Covid-19 Report of Maharashtra। आज वाढले कोरोनाचे इतके रुग्ण

corona virus report । महाराष्ट्रात आज ९०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८४,३३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

covid 19 maharashtra report 1 December 2021 coronavirus 767 positive cases in maharashtra rajesh tope health news
Covid-19 Report of Maharashtra। आज वाढले कोरोनाचे इतके रुग्ण  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज ९०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८४,३३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.

Covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : महाराष्ट्रात आज ९०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८४,३३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 1 December 2021 coronavirus 767 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  ७६७  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५६,१९,९५१  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३६,४२५ (१०.११  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७४,८१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ७,३९१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६२९८६

७४२१७६

१६३४०

२५४८

१९२२

ठाणे

६१४००४

६०१३८६

११५७०

३५

१०१३

पालघर

१३८६४३

१३५१५९

३२९९

१५

१७०

रायगड

१९६७०९

१९१८०३

४७१७

१८२

रत्नागिरी

७९११५

७६५६२

२४९२

५६

सिंधुदुर्ग

५२९५३

५१३९९

१४४२

१५

९७

पुणे

११६१२००

११३९२४९

१९७०८

३५०

१८९३

सातारा

२५११२१

२४४५१५

६४७६

३१

९९

सांगली

२०९९१०

२०४१८४

५६२९

८८

१०

कोल्हापूर

२०६८०७

२००९१८

५८४८

३६

११

सोलापूर

२१११६३

२०५३०५

५५८०

१११

१६७

१२

नाशिक

४१२१८२

४०३१०९

८७२०

३५२

१३

अहमदनगर

३४१६८०

३३३६८७

७१२७

११

८५५

१४

जळगाव

१३९९७७

१३७२२३

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१९

३९०६३

९४८

१६

धुळे

४६१८७

४५५२०

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५६६३

१५१२५३

४२५५

१४

१४१

१८

जालना

६०७१६

५९४७३

१२११

३१

१९

बीड

१०४००६

१०११३२

२८२८

३९

२०

लातूर

९२३०३

८९८१२

२४४१

४४

२१

परभणी

५२४४९

५११७४

१२३५

१९

२१

२२

हिंगोली

१८४८२

१७९६९

५०७

२३

नांदेड

९०४९०

८७८१४

२६५९

१०

२४

उस्मानाबाद

६८०१०

६५९०९

१९८१

११६

२५

अमरावती

९६२३९

९४६१८

१५९७

२२

२६

अकोला

५८७९५

५७३४९

१४२६

१६

२७

वाशिम

४१६७३

४१०२९

६३७

२८

बुलढाणा

८५५९७

८४७८२

८०२

२९

यवतमाळ

७५९९८

७४१८३

१७९९

१२

३०

नागपूर

४९३७८२

४८४५२५

९१२८

७१

५८

३१

वर्धा

५७३६७

५५९७९

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८८

५८९५३

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२५

३९९४८

५६९

३४

चंद्रपूर

८८९८७

८७३९७

१५६४

२२

३५

गडचिरोली

३०४५५

२९७५०

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६३६४२५

६४८४३३८

१४१०२५

३६७१

७३९१

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ७६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३६,४२५  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११२

७६२९८६

१६३४०

ठाणे

३२

१०१०६०

२२१८

ठाणे मनपा

३८

१४४९०१

२१२३

नवी मुंबई मनपा

४४

१२१४५२

२०१०

कल्याण डोंबवली मनपा

२२

१५३२५०

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०२६

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३२१

४८९

मीरा भाईंदर मनपा

१६

५९९९४

१२०३

पालघर

५६४२६

१२३३

१०

वसईविरार मनपा

१६

८२२१७

२०६६

११

रायगड

११८४८८

१४

३२९०

१२

पनवेल मनपा

७८२२१

१४२७

 

ठाणे मंडळ एकूण

३०९

१७१२३४२

१९

३५९२६

१३

नाशिक

३६

१६४१६०

३७४२

१४

नाशिक मनपा

३४

२३७८६६

४६४२

१५

मालेगाव मनपा

१०१५६

३३६

१६

अहमदनगर

३१

२७३१०१

५४९२

१७

अहमदनगर मनपा

६८५७९

१६३५

१८

धुळे

२६२१८

३६२

१९

धुळे मनपा

१९९६९

२९३

२०

जळगाव

१०७०७५

२०५७

२१

जळगाव मनपा

३२९०२

६५७

२२

नंदूरबार

४००१९

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१०७

९८००४५

२०१६४

२३

पुणे

७१

३६७९३९

६९७८

२४

पुणे मनपा

१०१

५२३३४४

९२१८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३९

२६९९१७

३५१२

२६

सोलापूर

११

१७८४४५

४१०८

२७

सोलापूर मनपा

३२७१८

१४७२

२८

सातारा

१५

२५११२१

६४७६

 

पुणे मंडळ एकूण

२४४

१६२३४८४

३१७६४

२९

कोल्हापूर

१५५३४१

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४६६

१३०५

३१

सांगली

१०

१६४१९४

४२७७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७१६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५२९५३

१४४२

३४

रत्नागिरी

७९११५

२४९२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२५

५४८७८५

१५४११

३५

औरंगाबाद

३६

६२३८६

१९२८

३६

औरंगाबाद मनपा

९३२७७

२३२७

३७

जालना

६०७१६

१२११

३८

हिंगोली

१८४८२

५०७

३९

परभणी

३४१८१

७९३

४०

परभणी मनपा

१८२६८

४४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

४६

२८७३१०

७२०८

४१

लातूर

६८५२६

१७९९

४२

लातूर मनपा

२३७७७

६४२

४३

उस्मानाबाद

६८०१०

१९८१

४४

बीड

१०

१०४००६

२८२८

४५

नांदेड

४६५४७

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९४३

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

१७

३५४८०९

९९०९

४७

अकोला

२५५३६

६५५

४८

अकोला मनपा

३३२५९

७७१

४९

अमरावती

५२४७७

९८८

५०

अमरावती मनपा

४३७६२

६०९

५१

यवतमाळ

७५९९८

१७९९

५२

बुलढाणा

८५५९७

८०२

५३

वाशिम

४१६७३

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८३०२

६२६१

५४

नागपूर

१२९५९७

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१८५

६०५३

५६

वर्धा

५७३६७

१२१८

५७

भंडारा

६००८८

११२३

५८

गोंदिया

४०५२५

५६९

५९

चंद्रपूर

५९३६६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६२१

४७६

६१

गडचिरोली

३०४५५

६६९

 

नागपूर एकूण

१०

७७१२०४

१४२७१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

७६७

६६३६४२५

२८

१४१०२५

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी