Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे अडीच हजार रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ५७५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार २१० रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ४५ हजार ३० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ५७५ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू.
  • सध्या राज्यात १६ हजार ९२२ सक्रिय रुग्ण

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ५७५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार २१० रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ४५ हजार ३० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार १ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १६ हजार ९२२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

राज्यातील साथरोग परिस्थिती :-

सध्या राज्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर साथ रोग सर्वेक्षण अधिक जोमाने करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यात कॉलरा उद्रेक :-

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात दिनांक ७ जुलै २०२२ पासून कॉलरा उद्रेक सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये तर अमरावती तालुक्यातील नया अकोला या गावांमध्ये सध्या कॉलरा उद्रेक सुरू आहे. आतापर्यंत या उद्रेकांमध्ये १८१ रुग्ण आढळले असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन स्त्रिया आणि तीन पुरुषांचा समावेश आहे यातील तीन रुग्ण हे २४ ते ४० वर्ष वयोगटातील तर दोघे ७० वर्षांवरील आहेत. उद्रेक बाधित गावात वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत असून पाणी गुणवत्ता सनियंत्रण, रुग्ण सर्वेक्षण, उपचारासाठी आवश्यक व्यवस्था, लोक शिक्षण याद्वारे उद्रेक नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

उद्रेकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी राज्यस्तरीय पथक अमरावती येथे पोहोचले असून अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांनी या उद्रेकाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांना उद्रेक नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत.

 

पालघर येथे राज्यातील दुसरा झिका रुग्ण :-

          झाई ता. तलासरी जिल्हा पालघर येथील आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका आजाराची लागण झाल्याचे एन आय व्ही पुणे यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता. या अनुषंगाने पालघर येथे सर्वेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्यातील कोविड क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १६९२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११८९११

१०९६२८०

१९६२५

३००६

ठाणे

७९१५३७

७७७९०२

११९३५

१७००

पालघर

१६६६४२

१६२९३१

३४१७

२९४

रायगड

२५१५१९

२४५९७०

४९५५

५९४

रत्नागिरी

८४९५९

८२३२६

२५४९

८४

सिंधुदुर्ग

५७४९५

५५९०६

१५३४

५५

पुणे

१४७६०३९

१४४९२६३

२०५५४

६२२२

सातारा

२७८९४८

२७१९५१

६७२०

२७७

सांगली

२२७५०७

२२१७२७

५६६६

११४

१०

कोल्हापूर

२२०७८१

२१४७७७

५९०७

९७

११

सोलापूर

२२७८०८

२२१६४०

५८८५

२८३

१२

नाशिक

४७४७०३

४६५२३२

८९१४

५५७

१३

अहमदनगर

३७८४५३

३७०९०७

७२४५

३०१

१४

जळगाव

१४९८७१

१४७०३६

२७६२

७३

१५

नंदूरबार

४६६८८

४५६९९

९६३

२६

१६

धुळे

५०९७८

५०२२३

६७०

८५

१७

औरंगाबाद

१७७५१५

१७२८२१

४२८८

४०६

१८

जालना

६६८९१

६५३०९

१२२४

३५८

१९

बीड

१०९३३८

१०६४२८

२८८५

२५

२०

लातूर

१०५३२७

१०२६९१

२४८९

१४७

२१

परभणी

५८६३४

५७३३९

१२७९

१६

२२

हिंगोली

२२२५५

२१७०७

५१४

३४

२३

नांदेड

१०२८३९

१००१०६

२७०४

२९

२४

उस्मानाबाद

७५५१६

७३२३५

२१३९

१४२

२५

अमरावती

१०६२३८

१०४४९८

१६२५

११५

२६

अकोला

६६५५१

६४९५१

१४७१

१२९

२७

वाशिम

४६४६९

४५५२४

६४१

३०४

२८

बुलढाणा

९२३४५

९१३४०

८३६

१६९

२९

यवतमाळ

८२२१६

८०३२४

१८२०

७२

३०

नागपूर

५७९१८५

५६९०४८

९२१५

९२२

३१

वर्धा

६५८५४

६४३९८

१४०८

४८

३२

भंडारा

६८२९६

६७०३८

११४२

११६

३३

गोंदिया

४५५०५

४४९१२

५८७

३४

चंद्रपूर

९९१२३

९७४५६

१५९२

७५

३५

गडचिरोली

३७१४३

३६३७४

७२८

४१

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८०१०२२३

७८४५३००

१४८००१

१६९२२

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,१०,२२३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३८३

१११८९११

१९६२५

ठाणे

२४

११९९०४

२२८९

ठाणे मनपा

५८

१९८४१५

२१७२

नवी मुंबई मनपा

७८

१७५५५९

२०९२

कल्याण डोंबवली मनपा

२३

१७८६८९

२९७६

उल्हासनगर मनपा

२६९१९

६८३

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९२

४९६

मीरा भाईंदर मनपा

१४

७८७५९

१२२७

पालघर

६५२४७

१२४४

१०

वसईविरार मनपा

२२

१०१३९५

२१७३

११

रायगड

६३

१४१८८१

३४७२

१२

पनवेल मनपा

३५

१०९६३८

१४८३

 

ठाणे मंडळ एकूण

७१२

२३२८६०९

३९९३२

१३

नाशिक

२१

१८४४२४

३८१६

१४

नाशिक मनपा

५८

२७९२०८

४७५३

१५

मालेगाव मनपा

११०७१

३४५

१६

अहमदनगर

२९

२९७६५७

५५९९

१७

अहमदनगर मनपा

८०७९६

१६४६

१८

धुळे

२८५६०

३६७

१९

धुळे मनपा

२२४१८

३०३

२०

जळगाव

१३

११४१४९

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७२२

६७२

२२

नंदूरबार

४६६८८

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

१४६

११००६९३

२०५५४

२३

पुणे

१७४

४२९३५१

७२१०

२४

पुणे मनपा

५७५

६९४०८०

९७१७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२९

३५२६०८

३६२७

२६

सोलापूर

२९

१९०२६२

४३२५

२७

सोलापूर मनपा

१८

३७५४६

१५६०

२८

सातारा

४९

२७८९४८

६७२०

 

पुणे मंडळ एकूण

१०७४

१९८२७९५

३३१५९

२९

कोल्हापूर

१६२२६६

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८५१५

१३२७

३१

सांगली

१३

१७५००५

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१

५२५०२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७४९५

१५३४

३४

रत्नागिरी

३४

८४९५९

२५४९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९०

५९०७४२

१५६५६

३५

औरंगाबाद

६९०२१

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

४६

१०८४९४

२३४४

३७

जालना

४८

६६८९१

१२२४

३८

हिंगोली

२२२५५

५१४

३९

परभणी

३७७७६

८१५

४०

परभणी मनपा

२०८५८

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

११२

३२५२९५

७३०५

४१

लातूर

२४

७६८५७

१८३५

४२

लातूर मनपा

२८४७०

६५४

४३

उस्मानाबाद

१९

७५५१६

२१३९

४४

बीड

१०९३३८

२८८५

४५

नांदेड

५२०१०

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८२९

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

५३

३९३०२०

१०२१७

४७

अकोला

१३

२८३९५

६७३

४८

अकोला मनपा

१७

३८१५६

७९८

४९

अमरावती

५६४२१

१००६

५०

अमरावती मनपा

२०

४९८१७

६१९

५१

यवतमाळ

२२

८२२१६

१८२०

५२

बुलढाणा

२८

९२३४५

८३६

५३

वाशिम

३७

४६४६९

६४१

 

अकोला मंडळ एकूण

१३८

३९३८१९

६३९३

५४

नागपूर

६५

१५१८५६

३०९८

५५

नागपूर मनपा

१३३

४२७३२९

६११७

५६

वर्धा

६५८५४

१४०८

५७

भंडारा

३३

६८२९६

११४२

५८

गोंदिया

४५५०५

५८७

५९

चंद्रपूर

६५८०६

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३३१७

४८५

६१

गडचिरोली

३७१४३

७२८

 

नागपूर एकूण

२५०

८९५१०६

१४६७२

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२५७५

८०१०२२३

१०

१४८००१

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी