Covid-19 Maharashtra Report: चिंता वाढली, आज १० हजारांहून अधिक बाधितांची नोंद

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 05, 2021 | 19:58 IST

Maharashtra Corona updates: महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज १० हजारांहून अधिक नवीन रुग्णांचे निदान झाले आहे त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

corona_update
कोरोना अपडेट्स  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५२% एवढे झाले आहे. आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 

राज्यात आज रोजी एकूण ८८,८३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३३१०२०

३०९५९१

११४९५

८७९

९०५५

ठाणे

२८३९९७

२६८५५८

५८२९

३१

९५७९

पालघर

४९२२१

४७५९४

९३९

१०

६७८

रायगड

७१४११

६८७४४

१६०५

१०६०

रत्नागिरी

१२१७७

११५२२

४२२

२३१

सिंधुदुर्ग

६६६५

६२७१

१७८

२१६

पुणे

४१७२३७

३९०७०७

८०८०

४९

१८४०१

सातारा

५९४७३

५६००६

१८४८

१६१०

सांगली

५१४७६

४९१५१

१७९३

५३०

१०

कोल्हापूर

४९८८७

४७७६२

१६८१

४४१

११

सोलापूर

५८४६२

५५४९२

१८५१

४९

१०७०

१२

नाशिक

१३०४३४

१२५५२३

२०७०

२८४०

१३

अहमदनगर

७६६२८

७३८९७

११५०

१५८०

१४

जळगाव

६३२७४

५८१३२

१५१६

२०

३६०६

१५

नंदूरबार

१०६०९

९९०५

२२२

४८१

१६

धुळे

१७४९०

१६०७५

३३७

१०७६

१७

औरंगाबाद

५४२००

४९४९०

१२७२

१४

३४२४

१८

जालना

१४९३०

१४२१२

३९०

३२७

१९

बीड

१९४७२

१८२६०

५७२

६३४

२०

लातूर

२६०१४

२४४३९

७१२

८५९

२१

परभणी

८७३९

७६९०

२९७

११

७४१

२२

हिंगोली

४९०२

४३८५

१००

४१७

२३

नांदेड

२३८२९

२२१८८

६९०

९४६

२४

उस्मानाबाद

१८१५४

१७१९८

५७१

१६

३६९

२५

अमरावती

३९२४२

३३४६०

५२०

५२६०

२६

अकोला

१७२४८

१२४४६

३८७

४४११

२७

वाशिम

९८९४

८२५१

१६७

१४७३

२८

बुलढाणा

१८२८८

१६२६७

२६५

१७५१

२९

यवतमाळ

१९१९१

१६९९२

४८८

१७०७

३०

नागपूर

१५७५७५

१४२४४७

३५३७

३९

११५५२

३१

वर्धा

१४०२०

१२६९७

३१५

२३

९८५

३२

भंडारा

१४१२८

१३४५१

३१४

३६२

३३

गोंदिया

१४६६८

१४३४३

१७४

१४५

३४

चंद्रपूर

२५१९२

२३९६७

४१५

८०८

३५

गडचिरोली

९१०६

८८३८

१०२

१५८

 

इतर राज्ये/ देश

१४६

८९

५५

 

एकूण

२१९८३९९

२०५५९५१

५२३९३

१२१७

८८८३८

 

करोना बाधित रुग्ण 

आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,९८,३९९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११७४

३३१०२०

११४९५

ठाणे

११५

४३४०३

९९८

ठाणे मनपा

२११

६३८४२

१२५३

नवी मुंबई मनपा

१४०

६०५६२

११४५

कल्याण डोंबवली मनपा

२१३

६८१७३

१०६९

उल्हासनगर मनपा

२३

१२००८

३५४

भिवंडी निजामपूर मनपा

१२

६९८५

३४१

मीरा भाईंदर मनपा

५३

२९०२४

६६९

पालघर

१८

१७३०५

३२१

१०

वसईविरार मनपा

५३

३१९१६

६१८

११

रायगड

३५

३८५०९

९९३

१२

पनवेल मनपा

८८

३२९०२

६१२

 

ठाणे मंडळ एकूण

२१३५

७३५६४९

११

१९८६८

१३

नाशिक

१६४

३९५३४

८२२

१४

नाशिक मनपा

३५२

८५७२६

१०८३

१५

मालेगाव मनपा

५६

५१७४

१६५

१६

अहमदनगर

१७८

४९२८५

७३८

१७

अहमदनगर मनपा

११७

२७३४३

४१२

१८

धुळे

२३

९०९३

१८७

१९

धुळे मनपा

५९

८३९७

१५०

२०

जळगाव

२२५

४७४९२

११७८

२१

जळगाव मनपा

३१५

१५७८२

३३८

२२

नंदूरबार

१२५

१०६०९

२२२

 

नाशिक मंडळ एकूण

१६१४

२९८४३५

५२९५

२३

पुणे

३६९

९९९२१

२१५८

२४

पुणे मनपा

८४९

२१३०३८

४५८७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५४९

१०४२७८

१३३५

२६

सोलापूर

४७

४४५४६

१२२५

२७

सोलापूर मनपा

४२

१३९१६

६२६

२८

सातारा

२१४

५९४७३

१८४८

 

पुणे मंडळ एकूण

२०७०

५३५१७२

११७७९

२९

कोल्हापूर

१०

३४९२६

१२५९

३०

कोल्हापूर मनपा

१३

१४९६१

४२२

३१

सांगली

१३

३३२८७

११६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१

१८१८९

६२९

३३

सिंधुदुर्ग

११

६६६५

१७८

३४

रत्नागिरी

११

१२१७७

४२२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७९

१२०२०५

४०७४

३५

औरंगाबाद

४०

१६२४५

३३४

३६

औरंगाबाद मनपा

३१८

३७९५५

९३८

३७

जालना

८७

१४९३०

३९०

३८

हिंगोली

३२

४९०२

१००

३९

परभणी

१४

४७७६

१६५

४०

परभणी मनपा

३२

३९६३

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

५२३

८२७७१

२०५९

४१

लातूर

७०

२२१९९

४७८

४२

लातूर मनपा

३९

३८१५

२३४

४३

उस्मानाबाद

४३

१८१५४

५७१

४४

बीड

९७

१९४७२

५७२

४५

नांदेड

४५

९४३८

३९२

४६

नांदेड मनपा

५५

१४३९१

२९८

 

लातूर मंडळ एकूण

३४९

८७४६९

२५४५

४७

अकोला

१०५

६६७४

१४१

४८

अकोला मनपा

१४८

१०५७४

२४६

४९

अमरावती

२५५

१२६३७

२१९

५०

अमरावती मनपा

४३५

२६६०५

३०१

५१

यवतमाळ

२५१

१९१९१

४८८

५२

बुलढाणा

७१

१८२८८

२६५

५३

वाशिम

२०७

९८९४

१६७

 

अकोला मंडळ एकूण

१४७२

१०३८६३

१८२७

५४

नागपूर

२९६

२०५०४

७९७

५५

नागपूर मनपा

१२२५

१३७०७१

२७४०

५६

वर्धा

२६१

१४०२०

३१५

५७

भंडारा

३२

१४१२८

३१४

५८

गोंदिया

१२

१४६६८

१७४

५९

चंद्रपूर

१०७

१५६६६

२५०

६०

चंद्रपूर मनपा

२६

९५२६

१६५

६१

गडचिरोली

१५

९१०६

१०२

 

नागपूर एकूण

१९७४

२३४६८९

४८५७

 

इतर राज्ये /देश

१४६

८९

 

एकूण

१०२१६

२१९८३९९

५३

५२३९३

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी