Corona in Maharashtra: राज्यात आढळले कोरोनाचे १८०० रुग्ण, २४ तासांत ६ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १८०० रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार ८१२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९ लाख १६ हजार ६१५ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १८०० रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत २ हजार ८१२ रुग्ण बरे झाले.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू.

Corona in Maharashtra: मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १८०० रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार ८१२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९ लाख १६ हजार ६१५ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार १८० वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ११ हजार ३७० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (corona in maharashtra 1800 corona patient reports six patients died in last 24 hours) 

राज्यातील कोविड क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ११,३७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११३३५५७

११०८६९५

१९६६८

५१९४

ठाणे

७९७६४७

७८४०६४

११९५९

१६२४

पालघर

१६७५८८

१६३८९४

३४१९

२७५

रायगड

२५३४९९

२४८२३१

४९६१

३०७

रत्नागिरी

८५२९४

८२७०४

२५५३

३७

सिंधुदुर्ग

५७८०६

५६२२२

१५३६

४८

पुणे

१४९२८८९

१४७०६७४

२०५८५

१६३०

सातारा

२७९८३६

२७३०२३

६७४३

७०

सांगली

२२८५१२

२२२७३४

५६६६

११२

१०

कोल्हापूर

२२१३६२

२१५३५३

५९१४

९५

११

सोलापूर

२२८९४२

२२२९६७

५८९१

८४

१२

नाशिक

४७७४७६

४६८१५७

८९१७

४०२

१३

अहमदनगर

३८०२०८

३७२७६१

७२५१

१९६

१४

जळगाव

१५०१३६

१४७३६७

२७६२

१५

नंदूरबार

४६९१९

४५९३६

९६३

२०

१६

धुळे

५१३७०

५०६६५

६७०

३५

१७

औरंगाबाद

१७८४२६

१७४०७७

४२८८

६१

१८

जालना

६७३८८

६६१४०

१२२५

२३

१९

बीड

१०९६६६

१०६७४३

२८८८

३५

२०

लातूर

१०६१३८

१०३५४७

२४८९

१०२

२१

परभणी

५८७५४

५७४६२

१२८०

१२

२२

हिंगोली

२२४२८

२१९०५

५१५

२३

नांदेड

१०३२०४

१००४६६

२७०४

३४

२४

उस्मानाबाद

७६३९०

७४२०२

२१३९

४९

२५

अमरावती

१०६८६३

१०५२१७

१६२५

२१

२६

अकोला

६६८५२

६५३५०

१४७५

२७

२७

वाशिम

४७२४३

४६५८०

६४१

२२

२८

बुलढाणा

९३०५५

९२१९४

८३९

२२

२९

यवतमाळ

८२५८६

८०७४२

१८२०

२४

३०

नागपूर

५८४९२४

५७५२६४

९२१८

४४२

३१

वर्धा

६६२७१

६४८१५

१४०९

४७

३२

भंडारा

६९६४८

६८४००

११४२

१०६

३३

गोंदिया

४५९०४

४५२८१

५८७

३६

३४

चंद्रपूर

९९७३७

९८०६१

१५९५

८१

३५

गडचिरोली

३७५०३

३६६९१

७३०

८२

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८०७६१६५

७९१६६१५

१४८१८०

११३७०

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १८०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,७६,१६५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

९७५

११३३५५७

१९६६८

ठाणे

२४

१२०४१५

२२९०

ठाणे मनपा

८७

२००२६४

२१८३

नवी मुंबई मनपा

६१

१७७८४४

२०९५

कल्याण डोंबवली मनपा

३७

१७९३००

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०६३

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३५२

४९६

मीरा भाईंदर मनपा

२८

७९४०९

१२३२

पालघर

१२

६५५१४

१२४४

१०

वसईविरार मनपा

३३

१०२०७४

२१७५

११

रायगड

१७

१४३१०७

३४७५

१२

पनवेल मनपा

२४

११०३९२

१४८६

 

ठाणे मंडळ एकूण

१३०९

२३५२२९१

४०००७

१३

नाशिक

१८५७४६

३८१७

१४

नाशिक मनपा

१५

२८०६११

४७५५

१५

मालेगाव मनपा

११११९

३४५

१६

अहमदनगर

१५

२९९०२२

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८११८६

१६४७

१८

धुळे

२८६८१

३६७

१९

धुळे मनपा

२२६८९

३०३

२०

जळगाव

११४३३८

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७९८

६७२

२२

नंदूरबार

४६९१९

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

४०

११०६१०९

२०५६३

२३

पुणे

४४

४३२४६६

७२१४

२४

पुणे मनपा

१८१

७०३५७०

९७४०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५९

३५६८५३

३६३१

२६

सोलापूर

१९११३५

४३३०

२७

सोलापूर मनपा

३७८०७

१५६१

२८

सातारा

२१

२७९८३६

६७४३

 

पुणे मंडळ एकूण

३१४

२००१६६७

३३२१९

२९

कोल्हापूर

१६२५३३

४५८७

३०

कोल्हापूर मनपा

५८८२९

१३२७

३१

सांगली

१७५५८९

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२९२३

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७८०६

१५३६

३४

रत्नागिरी

८५२९४

२५५३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१८

५९२९७४

१५६६९

३५

औरंगाबाद

६९४२३

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

११

१०९००३

२३४४

३७

जालना

६७३८८

१२२५

३८

हिंगोली

२२४२८

५१५

३९

परभणी

३७८५४

८१६

४०

परभणी मनपा

२०९००

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१३

३२६९९६

७३०८

४१

लातूर

७७५५६

१८३५

४२

लातूर मनपा

२८५८२

६५४

४३

उस्मानाबाद

१०

७६३९०

२१३९

४४

बीड

१०९६६६

२८८८

४५

नांदेड

५२२५३

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९५१

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

२४

३९५३९८

१०२२०

४७

अकोला

२८५२१

६७६

४८

अकोला मनपा

३८३३१

७९९

४९

अमरावती

५६७४९

१००६

५०

अमरावती मनपा

५०११४

६१९

५१

यवतमाळ

८२५८६

१८२०

५२

बुलढाणा

९३०५५

८३९

५३

वाशिम

४७२४३

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९६५९९

६४००

५४

नागपूर

१५३८८४

३०९९

५५

नागपूर मनपा

३४

४३१०४०

६११९

५६

वर्धा

६६२७१

१४०९

५७

भंडारा

१७

६९६४८

११४२

५८

गोंदिया

४५९०४

५८७

५९

चंद्रपूर

६६२५९

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४७८

४८७

६१

गडचिरोली

३७५०३

७३०

 

नागपूर एकूण

७३

९०३९८७

१४६८१

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१८००

८०७६१६५

१४८१८०

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

हा अहवाल ऑगस्ट २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी