Corona in Maharashtra: राज्यात आढळले कोरोनाचे १७८२ रुग्ण, ७ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ७८२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ८५४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९ लाख २ हजार ४८० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ७८२ रुग्ण आढळले
  • २४ तासांत १ हजार ८५४ रुग्ण बरे झाले
  • ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona in Maharashtra: मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ७८२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ८५४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९ लाख २ हजार ४८० वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४८ हजार १५० वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ११ हजार ८८९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (corona in maharashtra five corona death report in state 1782 corona patient found in last 24 hours)

राज्यातील कोविड क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ११८८९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११२७५११

११०४७२४

१९६६०

३१२७

ठाणे

७९५६५१

७८२५७८

११९५३

११२०

पालघर

१६७२८७

१६३६७३

३४१९

१९५

रायगड

२५३०८२

२४७८८८

४९६०

२३४

रत्नागिरी

८५२४९

८२६०७

२५५३

८९

सिंधुदुर्ग

५७७४२

५६१४७

१५३६

५९

पुणे

१४९०९९२

१४६७७४०

२०५८०

२६७२

सातारा

२७९७४४

२७२९२०

६७४१

८३

सांगली

२२८३६६

२२२५१२

५६६६

१८८

१०

कोल्हापूर

२२१२६२

२१५२२२

५९१४

१२६

११

सोलापूर

२२८८६६

२२२८३८

५८८८

१४०

१२

नाशिक

४७७०३५

४६७६५९

८९१६

४६०

१३

अहमदनगर

३७९९८४

३७२४२०

७२५१

३१३

१४

जळगाव

१५०११६

१४७३१९

२७६२

३५

१५

नंदूरबार

४६८८५

४५८६७

९६३

५५

१६

धुळे

५१३३५

५०६०८

६७०

५७

१७

औरंगाबाद

१७८३२९

१७३८६०

४२८८

१८१

१८

जालना

६७३६४

६६१००

१२२४

४०

१९

बीड

१०९६१७

१०६६९०

२८८८

३९

२०

लातूर

१०६०२१

१०३३६३

२४८९

१६९

२१

परभणी

५८७४२

५७४३४

१२८०

२८

२२

हिंगोली

२२४१९

२१८७४

५१५

३०

२३

नांदेड

१०३१६४

१००३७५

२७०४

८५

२४

उस्मानाबाद

७६२४१

७३९०८

२१३९

१९४

२५

अमरावती

१०६८३०

१०५११२

१६२५

९३

२६

अकोला

६६८२४

६५३११

१४७५

३८

२७

वाशिम

४७२०८

४६४६५

६४१

१०२

२८

बुलढाणा

९३००३

९२११९

८३९

४५

२९

यवतमाळ

८२५५७

८०६६४

१८२०

७३

३०

नागपूर

५८४४३०

५७४१६०

९२१६

१०५४

३१

वर्धा

६६२१७

६४७२३

१४०९

८५

३२

भंडारा

६९४०५

६७९८८

११४२

२७५

३३

गोंदिया

४५८६१

४५११६

५८७

१५८

३४

चंद्रपूर

९९६३४

९७८७५

१५९५

१६४

३५

गडचिरोली

३७४०२

३६५९०

७२९

८३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८०६२५१९

७९०२४८०

१४८१५०

११८८९

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १७८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,६२,५१९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४७९

११२७५११

१९६६०

ठाणे

१२

१२०२५५

२२८९

ठाणे मनपा

६१

१९९६०१

२१८०

नवी मुंबई मनपा

८३

१७७१६५

२०९४

कल्याण डोंबवली मनपा

१३

१७९०६९

२९७८

उल्हासनगर मनपा

२७०२५

६८५

भिवंडी निजामपूर मनपा

१३३२९

४९६

मीरा भाईंदर मनपा

३४

७९२०७

१२३१

पालघर

६५४५६

१२४४

१०

वसईविरार मनपा

२९

१०१८३१

२१७५

११

रायगड

४०

१४२८८०

३४७५

१२

पनवेल मनपा

२०

११०२०२

१४८५

 

ठाणे मंडळ एकूण

७८१

२३४३५३१

३९९९२

१३

नाशिक

४६

१८५४९३

३८१७

१४

नाशिक मनपा

१७

२८०४३३

४७५४

१५

मालेगाव मनपा

१११०९

३४५

१६

अहमदनगर

२९

२९८८३७

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८११४७

१६४७

१८

धुळे

२८६६८

३६७

१९

धुळे मनपा

२२६६७

३०३

२०

जळगाव

११४३२९

२०९०

२१

जळगाव मनपा

३५७८७

६७२

२२

नंदूरबार

४६८८५

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

११२

११०५३५५

२०५६२

२३

पुणे

८७

४३२११६

७२१४

२४

पुणे मनपा

१९७

७०२४८२

९७३७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

११०

३५६३९४

३६२९

२६

सोलापूर

११

१९१०८४

४३२७

२७

सोलापूर मनपा

३७७८२

१५६१

२८

सातारा

२०

२७९७४४

६७४१

 

पुणे मंडळ एकूण

४२६

१९९९६०२

३३२०९

२९

कोल्हापूर

१६२४८२

४५८७

३०

कोल्हापूर मनपा

५८७८०

१३२७

३१

सांगली

२१

१७५४९०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२०

५२८७६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७७४२

१५३६

३४

रत्नागिरी

२१

८५२४९

२५५३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

८०

५९२६१९

१५६६९

३५

औरंगाबाद

१७

६९३९४

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०८९३५

२३४४

३७

जालना

६७३६४

१२२४

३८

हिंगोली

२२४१९

५१५

३९

परभणी

३७८४५

८१६

४०

परभणी मनपा

२०८९७

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३१

३२६८५४

७३०७

४१

लातूर

१०

७७४६२

१८३५

४२

लातूर मनपा

२८५५९

६५४

४३

उस्मानाबाद

२४

७६२४१

२१३९

४४

बीड

१०९६१७

२८८८

४५

नांदेड

५२२२३

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९४१

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

४८

३९५०४३

१०२२०

४७

अकोला

२८५०८

६७६

४८

अकोला मनपा

३८३१६

७९९

४९

अमरावती

१६

५६७४०

१००६

५०

अमरावती मनपा

५००९०

६१९

५१

यवतमाळ

८२५५७

१८२०

५२

बुलढाणा

२७

९३००३

८३९

५३

वाशिम

४७२०८

६४१

 

अकोला मंडळ एकूण

७०

३९६४२२

६४००

५४

नागपूर

५४

१५३६९०

३०९८

५५

नागपूर मनपा

४८

४३०७४०

६११८

५६

वर्धा

१५

६६२१७

१४०९

५७

भंडारा

६३

६९४०५

११४२

५८

गोंदिया

३०

४५८६१

५८७

५९

चंद्रपूर

६६१८१

११०८

६०

चंद्रपूर मनपा

३३४५३

४८७

६१

गडचिरोली

१६

३७४०२

७२९

 

नागपूर एकूण

२३४

९०२९४९

१४६७८

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१७८२

८०६२५१९

१४८१५०

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

हा अहवाल ऑगस्ट २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी