Corona XE Variant : मुंबईत आढळला एक्सई व्हेरियंटचा दुसरा रुग्ण, कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू, १० जिल्ह्यांत शुन्य रुग्णसंख्या

मुंबईत आज कोरोनाचा एक्सई व्हेरियंटचा दुसरा रुग्ण आढळला आहे. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३२ रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत १३५ रुग्ण बरे झाले आहेत.

corona virus
कोरोना व्हायरस 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत आज कोरोनाचा एक्सई व्हेरियंटचा दुसरा रुग्ण आढळला आहे.
  • एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
  • गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३२ रुग्ण आढळले आहेत.

Corona XE Variant  : मुंबई : मुंबईत आज कोरोनाचा एक्सई व्हेरियंटचा दुसरा रुग्ण आढळला आहे. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३२ रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत १३५ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख  २६ हजार ४६१ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८१६ वर पोहोचला आहे.  राज्यात ८०३ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १० जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे, यात सिंधुदुर्ग, सांगली, नंदूरबार, लातूर, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्ह्यांच्या समावेश आहे. 

राज्यात एक्स ई व्हेरीयंट 

मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका 67 वर्षीय पुरुषांमध्ये एक्स ई व्हेरियंट आढळल्याचे आज एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे. सदर रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.
 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ८०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५७४५९

१०३७५९४

१९५६०

३०५

ठाणे

७६६७१०

७५४७०३

११९०८

९९

पालघर

१६३५९९

१६०१८६

३४०७

रायगड

२४४३०९

२३९३६०

४९४५

रत्नागिरी

८४४१६

८१८६१

२५४६

सिंधुदुर्ग

५७१४६

५५६१५

१५३१

पुणे

१४५२९४८

१४३२१७५

२०५३८

२३५

सातारा

२७८२०५

२७१४७७

६७१३

१५

सांगली

२२७०३८

२२१३७३

५६६५

१०

कोल्हापूर

२२०४७२

२१४५६५

५९०४

११

सोलापूर

२२७०४१

२२११६०

५८७६

१२

नाशिक

४७२८१३

४६३९०१

८९०८

१३

अहमदनगर

३७७६०८

३७०३०६

७२४२

६०

१४

जळगाव

१४९५१७

१४६७५३

२७६१

१५

नंदूरबार

४६६१४

४५६५२

९६२

१६

धुळे

५०७२६

५००५१

६७०

१७

औरंगाबाद

१७६५१०

१७२२१९

४२८४

१८

जालना

६६३१९

६५०९२

१२२४

१९

बीड

१०९१५१

१०६२५८

२८८२

११

२०

लातूर

१०४९१६

१०२४२७

२४८९

२१

परभणी

५८५४३

५७२६५

१२७६

२२

हिंगोली

२२१६८

२१६५४

५१४

२३

नांदेड

१०२६५८

९९९५४

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१४८

७३००८

२१३९

२५

अमरावती

१०५९४२

१०४३१३

१६२३

२६

अकोला

६६१७४

६४६९८

१४७०

२७

वाशिम

४५६१७

४४९७६

६४१

२८

बुलढाणा

९२००५

९११७१

८३३

२९

यवतमाळ

८१९७९

८०१५९

१८२०

३०

नागपूर

५७६३६६

५६७१४३

९२१४

३१

वर्धा

६५६६९

६४२६१

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४१८

४४८३०

५८७

३४

चंद्रपूर

९८८१९

९७२२६

१५९२

३५

गडचिरोली

३६९७२

३६२४५

७२५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८७५०८०

७७२६४६१

१४७८१६

८०३

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७५,०८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५५

१०५७४५९

१९५६०

ठाणे

११८०२२

२२८७

ठाणे मनपा

१८९५१२

२१६०

नवी मुंबई मनपा

१६६७०८

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१७५

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२३

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४३

४९२

मीरा भाईंदर मनपा

७६६२७

१२२७

पालघर

६४६६३

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३६

२१६३

११

रायगड

१३८२८९

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०२०

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

६९

२२३२०७७

३९८२०

१३

नाशिक

१८३७३२

३८१२

१४

नाशिक मनपा

२७८०७१

४७५१

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०५१

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५५७

१६४५

१८

धुळे

२८४४१

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९०३

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१४

६७२

२२

नंदूरबार

४६६१४

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७२७८

२०५४३

२३

पुणे

४२५४८३

७२०३

२४

पुणे मनपा

२३

६८००९३

९७०८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७३७२

३६२७

२६

सोलापूर

१८९८७४

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६७

१५५६

२८

सातारा

२७८२०५

६७१३

 

पुणे मंडळ एकूण

४२

१९५८१९४

३३१२७

२९

कोल्हापूर

१६२१४४

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२८

१३२६

३१

सांगली

१७४७७६

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१४६

१५३१

३४

रत्नागिरी

८४४१६

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०७२

१५६४६

३५

औरंगाबाद

६८७९२

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७१८

२३४३

३७

जालना

६६३१९

१२२४

३८

हिंगोली

२२१६८

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०८०१

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५४०

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४८

२१३९

४४

बीड

१०९१५१

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१८७३

१०२१४

४७

अकोला

२८२८१

६७३

४८

अकोला मनपा

३७८९३

७९७

४९

अमरावती

५६३११

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३१

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९२००५

८३३

५३

वाशिम

४५६१७

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७१७

६३८७

५४

नागपूर

१५०९४३

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४२३

६११६

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१८

५८७

५९

चंद्रपूर

६५५८१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७२

७२५

 

नागपूर एकूण

८९११८५

१४६६८

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

१३२

७८७५०८०

१४७८१६

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी