Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे दीड हजार रुण, तीन रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ५१५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार ६२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख १६ हजार ९३३वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona virus
कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ५१५ रुग्ण आढळले आहेत.
  • गेल्या २४ तासांत २ हजार ६२ रुग्ण बरे झाले.
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १ हजार ५१५ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २ हजार ६२ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाख १६ हजार ९३३वर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ९४३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २१ हजार ९३५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २१९३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१११४५५१

१०८७८९२

१९६१९

७०४०

ठाणे

७८९११५

७७२५८३

११९२७

४६०५

पालघर

१६६२७५

१६२२३१

३४१०

६३४

रायगड

२५०३६५

२४४२३६

४९४९

११८०

रत्नागिरी

८४८०७

८२१६८

२५४७

९२

सिंधुदुर्ग

५७४०७

५५७९३

१५३३

८१

पुणे

१४६७७६५

१४४१९९८

२०५४६

५२२१

सातारा

२७८५००

२७१६६२

६७१७

१२१

सांगली

२२७३०८

२२१५५३

५६६६

८९

१०

कोल्हापूर

२२०६७०

२१४६८२

५९०७

८१

११

सोलापूर

२२७४३०

२२१३४८

५८८०

२०२

१२

नाशिक

४७३९२६

४६४६३७

८९११

३७८

१३

अहमदनगर

३७८०७९

३७०६८७

७२४३

१४९

१४

जळगाव

१४९७६३

१४६९२०

२७६२

८१

१५

नंदूरबार

४६६४७

४५६६४

९६२

२१

१६

धुळे

५०८६५

५०१४२

६७०

५३

१७

औरंगाबाद

१७६९८९

१७२५१३

४२८४

१९२

१८

जालना

६६४४६

६५१४९

१२२४

७३

१९

बीड

१०९२८०

१०६३७०

२८८५

२५

२०

लातूर

१०५१६४

१०२५८८

२४८९

८७

२१

परभणी

५८६१५

५७३२४

१२७९

१२

२२

हिंगोली

२२२१८

२१६९४

५१४

१०

२३

नांदेड

१०२७८५

१०००४५

२७०४

३६

२४

उस्मानाबाद

७५३४५

७३१००

२१३९

१०६

२५

अमरावती

१०६०९६

१०४४२३

१६२४

४९

२६

अकोला

६६३८८

६४८२१

१४७०

९७

२७

वाशिम

४६०९०

४५१४२

६४१

३०७

२८

बुलढाणा

९२१७४

९१२०९

८३६

१२९

२९

यवतमाळ

८२०९९

८०२२२

१८२०

५७

३०

नागपूर

५७७९९७

५६८२७१

९२१५

५११

३१

वर्धा

६५७७२

६४३४०

१४०८

२४

३२

भंडारा

६८१३२

६६९१३

११४२

७७

३३

गोंदिया

४५४७६

४४८६५

५८७

२४

३४

चंद्रपूर

९९०२८

९७३८२

१५९२

५४

३५

गडचिरोली

३७१००

३६३३५

७२८

३७

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७९८६८११

७८१६९३३

१४७९४३

२१९३५

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १५१५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,८६,८११ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४३१

१११४५५१

१९६१९

ठाणे

२३

११९६६९

२२८९

ठाणे मनपा

८७

१९७६१६

२१७०

नवी मुंबई मनपा

११६

१७४७३४

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

३०

१७८३७७

२९७४

उल्हासनगर मनपा

२६८४५

६८१

भिवंडी निजामपूर मनपा

१३२७२

४९६

मीरा भाईंदर मनपा

२७

७८६०२

१२२७

पालघर

६५११७

१२४४

१०

वसईविरार मनपा

१३

१०११५८

२१६६

११

रायगड

१८

१४११३९

३४६७

१२

पनवेल मनपा

५४

१०९२२६

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

८१०

२३२०३०६

३९९०५

१३

नाशिक

३५

१८४०६३

३८१४

१४

नाशिक मनपा

३२

२७८८३४

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०२९

३४५

१६

अहमदनगर

२९७३८२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६९७

१६४६

१८

धुळे

२८५०८

३६७

१९

धुळे मनपा

२२३५७

३०३

२०

जळगाव

११४०७८

२०९०

२१

जळगाव मनपा

११

३५६८५

६७२

२२

नंदूरबार

४६६४७

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

८९

१०९९२८०

२०५४८

२३

पुणे

८०

४२७७८७

७२०५

२४

पुणे मनपा

२५१

६८९१९०

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१११

३५०७८८

३६२७

२६

सोलापूर

१९००६६

४३२४

२७

सोलापूर मनपा

३७३६४

१५५६

२८

सातारा

२७८५००

६७१७

 

पुणे मंडळ एकूण

४५९

१९७३६९५

३३१४३

२९

कोल्हापूर

१६२२१६

४५८०

३०

कोल्हापूर मनपा

१०

५८४५४

१३२७

३१

सांगली

१७४९१४

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२३९४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७४०७

१५३३

३४

रत्नागिरी

८४८०७

२५४७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१६

५९०१९२

१५६५३

३५

औरंगाबाद

६८८७१

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

११

१०८११८

२३४३

३७

जालना

६६४४६

१२२४

३८

हिंगोली

२२२१८

५१४

३९

परभणी

३७७६९

८१५

४०

परभणी मनपा

२०८४६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१६

३२४२६८

७३०१

४१

लातूर

७६७२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८४४०

६५४

४३

उस्मानाबाद

७५३४५

२१३९

४४

बीड

१०९२८०

२८८५

४५

नांदेड

५१९८५

१६५८

४६

नांदेड मनपा

५०८००

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

१७

३९२५७४

१०२१७

४७

अकोला

२८३३३

६७३

४८

अकोला मनपा

१०

३८०५५

७९७

४९

अमरावती

५६३८५

१००५

५०

अमरावती मनपा

४९७११

६१९

५१

यवतमाळ

८२०९९

१८२०

५२

बुलढाणा

९२१७४

८३६

५३

वाशिम

३१

४६०९०

६४१

 

अकोला मंडळ एकूण

४६

३९२८४७

६३९१

५४

नागपूर

१५१५०५

३०९८

५५

नागपूर मनपा

३१

४२६४९२

६११७

५६

वर्धा

६५७७२

१४०८

५७

भंडारा

११

६८१३२

११४२

५८

गोंदिया

४५४७६

५८७

५९

चंद्रपूर

१०

६५७५३

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२७५

४८५

६१

गडचिरोली

३७१००

७२८

 

नागपूर एकूण

६२

८९३५०५

१४६७२

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१५१५

७९८६८११

१४७९४३

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया  असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

हा अहवाल ०४ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी