Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे तीन हजार रुग्ण, ६ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ९८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४ हजार २०७ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख २१ हजार १४० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९४३ वर पोहोचला आहे

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ९८ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत ४ हजार २०७ रुग्ण बरे झाले.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ९८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४ हजार २०७ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख २१ हजार १४० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९४३ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २१ हजार ९४९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात २ हजार ८२० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २०८२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११५२१०

१०८९१८१

१९६२०

६४०९

ठाणे

७८९५०५

७७३५४१

११९२७

४०३७

पालघर

१६६३४०

१६२४१८

३४११

५११

रायगड

२५०५६४

२४४६५४

४९४९

९६१

रत्नागिरी

८४८२५

८२१८६

२५४८

९१

सिंधुदुर्ग

५७४११

५५८०३

१५३३

७५

पुणे

१४६८८५६

१४४२९७४

२०५४७

५३३५

सातारा

२७८५५१

२७१६८९

६७१८

१४४

सांगली

२२७३३४

२२१५७५

५६६६

९३

१०

कोल्हापूर

२२०६८२

२१४६९१

५९०७

८४

११

सोलापूर

२२७४८४

२२१३५४

५८८१

२४९

१२

नाशिक

४७३९९६

४६४७०२

८९११

३८३

१३

अहमदनगर

३७८१३८

३७०७०७

७२४३

१८८

१४

जळगाव

१४९७८१

१४६९२४

२७६२

९५

१५

नंदूरबार

४६६५७

४५६६७

९६२

२८

१६

धुळे

५०८७५

५०१४८

६७०

५७

१७

औरंगाबाद

१७७०१५

१७२५१३

४२८४

२१८

१८

जालना

६६४८२

६५१४९

१२२४

१०९

१९

बीड

१०९२८८

१०६३७१

२८८५

३२

२०

लातूर

१०५१७८

१०२६००

२४८९

८९

२१

परभणी

५८६१७

५७३२५

१२७९

१३

२२

हिंगोली

२२२१९

२१६९४

५१४

११

२३

नांदेड

१०२७९०

१०००५२

२७०४

३४

२४

उस्मानाबाद

७५३६८

७३१०८

२१३९

१२१

२५

अमरावती

१०६१०२

१०४४२३

१६२४

५५

२६

अकोला

६६४०७

६४८३५

१४७०

१०२

२७

वाशिम

४६१०९

४५१५८

६४१

३१०

२८

बुलढाणा

९२१९५

९१२०९

८३६

१५०

२९

यवतमाळ

८२१२१

८०२४५

१८२०

५६

३०

नागपूर

५७८१३३

५६८३३७

९२१५

५८१

३१

वर्धा

६५७८२

६४३४८

१४०८

२६

३२

भंडारा

६८१४२

६६९२५

११४२

७५

३३

गोंदिया

४५४७६

४४८७२

५८७

१७

३४

चंद्रपूर

९९०३०

९७३८६

१५९२

५२

३५

गडचिरोली

३७१०२

३६३४५

७२८

२९

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७९८९९०९

७८२११४०

१४७९४९

२०८२०

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३०९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,८९,९०९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६५९

१११५२१०

१९६२०

ठाणे

४६

११९७१५

२२८९

ठाणे मनपा

१११

१९७७२७

२१७०

नवी मुंबई मनपा

१३५

१७४८६९

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

६५

१७८४४२

२९७४

उल्हासनगर मनपा

२६८५१

६८१

भिवंडी निजामपूर मनपा

१३२७५

४९६

मीरा भाईंदर मनपा

२४

७८६२६

१२२७

पालघर

३०

६५१४७

१२४४

१०

वसईविरार मनपा

३५

१०११९३

२१६७

११

रायगड

१५३

१४१२९२

३४६७

१२

पनवेल मनपा

४६

१०९२७२

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

१३१३

२३२१६१९

३९९०७

१३

नाशिक

३६

१८४०९९

३८१४

१४

नाशिक मनपा

३३

२७८८६७

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०३०

३४५

१६

अहमदनगर

४०

२९७४२२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

१९

८०७१६

१६४६

१८

धुळे

१०

२८५१८

३६७

१९

धुळे मनपा

२२३५७

३०३

२०

जळगाव

११४०८३

२०९०

२१

जळगाव मनपा

१३

३५६९८

६७२

२२

नंदूरबार

१०

४६६५७

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१६७

१०९९४४७

२०५४८

२३

पुणे

२४३

४२८०३०

७२०५

२४

पुणे मनपा

६१०

६८९८००

९७१५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२३८

३५१०२६

३६२७

२६

सोलापूर

१४

१९००८०

४३२४

२७

सोलापूर मनपा

४०

३७४०४

१५५७

२८

सातारा

५१

२७८५५१

६७१८

 

पुणे मंडळ एकूण

११९६

१९७४८९१

३३१४६

२९

कोल्हापूर

१६२२२२

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

५८४६०

१३२७

३१

सांगली

१३

१७४९२७

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१३

५२४०७

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७४११

१५३३

३४

रत्नागिरी

१८

८४८२५

२५४८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

६०

५९०२५२

१५६५४

३५

औरंगाबाद

६८८७८

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१९

१०८१३७

२३४३

३७

जालना

३६

६६४८२

१२२४

३८

हिंगोली

२२२१९

५१४

३९

परभणी

३७७७०

८१५

४०

परभणी मनपा

२०८४७

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

६५

३२४३३३

७३०१

४१

लातूर

१०

७६७३४

१८३५

४२

लातूर मनपा

२८४४४

६५४

४३

उस्मानाबाद

२३

७५३६८

२१३९

४४

बीड

१०९२८८

२८८५

४५

नांदेड

५१९८८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८०२

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

५०

३९२६२४

१०२१७

४७

अकोला

२८३४२

६७३

४८

अकोला मनपा

१०

३८०६५

७९७

४९

अमरावती

५६३८७

१००५

५०

अमरावती मनपा

४९७१५

६१९

५१

यवतमाळ

२२

८२१२१

१८२०

५२

बुलढाणा

२१

९२१९५

८३६

५३

वाशिम

१९

४६१०९

६४१

 

अकोला मंडळ एकूण

८७

३९२९३४

६३९१

५४

नागपूर

५३

१५१५५८

३०९८

५५

नागपूर मनपा

८३

४२६५७५

६११७

५६

वर्धा

१०

६५७८२

१४०८

५७

भंडारा

१०

६८१४२

११४२

५८

गोंदिया

४५४७६

५८७

५९

चंद्रपूर

६५७५५

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२७५

४८५

६१

गडचिरोली

३७१०२

७२८

 

नागपूर एकूण

१६०

८९३६६५

१४६७२

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

३०९८

७९८९९०९

१४७९४९

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

हा अहवाल ०५ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी