Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ३६५९ रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात आज कोरोनाचे ३६५९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३३५६ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ६८ हजार ९५८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८८९  वर पोहोचला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात आज कोरोनाचे ३६५९ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत ३३५६ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ६८ हजार ९५८ वर पोहोचली आहे.
  • गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८८९  वर पोहोचला आहे.

Corona in Maharashtra : मुंबई :  राज्यात आज कोरोनाचे ३६५९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ३३५६ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ६८ हजार ९५८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८८९  वर पोहोचला आहे. राज्यात सध्या २४ हजार ९१५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २४९१५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०९६८१३

१०६३०८१

१९५८६

१४१४६

ठाणे

७७९८५७

७६२३६८

११९२०

५५६९

पालघर

१६५१९०

१६१०२३

३४०८

७५९

रायगड

२४७२३८

२४१२४५

४९४७

१०४६

रत्नागिरी

८४५७९

८१९७४

२५४६

५९

सिंधुदुर्ग

५७२५९

५५६६७

१५३३

५९

पुणे

१४५९२७७

१४३६६१९

२०५४५

२११३

सातारा

२७८३०३

२७१५४५

६७१६

४२

सांगली

२२७१२१

२२१४४२

५६६६

१३

१०

कोल्हापूर

२२०५४३

२१४६०८

५९०४

३१

११

सोलापूर

२२७१४१

२२१२२६

५८७९

३६

१२

नाशिक

४७३२७३

४६४१८४

८९११

१७८

१३

अहमदनगर

३७७८६५

३७०५४७

७२४२

७६

१४

जळगाव

१४९५९८

१४६८१८

२७६२

१८

१५

नंदूरबार

४६६२०

४५६५७

९६२

१६

धुळे

५०७९७

५०१२१

६७०

१७

औरंगाबाद

१७६६५८

१७२३१६

४२८४

५८

१८

जालना

६६३४३

६५११३

१२२४

१९

बीड

१०९२२९

१०६३४०

२८८५

२०

लातूर

१०५००१

१०२४६१

२४८९

५१

२१

परभणी

५८५९५

५७३०१

१२७९

१५

२२

हिंगोली

२२१९३

२१६६८

५१४

११

२३

नांदेड

१०२७००

९९९८५

२७०४

११

२४

उस्मानाबाद

७५२०२

७३०४६

२१३९

१७

२५

अमरावती

१०६००३

१०४३५८

१६२४

२१

२६

अकोला

६६२२७

६४७३६

१४७०

२१

२७

वाशिम

४५७११

४५०३०

६४१

४०

२८

बुलढाणा

९२०६४

९१२०३

८३६

२५

२९

यवतमाळ

८१९९९

८०१६५

१८२०

१४

३०

नागपूर

५७७०८६

५६७५५४

९२१५

३१७

३१

वर्धा

६५७२६

६४२९४

१४०८

२४

३२

भंडारा

६८००५

६६८२७

११४२

३६

३३

गोंदिया

४५४४५

४४८४२

५८७

१६

३४

चंद्रपूर

९८९२१

९७२८४

१५९२

४५

३५

गडचिरोली

३७०३६

३६२७९

७२६

३१

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७९४१७६२

७७६८९५८

१४७८८९

२४९१५

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३६५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,४१,७६२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७८१

१०९६८१३

१९५८६

ठाणे

७१

११८८९५

२२८९

ठाणे मनपा

२८३

१९४३५४

२१६४

नवी मुंबई मनपा

२८८

१७१५६५

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

९५

१७७३२०

२९७४

उल्हासनगर मनपा

१०

२६६७७

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१९५

४९६

मीरा भाईंदर मनपा

७२

७७८५१

१२२७

पालघर

६४८६३

१२४४

१०

वसईविरार मनपा

८८

१००३२७

२१६४

११

रायगड

१२८

१३९५१५

३४६५

१२

पनवेल मनपा

१२२

१०७७२३

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

२९५२

२२८९०९८

३९८६१

१३

नाशिक

१८३८६८

३८१४

१४

नाशिक मनपा

३५

२७८३८८

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१७

३४५

१६

अहमदनगर

१०

२९७२१७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६४८

१६४५

१८

धुळे

२८४७८

३६७

१९

धुळे मनपा

२२३१९

३०३

२०

जळगाव

११३९६७

२०९०

२१

जळगाव मनपा

३५६३१

६७२

२२

नंदूरबार

४६६२०

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

७२

१०९८१५३

२०५४७

२३

पुणे

४७

४२६४२६

७२०४

२४

पुणे मनपा

३००

६८४०६३

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

८३

३४८७८८

३६२७

२६

सोलापूर

१८९९४०

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७२०१

१५५६

२८

सातारा

१३

२७८३०३

६७१६

 

पुणे मंडळ एकूण

४५४

१९६४७२१

३३१४०

२९

कोल्हापूर

१६२१७६

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३६७

१३२६

३१

सांगली

१७४८२३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२९८

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७२५९

१५३३

३४

रत्नागिरी

१४

८४५७९

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३१

५८९५०२

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८२३

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१४

१०७८३५

२३४३

३७

जालना

६६३४३

१२२४

३८

हिंगोली

२२१९३

५१४

३९

परभणी

३७७६२

८१५

४०

परभणी मनपा

२०८३३

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२७

३२३७८९

७३०१

४१

लातूर

७६५८६

१८३५

४२

लातूर मनपा

२८४१५

६५४

४३

उस्मानाबाद

११

७५२०२

२१३९

४४

बीड

१०९२२९

२८८५

४५

नांदेड

५१९५३

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७४७

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

२६

३९२१३२

१०२१७

४७

अकोला

२८३०३

६७३

४८

अकोला मनपा

३७९२४

७९७

४९

अमरावती

५६३३७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६६६

६१९

५१

यवतमाळ

८१९९९

१८२०

५२

बुलढाणा

९२०६४

८३६

५३

वाशिम

४५७११

६४१

 

अकोला मंडळ एकूण

२८

३९२००४

६३९१

५४

नागपूर

१७

१५१२०६

३०९८

५५

नागपूर मनपा

२३

४२५८८०

६११७

५६

वर्धा

१३

६५७२६

१४०८

५७

भंडारा

६८००५

११४२

५८

गोंदिया

४५४४५

५८७

५९

चंद्रपूर

६५६७१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२५०

४८५

६१

गडचिरोली

३७०३६

७२६

 

नागपूर एकूण

६९

८९२२१९

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

३६५९

७९४१७६२

१४७८८९

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया            असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हा अहवाल २१ जून  २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी