

अकोला

२८३८२

६७३

४८

अकोला मनपा

१०

३८१३९

७९७

४९

अमरावती

१९

५६४२०

१००६

५०

अमरावती मनपा

१०

४९७९७

६१९

५१

यवतमाळ

१०

८२१९४

१८२०

५२

बुलढाणा

२३

९२३१७

८३६

५३

वाशिम

३४

४६४३२

६४१

 

अकोला मंडळ एकूण

११४

३९३६८१

६३९२

५४

नागपूर

५२

१५१७९१

३०९८

५५

नागपूर मनपा

१०६

४२७१९६

६११७

५६

वर्धा

२१

६५८४८

१४०८

५७

भंडारा

२५

६८२६३

११४२

५८

गोंदिया

४५५००

५८७

५९

चंद्रपूर

६५८०६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३३१७

४८५

६१

गडचिरोली

३७१३५

७२८

 

नागपूर एकूण

२२६

८९४८५६

१४६७२

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२४३५

८००७६४८

१३

१४७९९१

 

(टीप: आज रिपोर्ट झालेल्या १३ मृत्यूंपैकी ५ मृत्यू हे  ४८ तासातील ,७ मृत्यू हे या आठवड्यातील तर एक मृत्यू एक आठवड्यापूर्वीचा आहे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी