Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ११११ रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू 

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ४७४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ५७ हजार ३१४ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १११ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत १ हजार ४७४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ५७ हजार ३१४ वर गेली आहे.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार १११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ४७४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ५७ हजार ३१४ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार २६ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १५ हजार १६२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात  बी ए.५ व्हेरीयंटचे २६ रुग्ण तर बी ए.२.७५ चे १३ रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे आणि बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए.५ चे  २६ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय  बी ए.२.७५ व्हेरीयंटचे देखील १३ रुग्ण आढळले आहेत. यातील २३ रुग्ण मुंबई तर १३ रुग्ण पुणे येथील आहेत . याशिवाय प्रत्येकी १ रुग्ण बुलढाणा, ठाणे आणि लातूर येथील आहे. हे सर्व नमुने दिनांक २९ जून ते ४ जुलै २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बी ए.४ आणि बी ए.५ रुग्णांची संख्या १५८ तर  बी ए. २.७५ रुग्णांची संख्या ७० झाली आहे.

जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ :

पुणे -९१, मुंबई -५१, ठाणे - ५, नागपूर पालघर - प्रत्येकी ४, रायगड - ३

जिल्हा निहाय बी ए.२.७५  -

पुणे -४३, नागपूर -१४, मुंबई -५, अकोला - ४ , ठाणे, यवतमाळ, बुलढाणा, लातूर - प्रत्येकी १

राज्यातील कोविड क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १५१६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२०३४०

१०९८४७६

१९६३२

२२३२

ठाणे

७९२३४२

७७९१९३

११९४१

१२०८

पालघर

१६६७५१

१६३१४०

३४१७

१९४

रायगड

२५१८९०

२४६४५०

४९५५

४८५

रत्नागिरी

८५०१०

८२३९९

२५४९

६२

सिंधुदुर्ग

५७५४७

५५९४९

१५३५

६३

पुणे

१४७९५४८

१४५३६५४

२०५५७

५३३७

सातारा

२७९१३२

२७२१८१

६७२४

२२७

सांगली

२२७६४९

२२१८३२

५६६६

१५१

१०

कोल्हापूर

२२०८८४

२१४८३९

५९०७

१३८

११

सोलापूर

२२८०१५

२२१८०३

५८८७

३२५

१२

नाशिक

४७५१७३

४६५५४९

८९१५

७०९

१३

अहमदनगर

३७८७४४

३७११०६

७२४५

३९३

१४

जळगाव

१४९९३२

१४७१००

२७६२

७०

१५

नंदूरबार

४६७१५

४५७२८

९६३

२४

१६

धुळे

५१०४७

५०२९०

६७०

८७

१७

औरंगाबाद

१७७७०४

१७३०६७

४२८८

३४९

१८

जालना

६७०२६

६५५७७

१२२४

२२५

१९

बीड

१०९३९२

१०६४६०

२८८५

४७

२०

लातूर

१०५४१४

१०२७८५

२४८९

१४०

२१

परभणी

५८६४७

५७३५२

१२७९

१६

२२

हिंगोली

२२२९७

२१७३१

५१४

५२

२३

नांदेड

१०२८८४

१००१२९

२७०४

५१

२४

उस्मानाबाद

७५६१२

७३३०७

२१३९

१६६

२५

अमरावती

१०६३४६

१०४५८४

१६२५

१३७

२६

अकोला

६६६३४

६५०३१

१४७१

१३२

२७

वाशिम

४६६७३

४५७६९

६४१

२६३

२८

बुलढाणा

९२४६९

९१४४२

८३६

१९१

२९

यवतमाळ

८२२६३

८०३६९

१८२०

७४

३०

नागपूर

५८००५३

५६९६०८

९२१५

१२३०

३१

वर्धा

६५९०३

६४४२०

१४०८

७५

३२

भंडारा

६८४२४

६७१२२

११४२

१६०

३३

गोंदिया

४५५३७

४४९१२

५८७

३८

३४

चंद्रपूर

९९२०१

९७५२९

१५९३

७९

३५

गडचिरोली

३७१६०

३६४००

७२८

३२

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८०२०५०२

७८५७३१४

१४८०२६

१५१६२

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ११११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,२०,५०२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१६७

११२०३४०

१९६३२

ठाणे

१०

११९९७६

२२८९

ठाणे मनपा

३४

१९८६६४

२१७३

नवी मुंबई मनपा

३०

१७५८४३

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१२

१७८७८६

२९७६

उल्हासनगर मनपा

२६९४४

६८४

भिवंडी निजामपूर मनपा

१३२९९

४९६

मीरा भाईंदर मनपा

१३

७८८३०

१२३०

पालघर

६५२८८

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०१४६३

२१७३

११

रायगड

२५

१४२१२०

३४७२

१२

पनवेल मनपा

१५

१०९७७०

१४८३

 

ठाणे मंडळ एकूण

३१९

२३३१३२३

३९९४५

१३

नाशिक

५०

१८४६६०

३८१६

१४

नाशिक मनपा

३२

२७९४२८

४७५४

१५

मालेगाव मनपा

११०८५

३४५

१६

अहमदनगर

२२

२९७८८४

५५९९

१७

अहमदनगर मनपा

८०८६०

१६४६

१८

धुळे

२८५८७

३६७

१९

धुळे मनपा

२२४६०

३०३

२०

जळगाव

११४१९५

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७३७

६७२

२२

नंदूरबार

४६७१५

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

१२५

११०१६११

२०५५५

२३

पुणे

६७

४२९९५२

७२१०

२४

पुणे मनपा

२४१

६९६१५३

९७१९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

११२

३५३४४३

३६२८

२६

सोलापूर

१९०४१७

४३२६

२७

सोलापूर मनपा

३७५९८

१५६१

२८

सातारा

१५

२७९१३२

६७२४

 

पुणे मंडळ एकूण

४४१

१९८६६९५

३३१६८

२९

कोल्हापूर

१६२३००

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

१२

५८५८४

१३२७

३१

सांगली

१७५०७५

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२५७४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७५४७

१५३५

३४

रत्नागिरी

८५०१०

२५४९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२२

५९१०९०

१५६५७

३५

औरंगाबाद

६९०९३

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८६११

२३४४

३७

जालना

६७०२६

१२२४

३८

हिंगोली

२२२९७

५१४

३९

परभणी

३७७८१

८१५

४०

परभणी मनपा

२०८६६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१५

३२५६७४

७३०५

४१

लातूर

११

७६९३०

१८३५

४२

लातूर मनपा

२८४८४

६५४

४३

उस्मानाबाद

७५६१२

२१३९

४४

बीड

१०९३९२

२८८५

४५

नांदेड

५२०३८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८४६

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३२

३९३३०२

१०२१७

४७

अकोला

२८४२२

६७३

४८

अकोला मनपा

३८२१२

७९८

४९

अमरावती

५६४३७

१००६

५०

अमरावती मनपा

१४

४९९०९

६१९

५१

यवतमाळ

८२२६३

१८२०

५२

बुलढाणा

९२४६९

८३६

५३

वाशिम

२३

४६६७३

६४१

 

अकोला मंडळ एकूण

५१

३९४३८५

६३९३

५४

नागपूर

१३

१५२११२

३०९८

५५

नागपूर मनपा

६०

४२७९४१

६११७

५६

वर्धा

६५९०३

१४०८

५७

भंडारा

१६

६८४२४

११४२

५८

गोंदिया

४५५३७

५८७

५९

चंद्रपूर

१०

६५८५६

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३३४५

४८५

६१

गडचिरोली

३७१६०

७२८

 

नागपूर एकूण

१०६

८९६२७८

१४६७३

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

११११

८०२०५०२

१४८०२६

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी