Covid-19 Maharashtra Report : राज्यात १ मार्च रोजी ५,७५४ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात  १ मार्च रोजी  ५,७५४ रुग्ण बरे होऊन  घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३०,४५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Covid-19 Maharashtra Report 1 March 2021 coronavirus 6397  positive cases in Maharashtra Rajesh tope health news
राज्यात १ मार्च रोजी ६,३९७  नवीन रुग्णांचे निदान  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्यात  १ मार्च रोजी  ५,७५४ रुग्ण बरे होऊन  घरी सोडण्यात आले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण २०,३०,४५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.९४% एवढे झाले आहे.

मुंबई : राज्यात  १ मार्च रोजी  ५,७५४ रुग्ण बरे होऊन  घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३०,४५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.९४% एवढे झाले आहे.

आज राज्यात ६,३९७  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ३०  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४८२  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ७७,६१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३२६७७२

३०६१२९

११४७९

८७०

८२९४

ठाणे

२८०९४७

२६७०३०

५८१३

३१

८०७३

पालघर

४८९९१

४७५८५

९३९

१०

४५७

रायगड

७०८४३

६८२८१

१६०१

९५९

रत्नागिरी

१२१२१

११४३९

४१९

२६१

सिंधुदुर्ग

६६२१

६२४५

१७७

१९९

पुणे

४१०६९९

३८७३८८

८०६३

४९

१५१९९

सातारा

५८९८५

५५७९१

१८४४

१३४१

सांगली

५१३५५

४८९९३

१७९२

५६८

१०

कोल्हापूर

४९७६८

४७७१४

१६८०

३७१

११

सोलापूर

५७९८९

५५२५७

१८४६

४९

८३७

१२

नाशिक

१२८५२८

१२३६६९

२०५८

२८००

१३

अहमदनगर

७५६३९

७३१०२

११४३

१३९३

१४

जळगाव

६१४३०

५७०००

१५०६

२०

२९०४

१५

नंदूरबार

१०३०८

९८३४

२२०

२५३

१६

धुळे

१७०७१

१६०४६

३३७

६८६

१७

औरंगाबाद

५२८६६

४९०६४

१२७२

१४

२५१६

१८

जालना

१४५५५

१३८२१

३७८

३५५

१९

बीड

१९१८२

१८०५२

५६५

५५९

२०

लातूर

२५७१६

२४२९३

७०८

७११

२१

परभणी

८५९८

७६५३

२९७

११

६३७

२२

हिंगोली

४७८८

४३५८

१००

३३०

२३

नांदेड

२३५३५

२१८६७

६८७

९७६

२४

उस्मानाबाद

१८०१५

१७१५०

५६५

१६

२८४

२५

अमरावती

३६५००

२९५१८

४८३

६४९७

२६

अकोला

१५८९९

१२३८०

३८४

३१३१

२७

वाशिम

९१८२

७५४७

१६५

१४६७

२८

बुलढाणा

१७६५३

१५६२९

२६५

१७५४

२९

यवतमाळ

१८२७५

१६३३६

४७८

१४५७

३०

नागपूर

१५२६४९

१३८९२१

३५२३

३८

१०१६७

३१

वर्धा

१३३१७

११९९७

३१२

२३

९८५

३२

भंडारा

१३९९०

१३३६९

३१३

३०७

३३

गोंदिया

१४५९८

१४२९४

१७३

१२५

३४

चंद्रपूर

२४८८३

२३९००

४१२

५६९

३५

गडचिरोली

९०५३

८८०६

९९

१४०

 

इतर राज्ये/ देश

१४६

८८

५६

 

एकूण

२१६१४६७

२०३०४५८

५२१८४

१२०७

७७६१८

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ६,३९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,६१,४६७  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८५५

३२६७७२

११४७९

ठाणे

९१

४३०१३

९९६

ठाणे मनपा

१४०

६३००९

१२५३

नवी मुंबई मनपा

१५७

५९९७४

११४३

कल्याण डोंबवली मनपा

१८०

६७३०७

१०५९

उल्हासनगर मनपा

१८

११९२०

३५२

भिवंडी निजामपूर मनपा

६९५१

३४१

मीरा भाईंदर मनपा

२७

२८७७३

६६९

पालघर

१७

१७२४२

३२१

१०

वसईविरार मनपा

३०

३१७४९

६१८

११

रायगड

३८३०६

९९३

१२

पनवेल मनपा

१०७

३२५३७

६०८

 

ठाणे मंडळ एकूण

१६२७

७२७५५३

१९८३२

१३

नाशिक

९०

३९०३९

८१७

१४

नाशिक मनपा

१३६

८४४१८

१०७६

१५

मालेगाव मनपा

३७

५०७१

१६५

१६

अहमदनगर

१४७

४८६५४

७३३

१७

अहमदनगर मनपा

७०

२६९८५

४१०

१८

धुळे

८९८९

१८७

१९

धुळे मनपा

६६

८०८२

१५०

२०

जळगाव

१३८

४६६२४

११७३

२१

जळगाव मनपा

१०४

१४८०६

३३३

२२

नंदूरबार

१०३०८

२२०

 

नाशिक मंडळ एकूण

७९६

२९२९७६

५२६४

२३

पुणे

२०९

९८५१५

२१५५

२४

पुणे मनपा

४२७

२०९६९६

४५७५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२४२

१०२४८८

१३३३

२६

सोलापूर

३५

४४२५८

१२२१

२७

सोलापूर मनपा

११

१३७३१

६२५

२८

सातारा

१९३

५८९८५

१८४४

 

पुणे मंडळ एकूण

१११७

५२७६७३

११७५३

२९

कोल्हापूर

१८

३४८६३

१२५९

३०

कोल्हापूर मनपा

३३

१४९०५

४२१

३१

सांगली

१५

३३२२१

११६३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८१३४

६२९

३३

सिंधुदुर्ग

६६२१

१७७

३४

रत्नागिरी

१२१२१

४१९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

८०

११९८६५

४०६८

३५

औरंगाबाद

४१

१६०८२

३३४

३६

औरंगाबाद मनपा

१९०

३६७८४

९३८

३७

जालना

५२

१४५५५

३७८

३८

हिंगोली

१२

४७८८

१००

३९

परभणी

१५

४७११

१६५

४०

परभणी मनपा

१४

३८८७

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२४

८०८०७

२०४७

४१

लातूर

२२

२२०२९

४७५

४२

लातूर मनपा

२१

३६८७

२३३

४३

उस्मानाबाद

१८०१५

५६५

४४

बीड

५२

१९१८२

५६५

४५

नांदेड

३६

९३०९

३९१

४६

नांदेड मनपा

१०१

१४२२६

२९६

 

लातूर मंडळ एकूण

२३९

८६४४८

२५२५

४७

अकोला

१२८

६०४८

१४१

४८

अकोला मनपा

१८९

९८५१

२४३

४९

अमरावती

२०८

११६८५

२०२

५०

अमरावती मनपा

३४६

२४८१५

२८१

५१

यवतमाळ

९१

१८२७५

४७८

५२

बुलढाणा

१२

१७६५३

२६५

५३

वाशिम

१७०

९१८२

१६५

 

अकोला मंडळ एकूण

११४४

९७५०९

१२

१७७५

५४

नागपूर

१७१

१९४४०

७९४

५५

नागपूर मनपा

७२८

१३३२०९

२७२९

५६

वर्धा

९२

१३३१७

३१२

५७

भंडारा

२५

१३९९०

३१३

५८

गोंदिया

१०

१४५९८

१७३

५९

चंद्रपूर

२३

१५४५८

२४८

६०

चंद्रपूर मनपा

९४२५

१६४

६१

गडचिरोली

१४

९०५३

९९

 

नागपूर एकूण

१०७०

२२८४९०

४८३२

 

इतर राज्ये /देश

१४६

८८

 

एकूण

६३९७

२१६१४६७

३०

५२१८४

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी २३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू अकोला-२ आणि नाशिक -२ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी