राज्यात नवे २३४५ रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण

आज राज्यात २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४१,६४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

coronavirus 2345 positive case in maharashtra rajesh tope health news in marathi
राज्यात नवे २३४५ रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आज १४०८  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ११,७२६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
  • आज राज्यात २३४५ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
  • राज्यातील एकूण रुग्ण – ४१,६४२, राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -  २८,४५४

मुंबई : आज राज्यात २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४१,६४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

मुंबई महानगरपालिका

      २५५००

८८२

ठाणे

         ३३८

ठाणे मनपा

२०४८

३३

नवी मुंबई मनपा

१६६८

२९

कल्याण डोंबवली मनपा

६४१

उल्हासनगर मनपा

१३१

भिवंडी निजामपूर मनपा

८०

मीरा भाईंदर मनपा

३६२

पालघर

१०२

१०

वसई विरार मनपा

४२५

११

११

रायगड

२८५

१२

पनवेल मनपा

२७१

११

 

ठाणे मंडळ एकूण

३१८५१

९९३

१३

नाशिक

११३

१४

नाशिक मनपा

८४

१५

मालेगाव मनपा

७१०

४३

१६

अहमदनगर

४७

१७

अहमदनगर मनपा

१९

१८

धुळे

१५

१९

धुळे मनपा

८०

२०

जळगाव

२५२

२९

२१

जळगाव मनपा

७९

२२

नंदूरबार

२६

 

नाशिक मंडळ एकूण

१४२५

९४

२३

पुणे

२५५

२४

पुणे मनपा

४२०७

२२२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२०३

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

५१२

२७

२८

सातारा

१८४

 

पुणे मंडळ एकूण

५३७१

२६४

२९

कोल्हापूर

१४१

३०

कोल्हापूर मनपा

२०

३१

सांगली

५४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

१०

३४

रत्नागिरी

१२३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३५७

३५

औरंगाबाद

२०

३६

औरंगाबाद मनपा

११०६

३९

३७

जालना

४३

३८

हिंगोली

११०

३९

परभणी

१५

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१२९७

४०

४१

लातूर

५१

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

१९

४४

बीड

१३

४५

नांदेड

११

४६

नांदेड मनपा

८१

 

लातूर मंडळ एकूण

१७८

४७

अकोला

२९

४८

अकोला मनपा

३१५

१५

४९

अमरावती

५०

अमरावती मनपा

१३१

१२

५१

यवतमाळ

१११

५२

बुलढाणा

३८

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

६४१

३४

५४

नागपूर

५५

नागपूर मनपा

४३४

५६

वर्धा

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

४७४

 

इतर राज्ये /देश

४८

११

 

एकूण

४१६४२

१४५४

 

मृत्यू

   राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १  मृत्यू झाले आहेत.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६  पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

प्रयोगशाळा तपासण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,१९,७१० नमुन्यांपैकी २,७८,०६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१,६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

 क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,८९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६४.८९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी