Covid-19 Maharashtra Report: राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, पाहा कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 06, 2021 | 19:46 IST

Maharashtra corona updates: राज्यात आज पुन्हा एकदा बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.३६% एवढे झाले आहे. आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,०८,५८६ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ९२,८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३३२२०८

३१०८४४

११५००

८८०

८९८४

ठाणे

२८४८११

२६८९०५

५८३१

३१

१००४४

पालघर

४९२७०

४७५९४

९३९

१०

७२७

रायगड

७१५६८

६८७४५

१६०७

१२१४

रत्नागिरी

१२१७९

११५२९

४२२

२२६

सिंधुदुर्ग

६६७४

६२८०

१७८

२१६

पुणे

४१९१६२

३९१४११

८०८७

४९

१९६१५

सातारा

५९६५८

५६०४२

१८५०

१७५७

सांगली

५१५१३

४९१६३

१७९३

५५५

१०

कोल्हापूर

४९९१९

४७७६६

१६८३

४६७

११

सोलापूर

५८५६४

५५५४६

१८५२

४९

१११७

१२

नाशिक

१३०९३२

१२५५२६

२०७३

३३३२

१३

अहमदनगर

७६९५०

७४१०४

११५२

१६९३

१४

जळगाव

६३८९२

५८१८७

१५१८

२०

४१६७

१५

नंदूरबार

१०६५१

९९२२

२२२

५०६

१६

धुळे

१७५८३

१६०७५

३३७

११६९

१७

औरंगाबाद

५४५६९

४९५२४

१२७५

१४

३७५६

१८

जालना

१५०५३

१४२१७

३९०

४४५

१९

बीड

१९५७९

१८२८५

५७२

७१६

२०

लातूर

२६०९३

२४४५६

७१३

९२०

२१

परभणी

८८०१

७६९०

२९७

११

८०३

२२

हिंगोली

४९६०

४३८५

१००

४७५

२३

नांदेड

२४०१६

२२२१७

६९०

११०४

२४

उस्मानाबाद

१८१८४

१७२०५

५७२

१६

३९१

२५

अमरावती

३९७८६

३४१९८

५२९

५०५७

२६

अकोला

१७५८९

१२७४८

३८९

४४४८

२७

वाशिम

१०१४१

८५८१

१६७

१३९०

२८

बुलढाणा

१८४७४

१६६२०

२६५

१५८४

२९

यवतमाळ

१९३८८

१६९९२

४८८

१९०४

३०

नागपूर

१५८७९२

१४३७३४

३५३९

३९

११४८०

३१

वर्धा

१४२३३

१२९२३

३१५

२३

९७२

३२

भंडारा

१४१७६

१३४५५

३१४

४०६

३३

गोंदिया

१४६८४

१४३४३

१७४

१६१

३४

चंद्रपूर

२५२६१

२३९७४

४१५

८७०

३५

गडचिरोली

९१२७

८८४५

१०३

१७१

 

इतर राज्ये/ देश

१४६

८९

५५

 

एकूण

२२०८५८६

२०६२०३१

५२४४०

१२१८

९२८९७

 

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १०,१८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,०८,५८६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११८८

३३२२०८

११५००

ठाणे

१०९

४३५१२

९९८

ठाणे मनपा

२२२

६४०६४

१२५३

नवी मुंबई मनपा

१७७

६०७३९

११४६

कल्याण डोंबवली मनपा

२२३

६८३९६

१०६९

उल्हासनगर मनपा

१०

१२०१८

३५५

भिवंडी निजामपूर मनपा

६९९२

३४१

मीरा भाईंदर मनपा

६६

२९०९०

६६९

पालघर

१९

१७३२४

३२१

१०

वसईविरार मनपा

३०

३१९४६

६१८

११

रायगड

६७

३८५७६

९९३

१२

पनवेल मनपा

९०

३२९९२

६१४

 

ठाणे मंडळ एकूण

२२०८

७३७८५७

१९८७७

१३

नाशिक

१२६

३९६६०

८२३

१४

नाशिक मनपा

३३४

८६०६०

१०८५

१५

मालेगाव मनपा

३८

५२१२

१६५

१६

अहमदनगर

२३०

४९५१५

७३८

१७

अहमदनगर मनपा

९२

२७४३५

४१४

१८

धुळे

२८

९१२१

१८७

१९

धुळे मनपा

६५

८४६२

१५०

२०

जळगाव

३३७

४७८२९

११७९

२१

जळगाव मनपा

२८१

१६०६३

३३९

२२

नंदूरबार

४२

१०६५१

२२२

 

नाशिक मंडळ एकूण

१५७३

३००००८

५३०२

२३

पुणे

४०२

१००३२३

२१६२

२४

पुणे मनपा

९९१

२१४०२९

४५८९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५३२

१०४८१०

१३३६

२६

सोलापूर

६६

४४६१२

१२२६

२७

सोलापूर मनपा

३६

१३९५२

६२६

२८

सातारा

१८५

५९६५८

१८५०

 

पुणे मंडळ एकूण

२२१२

५३७३८४

१०

११७८९

२९

कोल्हापूर

१०

३४९३६

१२६०

३०

कोल्हापूर मनपा

२२

१४९८३

४२३

३१

सांगली

२०

३३३०७

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७

१८२०६

६२९

३३

सिंधुदुर्ग

६६७४

१७८

३४

रत्नागिरी

१२१७९

४२२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

८०

१२०२८५

४०७६

३५

औरंगाबाद

४३

१६२८८

३३६

३६

औरंगाबाद मनपा

३२६

३८२८१

९३९

३७

जालना

१२३

१५०५३

३९०

३८

हिंगोली

५८

४९६०

१००

३९

परभणी

३०

४८०६

१६५

४०

परभणी मनपा

३२

३९९५

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

६१२

८३३८३

२०६२

४१

लातूर

४४

२२२४३

४७८

४२

लातूर मनपा

३५

३८५०

२३५

४३

उस्मानाबाद

३०

१८१८४

५७२

४४

बीड

१०७

१९५७९

५७२

४५

नांदेड

७०

९५०८

३९२

४६

नांदेड मनपा

११७

१४५०८

२९८

 

लातूर मंडळ एकूण

४०३

८७८७२

२५४७

४७

अकोला

१६३

६८३७

१४२

४८

अकोला मनपा

१७८

१०७५२

२४७

४९

अमरावती

२२७

१२८६४

२२४

५०

अमरावती मनपा

३१७

२६९२२

३०५

५१

यवतमाळ

१९७

१९३८८

४८८

५२

बुलढाणा

१८६

१८४७४

२६५

५३

वाशिम

२४७

१०१४१

१६७

 

अकोला मंडळ एकूण

१५१५

१०५३७८

११

१८३८

५४

नागपूर

२८५

२०७८९

७९७

५५

नागपूर मनपा

९३२

१३८००३

२७४२

५६

वर्धा

२१३

१४२३३

३१५

५७

भंडारा

४८

१४१७६

३१४

५८

गोंदिया

१६

१४६८४

१७४

५९

चंद्रपूर

३३

१५६९९

२५०

६०

चंद्रपूर मनपा

३६

९५६२

१६५

६१

गडचिरोली

२१

९१२७

१०३

 

नागपूर एकूण

१५८४

२३६२७३

४८६०

 

इतर राज्ये /देश

१४६

८९

 

एकूण

१०१८७

२२०८५८६

४७

५२४४०

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी