Corona in Maharashtra : आज राज्यात आढळले कोरोनाचे १८८६ रुग्ण, पाच रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ८८६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार १०६ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ८९ हजार ४७८ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार ११० वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १५ हजार १६२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

corona
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ८८६ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत २ हजार १०६ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ८९ हजार ४७८ वर गेली आहे.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ८८६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार १०६ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख ८९ हजार ४७८ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार ११० वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १५ हजार १६२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या १२ हजार ५८३ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (corona in maharashtra five death report in state last 24 hours 2 august 2022)

राज्यातील कोविड क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १२५८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२४३८४

११०२७७८

१९६५१

१९५५

ठाणे

७९४३२७

७८१५९६

११९५०

७८१

पालघर

१६७०८२

१६३५१०

३४१९

१५३

रायगड

२५२७१९

२४७५०८

४९५८

२५३

रत्नागिरी

८५१५६

८२५३५

२५५२

६९

सिंधुदुर्ग

५७६८७

५६०७८

१५३६

७३

पुणे

१४८८४८०

१४६४२४३

२०५७२

३६६५

सातारा

२७९६३२

२७२७३३

६७३७

१६२

सांगली

२२८१४७

२२२२६८

५६६६

२१३

१०

कोल्हापूर

२२११५७

२१५१०५

५९११

१४१

११

सोलापूर

२२८६९७

२२२५८६

५८८७

२२४

१२

नाशिक

४७६५४२

४६७०२८

८९१६

५९८

१३

अहमदनगर

३७९६८८

३७२०२६

७२४६

४१६

१४

जळगाव

१५००७२

१४७२५६

२७६२

५४

१५

नंदूरबार

४६८१९

४५८२६

९६३

३०

१६

धुळे

५१२८०

५०५१५

६७०

९५

१७

औरंगाबाद

१७८२१५

१७३६८५

४२८८

२४२

१८

जालना

६७३१९

६५९८७

१२२४

१०८

१९

बीड

१०९५५१

१०६६१७

२८८७

४७

२०

लातूर

१०५८३५

१०३१३९

२४८९

२०७

२१

परभणी

५८७१३

५७४०४

१२७९

३०

२२

हिंगोली

२२३९७

२१८५६

५१५

२६

२३

नांदेड

१०३०६१

१००२६७

२७०४

९०

२४

उस्मानाबाद

७६०५४

७३७२४

२१३९

१९१

२५

अमरावती

१०६७१७

१०४८९८

१६२५

१९४

२६

अकोला

६६७८६

६५२६३

१४७४

४९

२७

वाशिम

४७०९६

४६२९०

६४१

१६५

२८

बुलढाणा

९२८५७

९१९४३

८३९

७५

२९

यवतमाळ

८२४८४

८०५५४

१८२०

११०

३०

नागपूर

५८३३७४

५७२६६२

९२१६

१४९६

३१

वर्धा

६६१३१

६४६३७

१४०९

८५

३२

भंडारा

६९०८८

६७६६३

११४२

२८३

३३

गोंदिया

४५७०४

४५०४०

५८७

७७

३४

चंद्रपूर

९९४६५

९७७३६

१५९५

१३४

३५

गडचिरोली

३७३११

३६४९१

७२८

९२

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८०५०१७१

७८८९४७८

१४८११०

१२५८३

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १८८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,५०,१७१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३२९

११२४३८४

१९६५१

ठाणे

१२०१७३

२२८९

ठाणे मनपा

४७

१९९२३६

२१७८

नवी मुंबई मनपा

४८

१७६६२६

२०९३

कल्याण डोंबवली मनपा

१२

१७८९७०

२९७८

उल्हासनगर मनपा

२७००१

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३१०

४९६

मीरा भाईंदर मनपा

७९०११

१२३१

पालघर

६५४०५

१२४४

१०

वसईविरार मनपा

१४

१०१६७७

२१७५

११

रायगड

३२

१४२६५७

३४७४

१२

पनवेल मनपा

२९

११००६२

१४८४

 

ठाणे मंडळ एकूण

५३२

२३३८५१२

३९९७८

१३

नाशिक

३९

१८५२२१

३८१७

१४

नाशिक मनपा

५३

२८०२१३

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०८

३४५

१६

अहमदनगर

५४

२९८६२१

५६००

१७

अहमदनगर मनपा

८१०६७

१६४६

१८

धुळे

२८६४७

३६७

१९

धुळे मनपा

२२६३३

३०३

२०

जळगाव

११४२९६

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७७६

६७२

२२

नंदूरबार

४६८१९

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

१७५

११०४४०१

२०५५७

२३

पुणे

६७

४३१६२४

७२१३

२४

पुणे मनपा

२९०

७०११२८

९७३१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१३८

३५५७२८

३६२८

२६

सोलापूर

१५

१९०९५५

४३२६

२७

सोलापूर मनपा

३७७४२

१५६१

२८

सातारा

२१

२७९६३२

६७३७

 

पुणे मंडळ एकूण

५३७

१९९६८०९

३३१९६

२९

कोल्हापूर

१६२४२८

४५८४

३०

कोल्हापूर मनपा

५८७२९

१३२७

३१

सांगली

२४

१७५३५३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१९

५२७९४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७६८७

१५३६

३४

रत्नागिरी

१८

८५१५६

२५५२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

८५

५९२१४७

१५६६५

३५

औरंगाबाद

६९३३६

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१५

१०८८७९

२३४४

३७

जालना

१०

६७३१९

१२२४

३८

हिंगोली

२२३९७

५१५

३९

परभणी

३७८२६

८१५

४०

परभणी मनपा

२०८८७

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२८

३२६६४४

७३०६

४१

लातूर

११

७७३०७

१८३५

४२

लातूर मनपा

२८५२८

६५४

४३

उस्मानाबाद

२४

७६०५४

२१३९

४४

बीड

१३

१०९५५१

२८८७

४५

नांदेड

२०

५२१५२

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९०९

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

७८

३९४५०१

१०२१९

४७

अकोला

२८४९७

६७५

४८

अकोला मनपा

३८२८९

७९९

४९

अमरावती

३१

५६६५१

१००६

५०

अमरावती मनपा

१०

५००६६

६१९

५१

यवतमाळ

११

८२४८४

१८२०

५२

बुलढाणा

२५

९२८५७

८३९

५३

वाशिम

१७

४७०९६

६४१

 

अकोला मंडळ एकूण

१००

३९५९४०

६३९९

५४

नागपूर

७९

१५३२५६

३०९८

५५

नागपूर मनपा

१३७

४३०११८

६११८

५६

वर्धा

१७

६६१३१

१४०९

५७

भंडारा

८२

६९०८८

११४२

५८

गोंदिया

४५७०४

५८७

५९

चंद्रपूर

६६०४२

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४२३

४८७

६१

गडचिरोली

१८

३७३११

७२८

 

नागपूर एकूण

३५१

९०१०७३

१४६७७

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१८८६

८०५०१७१

१४८११०

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. ) टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी